पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत १२५ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १२५                           महाभारत १२५      " तू आपल्या क्रोधाची अग्नि अशीच जळत ठेव. युध्दा मध्ये कामी येईल ती. राहिला प्रश्न युद्धाचा तर युध्द सुरू करायचे आपल्या हातात आहे युद्धाचा अंत आपल्या हातात नाहीये. पितामहांनी भविष्यवाणी केली आहे ना युध्द एक महिन्यानंतर सुरू होईल. तर बस्स ! पितामहांच्या भविष्यवाणी वर विश्वास ठेव." तेवढ्यात एक द्वारपाल आला नि म्हणाला ," युवराज की जय हो ! "     " बोला द्वारपाल काय खबर आणलीस ?"     " महाराजांनी आपल्याला आताच्या आता बोलविले आहे." त्यावर दुर्योधन कर्णाला उद्देशून म्हणाला ," मित्र मी जाऊन येतो. पिताश्री ने एवढ्या तातडीने का बोलविले आहे ते पाहून येतो जरा." असे म्हणून तेथून निघाला. जसा महाराज धृतराष्ट्राच्या कक्षेत आला तसे त्याने प्रथम  आपल्या वडिलांना प्रणाम केला. त्यांनी त्याला विजयी भवचा आशीर्वाद दिला. त्यानंतर काकाश्री ना प्रणाम केला. तेव्हा विदुर ने आयुष्यमानचा आशीर्वाद दिला." तेव्हा दुर्योधनाने विचारले ," आपण मला बोलविलेत पिताश्री ?"     " हां कारण गोष्

महाभारत १२४ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेन्द्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १२४                    महाभारत १२४       महाभारतील अनेक  पात्रे आहेत त्यांचा मधेच एक पात्र आहे त्याचा उल्लेख  केलेला नाहीये. हे  पात्र युध्दाच्या आरंभा पासून उपस्थितत होते ते युध्द समाप्त होईपर्यंत. ते पात्र आहे घटोत्कच चा पुत्र बर्बरीक जो युध्द सुरू होण्याच्या काही दिवसा पूर्वीच प्रवेश झाला होता. परंतु त्याला युद्धात भाग घेता आला नाहीये.का ते पहा.    घटोत्कचा पुत्र बर्बरीक गुरू विजयसिद्धीसेंन कडून  अस्त्रविद्या संपादन करून परतला होता. तो इतका खुश होता की आपल्या आजीच्या नावाचा जप करतच जणू घरी पोहोचला. त्याचा आवाज ऐकून त्याची आजी हिडींबा धावतच बाहेर आली आणि आपल्या नातवाला कडकडून भेटली. आणि त्याची चौकशी करत म्हणाली ," तुला पाहण्यासाठी माझी डोळे किती तरसले होते कुठून आलास ?" त्यावर बर्बरीक म्हणाला ," गुरुदेव कडून निघालो तो सरळ इथं आलो. परंतु हस्तिनापूरला जाण्यासाठी !"      " हस्तिनापूरला कशासाठी जायचंय तुला ?"      " माझ्या कानावर आलंय की तिथं महायुद्धाची तयारी सुरू आहे." त्यावर हिडींबा म्हणाली," माहीत नाही की ती महायुद्धाची तय

महाभारत १२३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १२३                                महाभारत १२३           राजमाता कुंती आपल्या पाची पुत्रा सहित महारानी कुंतीच्या कक्षेत आलेत. तेव्हा कुंती ने महारानी गांधारीचे चरणस्पर्श केले नि राजमाता कुंती म्हणाली ," माझ्या सोबत आपले पाच पुत्र आणि वासुदेव पण आले आहेत." प्रथम युधिष्ठीर ने त्यांचे चरणस्पर्श करत म्हटलं," प्रणाम जेष्ठ माता !" त्यावर त्या म्हणाल्या ," आयुष्यमान भव ! सुखी रहा ."     " सुखी राहणे माझ्या नशिबात नाहीये माता. आम्हां भावंडांमध्ये कुणीही विसरू शकणार नाहीये की अनुज भीम ने अनुज दु:शासनाच्या छातीचे रक्त प्राशन केले होते नि दुर्योधनाची मांडी गदेने फोडली होती." त्यावर महारानी गांधारी म्हणाल्या ," भीम वचन बध्द होता. शिवाय त्या दोघांनी द्रौपदीचा , भरतवंशाचा आणि माणुसकीचा अपमान जो केला होता. माझ्या भिमाने केवळ त्याना दंड दिला होता. आणि दंड देणे कोणताही अपराध नाहीये. आणि कमीत कमी एवढा दंड तर त्याना मिळायलाच हवा होता." तेवढ्यात तेथे महाराज धृतराष्ट्र आले नि म्हणाले ," खरा अपराधी  मीच आहे गांधारी ! शाप द्यायचा तर मला द

