पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत १०७ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १०७                           महाभारत १०७    पितामहांनी आपला शंक फुंकला.तसे पांडव सेनांचा प्रधान सेनापती धृष्टद्युम्न नेही आपला शंक फुंकला नि युद्धाला सुरुवात झाली.वद्य षष्टीच्या पाचव्या दिवशी दिवशी च्या युद्धात कौरव सेनेने केलेल्या मकराकृतीवर अर्जुनाने श्येन पक्ष्याकृती  पांडवसेना चालून आली. सर्व कुरुक्षेत्राभोवती अंकुश , दंड, पालाणं ,खंडित पाती, भग्र रथचक्रं यांचे ढीग साचले होते. हात , पाय ,मस्तक , धड यांचे पर्वत उभे राहिले होते. मैनाक पर्वतावरील गृध ,कुकर, कुररी , ह्या मांसभक्षक पक्ष्यांचे थवेच्या थवे युध्द भूमीवरती उतरायला लागले होते. पाचव्या दिवसाचा नायक होता भूरिश्रवा ! त्याने सात्यकीच्या दहा  पुत्रांना यमसदनास पाठवून त्याने सत्त्यकीवर चढाई केली  होती. दोघां मध्ये घामाशांन युध्द झाले. शेवटी सात्यकीची सरशी झाली नि त्याला तेथून पळ काढावा लागला.      सारंग पक्ष्याच्या आकाराची कुरुसेना सहाव्या दिवशी रणांगणावर उतरली. तेव्हा समोर पांडवसेनाचा विशाल मकर पाहून पितामहाही थरकले असावेत. कारण त्यांच्या समक्ष रथातून खाली उतरून  हाती घेतलेला भीम क्रोधाने आचार्य द्रोण , अश्वत्थामा

महाभारत १०६ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १०६                      महाभारत १०६   दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीने युध्द सुरू झाले. मार्गशीर्ष वद्य तृतीया या दिवशी पितातामांनी केलेली सारंग पक्ष्यासारखी सैन्यरचना निष्प्रभ करावी म्हणून पांडवाच्या सेनापती धृष्टद्युम्नानं आपली सेना क्रौंच पक्ष्यांच्या आकारात उभी केली ! तो स्वतः अग्रभागी उभा राहून आपल्या पित्याला - द्रुपदाला पराभूत करणाऱ्या गुरु द्रोणांना आपले रक्तवर्णी अग्नी सारखे नेत्र  विस्फारुन अथक शोधत होता ! सूर्योदय होताच हात उंचावून सिंहासारखी गर्जना करीत तो अश्वत्थामावर तुटून पडला.शल्य शंकाला भिडला पितामहांनी पांचालांची सेना बाणांनी झाकून टाकली . तेव्हा त्यांच्या मदतीला अर्जुन धावून आला नि त्या दोघां मध्ये घामाशांन युध्द सुरू झाले. दोन्ही महारथी नि अक्षरशः बाणांचा पाऊस पाडला.      अर्जुन कधी गंगापुत्र भीष्मां शी युध्द करत असे तर कधी आचार्य द्रोण शी युध्द करत असे. तरी कधी कौरव सैन्यावर तुटून पडे. दुर्योधन हे सर्व पाहत होता. शेवटी त्याने आपला रथ पितामहां पाशी आणला नि म्हणाला ," पितामहां अर्जुन वसुदेवच्या साह्याने कौरव सैन्याचा धुवा उडवत आहे नि आपण आणि आचार्य द्र

