पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

षड्यंत्र ९

इमेज
षड्यंत्र ९              जर त्यांचा घटस्फोटच झाला नाही तर लग्न झालं काय आणि नाही झालं काय त्याला अर्थ काहीच उरत नाही आणि घटस्फोट झाला तरी पहिली पत्नी आपल्या नवऱ्या कडे का राहते असा कुणी प्रश्न कधी विचारत नाही. कारण लोकांना माहीत. पहिल्या पत्नीला कायदेशीर घटस्फोट दिल्याशिवाय दुसरा विवाह करता येत नाही म्हणून घटस्फोट झाल्याचे दाखविले जाते. दोघांचे पटत जर नसते तर ती पतीचे घर सोडून गेली असती. पण तसं इथं आहे का ? तर नाही. मग कोण कशाला प्रश्न विचारील बरं ? सुंदर रावांनी त्याला पटवून दिलं. त्यामुळे त्याचा मनातील संशय दूर झाला. आता इथून पुढे     परंतु सुंदर रावांच्या मनात काय सुरू आहे, हे फक्त त्यांनाच माहीत होते. जेव्हा ही गोष्ट त्यांनी माधवरावाना सांगितली तेव्हा तेही खुश झाले. एकदा दोघांचे लग्न उरकल्यावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ला पर्मनंट मॅरेज कसं बनवायचे त्या बद्दल त्यांचे पूर्ण प्लॅन तयार होते. त्यात त्यांची मुलगी म्हणजे माधवी पण सामील होती. म्हणजे असे की खायचे दात वेगळे नि दाखवायचे दात वेगळे. तिचा एकच हेतू होता आणि तो म्हणजे प्रेम ला प्राप्त करणे. उघडपणे ते शक्य झालं नसतं म्हणून तिने हे

षडयंत्र ८

इमेज
  षडयंत्र ८        एक महिन्यानंतर पाळी चुकली तेव्हा ती डॉक्टराना जाऊन भेटली. तेव्हा डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले की तू प्रेग्नेंट आहेस म्हणून. तपासणीसाठी मात्र प्रत्येक महिन्याला इस्पितळात यावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर खंडाळ्याला जाण्याची जोरदार तयारी सुरू झाली. प्रेम लिला, माधवी आणि त्यांच्या सेवेसाठी शारदा बाईंना खंडाळ्याला जावे लागणार होते. आता इथून पुढे     पार्वतीबाई खूप विचार केल्यानंतर त्याना जाणवले की आपण फार घोडचूक करत नाहीये ना , म्हणजे मुलीच्या हट्टापायी तिला सरोगसी बनण्यास परवानगी तर दिली. परंतु आपण जसा विचार केला तसे नाही घडले तर ! म्हणजे प्रेम ने माधवी सोबत लग्न करण्यास नकार दिला तर ! कारण अगोदरच तो दुसरे लग्न करण्यास तयार नाहीये. ते काही नाही. मी माधवी ला प्रेम सोबत खंडाळ्याला पाठविणार नाही. माझी मुलगी माझ्या नजरे समोरच राहायला पाहिजे. " त्यावर माधवराव म्हणाले,"    "  पारू , काय हट्ट आहे हा तुझा ? तुला माहितेय ना, आपण तिला इथं ठेवू शकत नाहीये."    " हट्ट समजा नाहीतर जरूरत समजा. पण माधवी आपल्या घरातच राहील."   

