पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

छत्रपती शिवाजी महाराज ३३ | chhatrapati shivaji maharaj episode 33 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ३३ | chhatrapati shivaji maharaj episode 33 | Author :- Mahendranath prabhu   " त्यांनी थोरल्या धन्याचे नाव घेतले."    " काय ? आबा साहेबांनी स्वारी वर वार केला. नाही नाही आबा साहेब असं कदापि  करणार नाहीत. "     " आम्ही पण तेच तर म्हणतोय की थोरले धनी असं नाहीच करणार नाहीत म्हणून. म्हणून  मी लोकांच्या बोलण्यावर विश्वास नाही केला. राजांना उचलले नि घेऊन इकडे आलो." पुढे    शहाजी राजांना हळूहळू शुध्दीवर येऊ लागले तसे गोमाजी जिजाबाईंना ओरडुन म्हणाले," जिजा अक्का राजे शुध्दीवर येताहेत. " तसे शहाजी राजे ग्लानीतच म्हणाले," त्यांना बोलवू नका. आम्ही त्यांना आमचं तोंड ही दाखवू शकत नाही." पुन्हा शुध्द हरपली. जिजाबाई त्यांच्या कडे पळतच आल्या नि त्यांना विचारू लागल्या ," स्वारी , तुम्ही असं का म्हणालात ? " पण शहाजी राजे ग्लानीतच होते. डोळे ही उघडले जात नव्हते. तश्या जिजाबाई उद्गारल्या की, उघडा ना डोळे ?" अचानक त्यांना आपल्या आबा साहेबांची आठवण झाली तशी त्यांच्या मनात शंका आली की आबा साहेबांना तर काही झाल

रामायण भाग १२ | Ramayana episode 12 | Author : Mahendranath Prabhu.

इमेज
रामायण भाग १२ | Ramayana episode 12 | Author : Mahendranath Prabhu.      एका दासीने महाराणी कैकेयी ला श्रीरामाच्या राज्यभिषेकाची माहिती दिली तशी महाराणी कौशल्या फार आनंदित होतात.परंतु विश्वास न झाल्याने पुन्हा महाराणी सुमित्रा विचारतात की , खरं सांगतेस सुमित्रा ?" माझ्या रामचा उद्या राज्यभिषेक होणार आहे का ? " तेव्हा महाराणी सुमित्रा म्हणाली ," हां ताई , लक्ष्मणाने तर ही बातमी आणली आहे." तेव्हा लक्ष्मण म्हणाला ," हां मोठ्या आई , महाराजांनी स्वतः राज्यसभेत घोषणा केली. ती पण कुण्या एकट्या दुकट्या माणसा जवळ नाही तर त्यावेळी राज्यसभेत सामंत , मंत्रीगण आणि प्रजाजन समोर जाहीर केलं की उद्या राम दादाचा राज्यभिषेक होणार." तेव्हा महाराणी कौशल्या खुश होऊन श्री विष्णू चे आभार प्रगट करत म्हणाल्या," कमलनयन आपली अशीच कृपादृष्टी असू दे रामावर." असे म्हणून लक्ष्मण सहित सर्वजण व्यंकटेशेला प्रणाम करतात. तेवढ्यात तेथे श्रीराम सुध्दा येतात. त्याना पाहून लक्ष्मण म्हणाले,    " ते पहा राम दादा आले." श्रीराम येतात नि प्रथम आपल्या आई चे चरणस्पर्श केले नि