महाभारत १२२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेन्द्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १२२                         महाभारत 122           महाराज धृतराष्ट्र एकटेच आपल्या कक्षेत रडत होते. तेवढ्यात तेथे महामंत्री विदुर आले त्याना पाहून महाराज धृतराष्ट्र म्हणाले," कधीचा गेलास तो आतासा आलास होय ? आपल्या थोरल्या भावाचा रडणारा चेहरा पहायला.असं नसेल तर नक्कीच शोक प्रगट करायला आला असशील. बोल दीर्घायुष्याचा आशीर्वाद घेऊ इच्छितोयस का ?"     " नाही! दीर्घायुष्य घेऊन काय करणार मी ! मी आलोय फक्त शोक प्रगट करायला."     " माझे सर्व पुत्र मारले गेले मी एकदम कंगाल झालोय."     " त्याला कारणीभूत पण आपणच आहात." तशी महाराज धृतराष्ट्र चिडून म्हणाले ," विदुर अजूनही तू माझ्यावरच आरोप करतो आहेस ? एवढं सारं घडलं तरी तुझं म्हणणे मीच त्याला जबाबदार !"     " हो ! कारण त्याला आपली महत्वकांक्षाच जबाबदार आहे, मी अनेक वेळा युध्द रोखण्यासाठी प्रयत्न नव्हता का केला. तातश्रीनी सुद्धा युध्द रोखण्याचा प्रयत्न केला नव्हता का  ? परंतु आपण ऐकले का कोणाचे ?"     " तातश्री बद्दल बोलू नकोस तातश्री ने जर शस्त्र खाली ठेवले नसते तर आ

महाभारत १२१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १२१                    महाभारत १२१      महाराणी द्रौपदी महारानी सुदेष्णा सोबत कौरवांच्या शिबिरात आहेत. तेव्हा महाराणी द्रौपदी म्हणाली ," हे शिबिर कोणाचे आहे माहीत आहे का ?" त्यावर महारानी सुदेष्णा म्हणाली ," कौरवांचे !" तेव्हा महारानी द्रौपदी म्हणाली," नाही. हे शिबिर त्यांचे ज्यांनी माझा कुरुसभेत अपमान केला होता.माझ्या केसांना पकडून फरफटवित राज्य सभेत आणले होते.ज्याचे हात माझ्या वस्त्रा पर्यंत पोहोचले होते त्यांचे शिबिर आहे हे. मला असभ्य वाणी ने वेश्या ही म्हटले गेले. हे अश्या लोकांचे शिबिर आहे की त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या होत्या. परंतु मला हे कळत नाहीये की मिळालेल्या विजयाचा आनंद व्यक्त करू ? का दुःख व्यक्त करू ?"      तेवढ्यात तेथे महाराणी गांधारी आल्या नि उद्गारल्या,     " महारानी द्रौपदीचा विजय असो."     " जेष्ठ माताश्री आपण....?  "     " हां मी तुझी जेष्ठ माता ! परंतु ह्या शिबिरात रडू नकोस. कारण हे एका तुटलेल्या अहंकाराचे शिबिर आहे, एका मृत झालेल्या महत्वकांक्षाचे शिबिर आहे, मी पाहू तर शकत नाही. पर

महाभारत १२० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेन्द्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १२०                         महाभारत १२०      सूर्योदय होताच पांडवसैन्या युध्द भूमीवर आली. परंतु कुरुसैन्या आपल्या शिबिरातून बाहेर पडलीच नाही. तेव्हा युधिष्ठीर मोठे आश्चर्य व्यक्त करत म्हटलं ,"अरे कुरुसैन्या आज आपल्या शिबिरातून पडली नाही. काय कारण असेल ?" त्यावर भीमसेन म्हणाला," ते नाही आलेत तर आपण जाऊ त्यांच्या शिबिरा जवळ." तेव्हा धृष्टद्युम्न म्हणाला," दुसरे कारण काय असणार ? दुर्योधन बसला असेल कुठंतरी तोंड लपवून ?"     त्यावर वासुदेव कृष्ण म्हणाले," दुर्योधना मध्ये भले अनेक दुर्गुण आहेत. परंतु तो तो डरपोक, कायर नाहीये धृष्टद्युम्न तो महावीर आहे,एकतर तो जिंकून मैदान सोडेल किंवा वीरगतीला तरी  प्राप्त होईल. वीर शत्रूचा पण अपमान करायचा नसतो सेनापती धृष्टद्युम्न !"      " आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण इथंच वाट पाहत बसू होय ना ?" त्यावर युधिष्ठीर म्हणाला, " मला वाटतं की समेट करण्या बद्दल विचार करत असेल आणि समेट झाला तर चांगलीच गोष्ट आहे जेष्ठ पिताश्री एकटे राहणार नाहीत. ए सैनिक जा नि दुर्योधन विषयी माहिती घे