षड्यंत्र ७

इमेज
षड्यंत्र ७      " मी गॅरंटी देतो तुला. की मी म्हणतो तसेच होईल आणि तसं नाही झालं तर मी तसं करण्यास भाग पाडीन. पण यावेळी तू माझ्यावर विश्वास ठेव." सुंदर राव दृढ निश्चयाने म्हणाले. नाही होय करता करता शेवटी माधवरावाणी शेवटी आपली संमती दर्शविली. आता इथून पुढे       सरोगसी व्हायला काही प्रोफेशनल महिला  आल्या होत्या. त्यात माधवी सुध्दा होती. माधवी ला पाहून आश्चर्य चकित झालेला प्रेम अगोदर तिलाच बोलावतो नि तिला विचारतो की तू इथं कशासाठी आली आहेस ?" तेव्हा ती म्हणाली," सरोगसी व्हायला आली आहे मी !" माधवी सरोगसी बनायला स्वतःहून तयार आहे, हे ऐकून प्रेम ला फार मोठे आश्चर्य वाटलं. तेव्हा प्रेम ने विचारले की, तू काही गरीब नाहीस आणि तुला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे , असं ही मला वाटत नाही मग तू सरोगसी होण्यास का  तयार झालीस , या मागचे कारण  मला अजून कळले नाहीये." त्यावर माधवी म्हणाली," अरे, प्रत्येक गोष्टीस कारणच असायला हवं असं काही नाहीये. पण तरी देखील तू कारण विचारले आहेसच तर ऐक. कारण हे आहे की मी तुझी बाल मैत्रीण तर आहेच. शिवाय मी तुझ्यावर फार प्रेम करत आहे

षड्यंत्र ६

इमेज
षड्यंत्र ६        " मग सावसीताने नसतं का बोलता आलं ? लगेच आगीत तेल ओतण्याचे गरज होती का ?" असं बोलून त्या पण प्रेम आणि लिला च्या बेडरूम च्या दिशेने निघाल्या. तेव्हा सुंदर राव स्वतःशीच उद्गारले," हीच तर योग्य वेळ होती. लोहा गरम है, तो मार दो हातोड़ा हाच सृष्टिचा नियम आहे !" असे बोलून विकट हास्य केलं. आता इथून पुढे     प्रेम भयंकर चिडला होता , तो आपल्या बेडरूम गेला तरी त्याचा राग अजून शांत झाला नव्हता. गळ्यातील टाय काढून एका बाजूला फेकत म्हणाला," काही झालं तरी मी दुसरे लग्न अजिबात करणार नाही. नाही मूल झालं की करा दुसरे लग्न ? तिला ही मूल नाही झालं की करा तिसरं लग्न ? म्हणजे काय सारखी लग्नच करत बसायची का ? आणि त्या बाईने काय करावं ? जिला मातृत्व तर लाभले च नाही. उलट तिला  वांझ म्हणून हिनवले जाते. तिच्या मनाचा कुणी विचारत करत नाहीये. तिला किती यातना होत असतील याची कुणी कल्पनाच करत नाही. ज्या स्त्री ने केवळ ह्या विश्वासावर आपल्या आई- वडिलांचे घर सोडले की ज्या व्यक्ती सोबत आपल्या आई-वडिलांनी गाठ बांधून दिली आहे, ती व्यक्ती जीवनभर आपला सांभाळ करेल. आपली साथ

षड्यंत्र ५

इमेज
  षड्यंत्र ५    " एकदम बरोबर बोललीस तू राधा आपण आधी असं करू की अगोदर आपण आपल्या घरी जाऊ नि आई-बाबा ह्यांच्या समोर हे प्रपोजल ठेवू त्याला जर मान्य झालं तर पुढचा विचार करता येईल. कसं ?" प्रेमचा  युक्तिवाद सर्वांना पसंद पडला. आता इथून पुढे     सुंदर रावांना माहीत होतं रिपोर्ट मध्ये काय येणार आहे ते. कारण त्यांचे तर ते प्लॅन होते. त्यांचे प्लॅन यशस्वी झालं होतं त्यांनी जे सांगितलं होतं तेच डॉक्टर ने केले होते. म्हणून डॉक्टर ने फोन करून कल्पना दिली होती की आपण सांगितले होतं त्या नुसार केलं आहे, आणि त्या दोघांचा विश्वास देखील बसला आहे. आता पुढे जे काय करायचं आहे, ते तुमचं तुम्ही बघा." त्यावर सुंदर रावांनी त्याना आश्वासन देत म्हटलं की, तुम्ही चिंता करू नका. पुढचं काम आहे ते मी एकदम व्यवस्थित पार पाडीन." असे सांगून ते एकदम निश्चिंत मनाने सुस्कारा सोडतात. ते स्वतःवर इतके खुश पहिले कधीच दिसले नव्हते. परंतु आपली ही खुशी कुणासमोर जाहीर करू शकत नव्हते. कारण एकच तर होता त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणारा आणि तो म्हणजे सुधीर ...आज सुधीर या जगात नाहीये. परंतु त्याल

