पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

छत्रपती शिवाजी महाराज ४० | chhatrapati shivaji maharaj episode 40 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ४० | chhatrapati shivaji maharaj episode 40 | Author :- Mahendranath prabhu         शहाजी राजे म्हणाले," आम्ही हे निश्चित च करू, परंतु या वाटेत दुश्मन खूप आहेत आणि आता ते आणखीन वाढतील."    " म्हणजे अजून कोण दुश्मन झाले आहेत."    " बाहेरचे तर होतेच पण आता आतले देखील वाढतील. भर दरबार बादशहा ने आमचा केलेला सत्कार कित्येक जणांना आवडलेला नाहीये. त्यात आमचे घरचे ही आहेत नि बाहेरचे ही म्हणून सावधगिरी बाळगणे फार गरजेचे आहे." पुढे       मंबाजी राजे आपल्या बंधू ला म्हणजेच खेलोजी राजे ना शहाजी राजा विरुध्द भडकवण्याचा काम करतात. भातवडीच्या मोहीमेत आपण पण पराक्रम केला होता ना, मग सारे श्रेय शहाजी राजांनाच का दिलं गेलं ?" त्यावर खेलोजी राजे उद्गारले," आम्हाला ही तेच कळत नाही. आम्हाला का नाही श्रेय दिलं गेलं ? आम्हाला तो आमचा अपमान वाटला." मंबाजी राजे अजुन आगीत तेल ओतत म्हणाले," मला काय वाटतं माहितेय शहाजी राजांनीच काहीतरी डाव खेळला असावा." खेलोजी राजांनी न समजून विचारले ," म्हणजे ?"   " म्हणजे

रामायण भाग २३ | Ramayana episode 23 | Author : Mahendranath Prabhu.

इमेज
रामायण भाग २३ | Ramayana episode 23 | Author : Mahendranath Prabhu.         भरत आपल्या मातेकडे नुस्ता पाहतच राहतो. म्हणून महाराणी कैकेयी म्हणाल्या ," तू माझ्याकडे असं काय पाहतो आहेस, मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केले आहे." असे म्हणताच भरत भयंकर चिडून म्हणाले," तू माझे भले नाही केलेस तर माझा सर्वनाश केलास तू , तुझ्या गर्भातून जन्माला आलेला रघुवंशाचा सर्वात कलंकित पुरुष म्हणून माझी ख्याती झाली. अरे पापिणी , कुलनाशिणी असे करण्यापेक्षा मी जन्माला आलो तेव्हाच माझा गळा घोटून माझा जीव का घेतला नाहीस ? निदान त्यामुळे मला हे अपयशी मरण तर मरावे लागले नसते. माझ्या भाग्याची विडंबना तर पहा. रघुकुल सारखा उज्ज्वल वंश मिळाला. सत्यनिष्ठ वीर पराक्रमी , परम धर्मात्मा , पुण्यशील पिता मिळाला. तिन्ही लोकांत वंदनीय  श्रीराम सारखा मला भाऊ मिळाला. आणि तुझ्या सारखी कुलनाशिणीच्या  गर्भातून मला जन्म मिळाला. हे माता ह्याच्या पेक्षा परिहास कोणी कोणासोबत केला असता. हे पापिणी श्रीराम सारख्या धर्मात्म्याला वनात पाठविताना तुझी जीभ का गळून पडली नाही ? तुझ्या जिभेचे तुकडे तुकडे का नाही झाले ?"

