पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत ७८ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ७८                             महाभारत ७८     अर्जुन दिव्य  अस्त्रांसाठी इंद्र लोकांत गेला.तेथे इंद्र दरबारात अप्सरा उर्वशी नृत्य करत आहे नि इंद्र सहित अन्य देव नृत्य पाहण्यात मग्न आहेत. तेवढ्यात समोरून अर्जुन इंद्र दरबारात प्रवेश करतो. त्याच्या वर उर्वशी ची नजर पडताच ती एकदम मोहित होते नि त्याच्या कडे पाहतच राहते. इंद्रदेव च्या ती गोष्ट द्यानात येते परंतु इंद्रदेव त्या गोष्टी कडे दुर्लक्ष करतात. कारण त्याना माहीत असते की अर्जुनला भविष्यात त्याचा फार उपयोग होणार आहे. म्हणून ते पाहून ही न पहिल्या सारखे करतात. अर्जुन इंद्रदेवाला वंदन करून म्हणाला ," प्रणाम भगवन्त !" तेव्हा इंद्रदेवाने अर्जुनला आशीर्वाद देत म्हटलं ," आयुष्यमान भव !"  असे म्हणून ते पुढे म्हणाले ," तुला दिव्य अस्त्रे प्राप्त झालीत का कुंतीपुत्र ?"      " आपल्या नि अन्य पूज्य देवतांच्या आशीर्वाद मुळे ना केवळ शस्त्र प्राप्त झाले तर त्याचा प्रयोग कसा करायचा तेही शिकलो.आता मला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा द्या."      " अजून तुला गंधर्व अस्त्र कुठं प्राप्त झाला आहे कुंती

महाभारत ७७ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ७७                             महाभारत ७७   अंगराज कर्ण विजयी यात्रा वरून परत आला आहे नि भरपूर साऱ्या राज्याचे राजमुकुट घेऊन आला आहे. तेवढे सारे राजमुकुट पाहून तर दुर्योधनाची छाती गर्वाने फुगली आहे तो उठून उभा राहत म्हणाला ," पाहिलंत पिताश्री आणि पितामहा माझा मित्र विजयी यात्रा करून आला आहे." अंगराज कर्ण महाराज धृतराष्ट्राना वंदन करतो.तेव्हा विदुर महाराजांना सांगतात की महाराज अंगराज कर्ण आपल्याला प्रणाम करत आहे." तेव्हा महाराज धृतराष्ट्रा एकदम प्रसन्न मनाने म्हणाले , " अभिनंदन कर्ण मी तुझे अगदी मनापासून अभिनंदन  करत आहे. "  त्यावर अंगराज कर्ण उद्गारला,      " आपण आणि आपले मित्र आपत्त  सोडून बाकी सर्व राजांचे राजमुकुट आणले आहेत आणि ते सर्व राजमुकुट मी आपल्या चारणापाशी ठेवण्यासाठी आपली परवानगी मागत आहे. " तेव्हा महाराज धृतराष्ट्र एकदम हर्षभराने म्हणाले ,      " पाहिलंत तातश्री आपल्या त्या रात्रीच्या प्रश्नाचे उत्तर अंगराज कर्ण ने दिले आहे अर्थात युवराज दुर्योधन आपल्या मित्राच्या ध्वजा खाली एकदम सुरक्षित आहे."      "

महाभारत ४६ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ४६                              ४६       धृतराष्ट्रा बाहेतून हाका मारतात परंतु गंगापुत्र भीष्म काही दरवाजा उघडायला तयार झाले नाहीत. शेवटी कंटाळून महाराज धृतराष्ट्र म्हणाले ,"  नाही विदुर, आता तर माझा देखील आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीये. परंतु तुला देवाने डोळे दिले आहेत तेव्हा तू त्यांच्या कक्ष मध्ये जाऊन पाहू शकतोस की त्यांची अवस्था काय आहे. मी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. कारण देवाने  मला डोळे  दिले नाहीत. परंतु तू तर जाऊ शकतोस ना  त्यांच्याकडे."      " त्यांच्या परवानगी शिवाय मीच काय परंतु प्रत्यक्ष यम जरी आला तरी त्याला त्यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या कक्षेत जाता येणार नाहीये. म्हणून ते स्वतःच्या मर्जीने जोपर्यंत बाहेर येत नाहीत तोपर्यंत वाट पाहणे हे एकच काम आता उरले आहे आपल्यापाशी !"      " तुझं म्हणणं अगदी खरं आहे. चल मला माझ्या कक्षेत नेऊन सोड."       " बरं. चला." विदुर आपल्या मोठ्या बंधू चा हात पकडतो नि त्यांच्या भवनाच्या दिशेने निघून गेले.      काही दिवसानंतर जेव्हा दुःखाचा पूर ओसरला तेव्हा गंगापुत्र भीष्म आपल