षड्यंत्र ४

इमेज
षड्यंत्र ४      " मग असं समजा की आता तुमच्या मुलीचे सुख आणि दुःख माझ्या जीवनाशी जोडले आहे, मी सुखी तर तुमची लेक सुखी आणि मी दुःखी तर तुमची लेक दुःखी असेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या जीवनात दुसरी कदापि येणार नाही. मग मला मूल होवो अथवा न होवो !" त्यावर राधाबाई एकदम खुश होत म्हणाला," इतकं जर तुमचं माझ्या मुलीवर प्रेम आहे तर मला दुसरे काहीच नकोय. असेच आनंदित रहा सुखी रहा." असा त्यांनी आशीर्वाद दिला. आता इथून पुढे       विषय बदलण्याच्या इच्छेने लिला ने विचारले," आई , बाबा कुठं आहेत गं ? दिसत नाहीत ते मघापासून."    " अगं तुझे बाबा या वेळी घरी असतात का ?"   " हो ; विसरलीच खरं ! " लिला एकदम ओशाळून म्हणाली," कधी येतील बाबा, ऑफिस मधून."     " तसा यायचा टाईम झालाच आहे, पण तरी ही फोन करून विचारते. मीटिंग वगैरे असली तर उशीर होतोय त्याना यायला ?"    " आणि दादा, नाही. सॉरी दादा तर ऑफिसमध्येच बाबा सोबतच असेल. नाही का ?"    " नाही. ते शॉपिंग करायला गेलेत उद्यासाठी !"    " उद्या काय

षड्यंत्र ३

इमेज
षड्यंत्र ३      " तुम्ही तिच्या कडे फक्त एक मैत्रीण म्हणून पाहता परंतु माधवी तुम्हाला आपला जीवनसाथीच्या रुपात पाहते.  म्हणजे ती तुमच्यावर प्रेम करतेय."    " परंतु मी तिच्याकडे त्या नजरेने कधी पाहिलंच नाही."    " तुम्ही नाही पाहिलं हो , पण ती पाहते ना तुम्हाला त्या रुपात."    " असे असेल तर मी उद्या तिला स्पष्टपणे सांगून टाकेन की उगाच खोटी स्वप्ने पाहू नकोस."    " अहो, स्वप्न पाहायला आपण कुणाला मनाई थोडी करू शकतो ? पाहू दे तिला स्वप्न ! आपला एकमेकांवर विश्वास आहे ना ?"     " हे काय विचारणं झालं ?"    " मग झालं तर ! कुणाला काय पाहायचं ते पाहू दे." आत्ता या पुढे   शारदा बाईंनी आपलं काम चोख पार पाडले. ती दररोज लीला का दुधातुन गर्भ निरोधक देत होती. त्यामुळे प्रत्येक महिन्याला लीला ची निराशा होत होती की तिला वाटे की ह्या महिन्यात आपल्याला नक्कीच दिवस जातील. पण तसं होतं नव्हतं. मासिक पाळी चुकत नव्हती. ती नियमित सुरु होती. त्या दोघांना भले आई-बाप बनण्याची घाई नव्हती. परंतु घरातील वडीलधारी म्हणजे प्रेम च्या आई-व