छत्रपती शिवाजी महाराज भाग ३९ | chhatrapati shivaji maharaj episode 39 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज भाग ३९ | chhatrapati shivaji maharaj episode 39 | Author :- Mahendranath prabhu      "  आमचा अपमान करण्यासाठी कार्यक्रमाला बोलविले होते का ?" पण दुसरा कोणी बोलण्या अगोदरच मंबाजी राजे म्हणाले ," लखुजी राजे कार्यक्रम तर केव्हाच आटोपला." तसे लखुजी राजे म्हणाले," चला आता आपण लगेच निघायचं." असे म्हणून लखुजी राजे आणि त्यांच्या तिन्ही राण्या आणि यशवंत राजे सगळे निघून गेले. क्षणा पूर्वीचा आनंद मावळला. पुढे     शहाजी राजे बेचैनी ने इकडून तिकडे येरझाऱ्या घालत असतात. तेव्हा जिजाबाईंनी त्याचे कारण विचारले.तेव्हा त्यांनी आबा साहेब अदील शाहीत गेल्याचे सांगितले. आम्ही आदिलशाहीत येणार नाही म्हटल्यावर त्या पंडित मुरार जगदेव ने आबा साहेबांना आपल्या जाळ्यात ओढले नि रणदुल्ला खान कड़े घेऊन गेले नि आबा साहेब त्यांनी दाखविलेल्या अमिषाला बळी पडले. त्यावर जिजाबाई म्हणाल्या," आपला वापर केला जातोय हे आबा साहेबांच्यां ध्यानात येत नाही आहे काय ?" त्यावर शहाजी राजे म्हणाले," प्रत्येक शाहित हेच तर होतेय पण आपण आपला वापर करू देतोय. म्हणून त

रामायण भाग २२ | Ramayana episode 22 | Author : Mahendranath Prabhu

इमेज
रामायण भाग २२ | Ramayana episode 22 | Author : Mahendranath Prabhu        आर्यसुमन्त अयोध्येला परत आल्याची खबर मिळताच मंथरा पळतच महाराणी कैकेयीच्या महाली पोहोचली नि म्हणाली ," राणी सर्वकाही ठीक झालं. आर्यसुमन्त परत आला रिकाम्या हाताने याचा अर्थ राम चौदा वर्षे लक्ष्मणा सहित वनवासाला गेला. आत चिंता करण्याची गरज नाही.    " हां ते ठीक आहे ,पण ते सारे ऐकून  महाराज काय म्हणाले ?"    " काय म्हणणार विलाप करत होते. मग गुरू वशिष्ठांनी काही ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा ते चूप झाले. पण असं ऐकायला मिळालं की ते कुणाला काही बोलतच नाहीत. फक्त आकाशात पाहत राहतात.     महाराज दशरथ फक्त राम राम करत असतात. अचानक उठून बसत म्हणाले ," कौशल्या कोठे आहेस तू ?" तशी महाराणी कौशल्या, महाराणी सुमित्रा आणि उर्मिला बसलेल्या असतात त्या पळतच महाराजा जवळ येतात. महाराणी म्हणाल्या ," मी आपल्या जवळच आहे स्वामी !"     " मला वाटतं माझं मरण जवळ आलं आहे. कारण लोकांचे म्हणणे असे आहे की मरण जवळ आलेल्या व्यक्तीला काही दिसत नाही."     " स्वामी असं अभद

छत्रपती शिवाजी महाराज ३८ | chhatrapati shivaji maharaj episode 38 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ३८ | chhatrapati shivaji maharaj episode 38 | Author :- Mahendranath prabhu       तेव्हा रणदुल्ला खान त्याच्या मदतीला धाऊन आला. शहाजी राजांना त्याची कल्पना होतीच म्हणा. त्यांनी आपल्या लाथेच्या एका प्रहार  ने त्याला तोंडावर पाडले. आणि त्याला ताकीद दिली की खबरदार, खान साहब, चालाकी करने की कोशिश न करना, वर्ना आपका ये पंडित अल्लाह को प्यारा हो जायेगा । आप बाहर जाइए ओर अपने सारे लोंगोको हाथ पीछे बांधकर हमारे सामने लेकर आइए, और उसमे कोई चालाकी नही वरना ये पंडित तो गया " पुढे     जन्माला येणार बाळ देखील जिजाबाईंची फारच कसोटी घेत होता. सर्वजण हवालदिल झाले होते. सोयराबाई ते शंभू महादेवाना प्रार्थना करत होत्या. इतक्यात बाळाचे रडणे सर्वांच्या कानावर पडले. तसे सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले. त्यानंतर जिजाबाई आपल्या बाळास म्हणाले," बाळ राजे तुम्ही आले नि आमचा सारा क्षीण कुठच्या कुठे पळून गेला. बाळ राजे तुम्ही ह्या भोसले घराण्यात जन्माला आला आहात, तेव्हा ह्या घराण्याचे नि आपल्या आबा साहेबांचे नाव मोठे करायचे आहे, हे ध्यानात ठेवा." इतक्यात तेथे गोदा आली ति