छत्रपती शिवाजी महाराज ३२ | chhatrapati shivaji maharaj episode 32 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ३२ | chhatrapati shivaji maharaj episode 32 | Author :- Mahendranath prabhu      " हे वक्तव्य तुमच्या तोंडून ऐकण्यात आम्हाला जे सुख लाभल ते अन्य कशात नाही. तुमच्या या शब्दावर तुमच्या वरून जीव ओवाळून टाकावा असे वाटते." तसे शहाजी राजांनी जिजाबाईंना आपल्या मिठीत घेतले. पुढे    शहाजी राजे आणि लखुजी राजे आपसात चर्चा करत होते. लखुजी राजे म्हणाले," राजे, आम्हाला वाटतं की हुकूम आल्या नंतरच दरबारात आम्ही हजर व्हावे. त्या अगोदर होऊ नये. आपले काय मत आहे या बाबतीत ?" शहाजी राजे म्हणाले,    " आपल्याला घाबरण्याचे मुळीच कारण नाहीये. कारण आम्ही आमच्या मनात काय आहे, हे अगोदरच कळविले आहे."     " हो पण त्याचा आपणास काहीच उत्तर अजून आले नाही. असे असताना बिन भुलाये मेहमान हो जा ना जरुरी हैं क्या ?"    " त्या खलीताचे उत्तर जरी आले नसले तरी ही त्यांना आमचं म्हणणे मान्य करावेच लागेल. पण मला वाटतं की आपल्याला अशी भीती वाटते की मलिक अंबर काहीतरी दगा फटका करील. हो ना ?"    " राजे आम्ही त्यांना खूप वर्षांपासून ओळखतोय त्या

छत्रपती शिवाजी महाराज ३१ | chhatrapati shivaji maharaj episode 31 | Author : Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ३१ | chhatrapati shivaji maharaj episode 31 | Author : Mahendranath prabhu          त्यावर दत्ताजी  राजे चिडून म्हणाले," काका साहेब पण आपल्या पायावर पाय ठेवून चालणारे, ते काय बघतील. ते काही नाही आम्ही सारा बंदोबस्त करून ठेवला आहे. आणि यावेळी मी कोणाचे ही ऐकणार नाही." असे म्हणून चालता झाला. तेव्हा जगदेव आणि लखुजी जाधव त्यांच्या पाठमोरी आकृती कडे पाहतच राहिले.    पुढे     मंबाजी राजे जिजाबाई च्या दालनात आले नि म्हणाले," वहिनी साहेब, आम्ही ऐकलं ते खरं आहे का ?" तेव्हा जिजाबाईंनी उलट प्रश्न केला की काय ऐकलंत तुम्ही ?"    " हेच की शहाजी राजे सिंदखेड ला गेलेत म्हणून."    " हो खरंय ते. "    " पण कशा साठी गेलेत ते माहित आहे का ?"     " हो साखरेची थैली घेऊन गेलेत."     " ते फक्त निमित्त आहे हो ; पण खरे कारण माहित आहे का तुम्हाला ?"     " म्हणजे काय म्हणावयाचे आहे तुम्हाला ?"     " नाही म्हणजे आम्हाला इतकंच म्हणावयाचे आहे की शहाजी राजे साखरेची थैली घेऊन गेले इतकंच माहित आहे

रामायण भाग ११ | Ramayana episode 11 | Author : Mahendranath prabhu.

इमेज
रामायण भाग ११ | Ramayana episode 11 | Author : Mahendranath prabhu.    महाराज मी आपल्या आज्ञाची हवलेलना करणार नाही. परंतु आजच वडिलांचे पत्र आलं आहे, त्यांनी मला बोलविले आहे." त्यावर महाराज दशरथ म्हणाले ," आर्यजित जर मोठ्या महाराजांचा आदेश नसता तर मी आपल्याला कदापि जाऊ दिले नसते. कारण महाराणी कैकेयीची हीच इच्छा होती की आपण काही दिवस इथंच राहावे." त्यावर महाराणी कैकेयी म्हणाल्या ," महाराज मी दादाला जाऊच देणार नव्हती. परंतु पिताश्रीचे आजच पुन्हा पत्र आलंय , त्यात त्यांनी आदेश दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करणे जरुरीचे झाले आहे." त्यावर महाराज दशरथानी भरत आणि या दोघांना बोलवून घेतले. तेव्हा भरत आणि शत्रुघ्न दोघेही ताबडतोब आपल्या पिताश्री जवळ हजर होतात. नि आपल्याला एवढ्या तातडीने का बोलवून घेतले त्या बद्दल कारणही भरत ने विचारले की पिताश्री आपण आम्हाला बोलविलेत का ?" तेव्हा महाराज दशरथ म्हणाले ," हां भरत, तुझे मामाश्री आर्यजित तुम्हां दोघांना सोबत घेऊन जाऊ इच्छित आहेत. आणि ते पण आजच !"      " आजच  " असे म्हणून आपल्य