महाभारत १०५ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १०५                     महाभारत १०५      महाराणी द्रौपदी आपल्या कक्षेत बसली होती.तेंव्हा तिला धर्मराज युधिष्ठीर ने तिचे खुले केस पाहून म्हटलेले शब्द आठवले.धर्मराज युधिष्ठीर ने तिला विचारले ," तुझे हे केस  तू मोकळे का सोडले आहेस पांचाली ?" त्यावर पांचाली उद्गारली ," आता हे अपमानीत झालेले केस मोकळेच राहणार कारण ज्या ज्या वेळी तुम्ही माझ्या ह्या मोकळ्या केसांना पहाल त्या त्या वेळी तुम्हां लोकांना माझ्या ह्या अपमानीत केसांची आठवण होईल , की दु:शासन ने भरसभेत माझ्या केसांना पकडून कसे फरफटवीत आणले होते. जोपर्यंत तुमच्या पैकी कोणी दु:शासनाच्या छातीचे ओंजळीभर रक्त आणून माझ्या केसांना लावून मला सांगत नाही की पांचाली हे घे दु:शासनाच्या छातीचे रक्त ह्या रक्ताने तू आपल्या केसांना धुवून टाक. असे सांगत नाही तोपर्यंत हे केस मोकळेच राहणार." तेवढ्यात विराट नरेश ची पट्टराणी सुदेष्णा तेथे आली नि महारानी द्रौपदी ला म्हणाली ," अभिनंदन महारानी अभिनंदन !"     " आपण मला महारानी म्हणू नका.द्रौपदी म्हणा."     " नाही. ती चूक मी पुन्हा करणार नाही. एकदा तुम

महाभारत १०४ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १०४                     महाभारत १०४      वसुदेव कृष्णाने अर्जुनला गीता उपदेश केल्यानंतर अर्जुन मोह माया बंधनातून  मुक्त झाला.तसा श्रीकृष्णाला आपला रथ आपल्या स्थानावर घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर श्रीकृष्णाने रथ वळविला नि पांडव सैन्या जिथे उभी होती तेथे घेऊन गेले. त्यानंतर युधिष्ठिर आपल्या रथातून खाली उतरला नि कौरव सैन्येच्या दिशेने चालू लागला. आपल्या जेष्ठ  भ्राताला कौरव सैन्येच्या दिशेने जाताना पाहून सर्वंच फार गोंधळून गेले. परंतु कोणी त्याला रोखले नाही. परंतु कौरव सैन्येत मात्र खळबळ मांजली. सर्वजण आश्चर्यकारक नजरेने युधिष्ठीर कडे पाहू लागले. दुर्योधन मात्र खुश होत म्हणाला ," पाहिलंत पितामहा, धर्मराज युधिष्ठीर युध्द सुरू होण्यापूर्वीच घाबरला. बघा कसा दयेची भीक मागण्यांसाठी आपल्या कडे येत आहे." त्याने युधिष्ठीरचा हा केलेला उपहास आचार्य द्रोणाचार्यांना अजिबात रुचला नाही. ते दुर्योधनला उद्देशून म्हणाले ," मी किंवा कृपाचार्यांनी तुम्हां लोकांना  दयेची भीक मागण्याची विद्या शिकवीली आहे काय ? वास्तविकता जाणून घेतल्याशिवाय कोणतेही अनुमान लावणे चुकीचे आहे

महाभारत १०३ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १०३                         महाभारत १०३    वसुदेव कृष्ण म्हणाले , " तू सुद्धा ज्ञानाच्या नावेत बसून पापाचा सागर पार कर आणि हे समजून घे पार्थ की जसा अग्नि सर्वकाही जाळून भष्म करते तशीच ज्ञानाची अग्नि , कर्मफळाची इच्छा ,  फळाची प्राप्ती झाली नाहीतर येणारा क्रोध आणि त्या क्रोधा सोबत पुढे  येणारा मोहाला जाळून भष्म करून टाक पार्थ ह्या मंत्राला नेहमी लक्षात ठेव की जगा मध्ये ज्ञाना सारखी ना कुणी वस्तू आहे  आणि नाही कुणी तत्व म्हणून ज्ञानच सर्वांत उत्तम आहे."     जे अज्ञानी आहेत, ज्यांना श्रद्धा भाव नाहीये आणि लोक छोट्या छोट्याशा गोष्टीवर शंका करतात अश्या संशयी युक्त लोकांचा विनाश होतो आणि त्याना ना या लोकांत सुख मिळते ना परलोकात सुख मिळते. म्हणून हे पार्थ संशयाचा त्याग कर आणि तुझ्या आंत मध्ये जो मुनी बसला आहे , त्याला जागे करून  ज्ञानी योगी बन आणि ज्ञानीची चरणसीमा च कर्म संन्यास आहे." तेव्हा अर्जुन ने प्रश्न केला की ,आपण कर्म संन्यास नि कर्म योग या दोघांची प्रशंसा कशी काय करू शकता केशव ?" तेव्हा वसुदेव कृष्णाने उत्तर दिले की , ते दोन्ही एकमेकांचा रस्ता