पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

इमेज
महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.     दु:शासन एकदम घाईघाईने दुर्योधनाच्या कक्षेत प्रवेश केला. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित हास्य पाहून दुर्योधनाने विचारले ," अनुज दु:शासन आज फार खुश दिसतोस अर्थात निश्चितच काही खुशखबर आणली असणार ?"     " हो खुशखबरच आहे भ्राताश्री अभिनंदन !"    " काय खुशखबर आहे ?"    " आपला सर्वांचा चिंतेचा विषय जो बनला होता. मोर्वीचा पुत्र बर्बरीक ....?"     " हां काय झालं त्याचं ?"     " आपल्या मार्गातून कायमचा दूर झाला."     " तो कसा काय ?"      " त्याचा वध झाला."     " त्याचा वध झाला ....पण कुणी केला ?"     " स्वतः वासुदेव कृष्णा ने ."     " पण का ?" कर्णा ने विचारले.     " ऐकायला असं मिळालं आहे की त्याने आपल्या गुरू विजयसिद्धीसेंन ला वचन दिले होते की जो पक्ष निर्बल असेल त्यांच्या बाजूने तो युध्द करणार ? त्यामुळे पांडवांना  चिंता पडली की कुरुसेना निर्बल झाली तर तो आमच्या  पक्षात येईल म्हणून वासुदेव ने  त्याच

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

इमेज
महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.        दु.शासन आला तसा दुर्योधन आणि कर्णा ने आपला वार्तालाप थांबविला. कारण त्या दोघांनाही माहीत होते की दु.शासन इतक्या तातडीने आला म्हणजे काही ना काही  खबर घेऊन आलाच असेल , म्हणूनच की काय ते दोघांनी ही त्यांनी आणलेली खबर ऐकण्यासाठी उत्सुकतेने आपले कान टवकारले. परंतु दु.शासन मात्र त्याचा अर्थ वेगळाच समजला. म्हणूनच की काय त्याने  विचारले ," तुम्हां दोघं कोणत्यातरी गंभीर विषयावर चर्चा करत होता की काय ? जे मी मध्येच येऊन त्यात व्यथय आणलंय ?" त्यावर दुर्योधन उद्गारला," छे छे छे ! तसं मुळीच नाहीये." तेव्हा दु.शासनाने विचारले, " तसे जर नाहीये तर मी आल्यावर तुम्ही दोघे गप्प का झालेत ?"    त्यावर दुर्योधन हसून म्हणाला ," ते होय ? तू काय नवीन खबर आणली असशील म्हणून आम्ही आमचं बोलणे थांबवून तू काय खबर आणलीस ते ऐकण्यासाठी कान टवकारले बस्स ! तुला काय वाटलं की आम्ही तुझ्या पासून काही लपवीत आहोत ?"       " असं कसं मी म्हणेन ?"       " मग सांग बरं काय नवीन खबर आणलीस ?"      

छत्रपती शिवाजी महाराज ४३ | chhatrapati shivaji maharaj episode 43 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ४३ | chhatrapati shivaji maharaj episode 43 | Author :- Mahendranath prabhu         पण ते सध्या ते दोन्ही मुलुख निजामशाहीत आहेत, ते परत आपल्या ताब्यात घेणे आवश्यक आहे, म्हणून आम्ही आदिलशहा सैन्य वापरून ते दोन्ही मुलुख जिंकून घेतले. आता ते आपले झाले. अर्थात त्यावर भोसल्यांचा झंडा फडकवला. आता पासून तो मुलुख आपला.तुम्हाला हवे असलेले स्वराज निर्माण करण्याची सुरुवात झाली आहे." असे म्हणताच जिजाबाईंना इतका आनंद झाला की त्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही.त्या पळतच शहाजी राजांना बिलगल्या. तेव्हा शहाजी राजांनी त्यांना आपल्या मिठीत घेतले. पुढे      त्यानंतर शहाजी राजे त्यांना शंभू महादेवाच्या मंदिरात आणतात. जिजाबाई इतक्या खुश होत्या की त्यांना वाटत असते की शहाजी राजे अजून काही खुश खबर देतात की काय म्हणून त्या शहाजी राजांना  इथं घेऊन येण्याचे कारण विचारतात. तेव्हा शहाजी राजे म्हणाले," आता शंभू महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून संकल्प करू की, या पुढे आमचे विचार बदलणार नाहीत.असे बोलून शंभू महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून संकल्प ही केला की या पुढे आम्हाला

छत्रपती शिवाजी महाराज ४२ | chhatrapati shivaji maharaj episode 42 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ४२ | chhatrapati shivaji maharaj episode 42 | Author :- Mahendranath prabhu     पण तिथं पोहोचण्याची वाट जरा बिकट आहे. म्हणून तिथं पोहोचण्यासाठी आम्ही सर लष्कर हा मार्ग निवडला आहे. हा मार्गच आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. पण त्यासाठी विचारपूर्वक पाऊले टाकत पुढे जायचे आहे. नाहीतर तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. स्वराज्य निर्माण करायचं म्हणजे गोवर मोडून चुलीत कोंबण्या इतके सोपे काम नाहीये ते. जरा धीर धरा. आम्ही जे योजले आहे ते करूनच दाखविणार आहोत. याची खात्री बाळगा." पुढे     जिजाबाई म्हणाल्या," आम्हाला अजून एक पद दिसतंय आणि ते म्हणजे निजामशाहीत , कारण मलिक अंबर आता राहिले नाहीत तेव्हा तिथं तुमची जास्त गरज असेल. नाही ?"    " असं काय म्हणताय तुम्ही ?"    " नाही नाही तुमची ती बाजू सुध्दा पटण्यासारखीच आहे. निजामशाहीत दोन व्यक्तींची मदार होती. एक आता राहिले नाहीत आणि दुसरे आम्ही.मग ज्यांनी आम्हाला उभे केले त्यांचे उपकार विसरून कसे चालेल. नाही का ? तिथे फतेह खान असेलच;पण त्यात तुम्ही उजवे आहातच. अर्थात तुम्ही वजीरे आलम व्हाल च म्हणजे आणख