महाभारत ४५ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ४५                              ४५            आज समारंभाचा शेवटचा दिवस होता. आणि रात्री सर्वत्र सामसूम झाल्यानंतर लाक्षागृहाला आग लावली गेली आग लावणारा आग लावून मागे फिरे पर्यंत अग्नीने मुख्य द्वार वेढले. त्यामुळे पुरोचन आतमध्येच अडकला. पांडवांना जाळून मारण्यासाठी ज्याने भवन बनविले. अर्थात पुरोचन स्वतःच त्या आगीत सापडला. म्हणूनच की काय हे म्हटलं गेलंय की दुसऱ्या साठी जो खड्डा खणतो तो प्रथम स्वतःच त्या खड्ड्यात पडतो. अगदी तेच झाले . आग लावून मागे फिरे  पर्यंत मुख्य द्वारापाशी आगीने एवढा पेट घेतला की पुरोचना बाहेर निघता आले नाही. तो स्वतःच त्यात त्या भडकलेल्या आगीत अडकला. पण म्हणतात ना देव तरी त्याला कोण मारी ! देवाच्या रुपाने त्यांचे रक्षण करण्यासाठी  भुयार खोदनारा आला नि त्याने ठरलेल्या वेळात भुयार खोदून पांडवांना त्या भवनातून बाहेर काढले. केवढा मोठा पराक्रम हा ! परंतु भवन बनविणारा मात्र स्वतःच त्या आगीत जळून खाक झाला. म्हणून मनुष्याने दुसऱ्या चे कधीही वाईट चिंतू नये. जर कोणी आपल्या पेक्षा जास्त सुखी असेल तर समजावे की त्याने मागील जन्मी जरूर काही पुण्याचे काम केले असावे.

महाभारत ७४ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ७४                                महाभारत ७४      महाराज धृतराष्ट्राने विदूरला राज्यातून हाकलून दिले ही खबर जशी गंगापुत्र भीष्मां ना एका दूता मार्फत समजली तसे ते संतापाने महाराज धृतराष्ट्राच्या कक्षेत तावातावाने गेले नि गर्जले ," धृतराष्ट्र sss " तसे महाराज धृतराष्ट्रानी घाबरून विचारले ," काय झाले तातश्री ? इतके का संतापले आहेत ?" त्यावर गंगापुत्र भीष्म उद्गारले ," तू काय हस्तिनापूरचा सर्वनाश करण्याचाच विचार केला आहेस का ?      " परंतु मी केलं तरी काय ? ते सांगा ना ?"      " काय केलं ? काय केलेस ते तुला ठाऊक नाहीये का ? आणि जर का ते तुला ठाऊक नसेल तर  तू राजा बनण्याच्या लायकच नाहीयेस. " तेव्हा महाराज धृतराष्ट्र एकदम विचारात पडले. कळेना की तातश्री आपल्या वर का रागावले आहेत ते. म्हणून त्यांनी न समजून विचारले ," तातश्री माझं काय चुकलं ते नीट आणि  स्पष्ट पणे सांगाल का ?" गंगापुत्र भीष्म म्हणाले , " हस्तिनापूरात एकच तर आहे सत्य आणि कडवे बोल बोलणारा. परंतु आज त्याला सुध्दा तू  राज्यातून हाकलून दिलेस. अरे मूर्खा सत्

महाभारत ७३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ७३                           महाभारत ७३    पांडव वनात निघून गेले.याचे दुःख जर कोणाला जास्त झाले असेल तर गंगापुत्र  भीष्माना ते एकदम दुःखी अंतकरणाने आपल्या कक्षेत काळोख करून बसले आहेत. तेवढ्यात  तेथे महामंत्री विदुर आले नि सर्वत्र काळोख पाहून त्यांनी गंगापुत्र भीष्मांला विचारले ," आपण असा काळोख करून का बसलेत आहेत तातश्री ?" तेव्हा ते विदूरला आपल्या जवळ यायला सांगतात.तेव्हा विदुर त्यांच्या जवळ आला नि त्याने त्याना  पुन्हा विचारले ," आपण अजून माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत तातश्री " पण तरी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर न देता  गंगापुत्र भीष्म म्हणाले ," ह्या युगात मोठ्या आयुष्याचा आशीर्वाद  मिळविणे सुध्दा त्रासदायकच आहे. नाही का  विदुर."      " आपल्या वडीलधाऱ्या माणसा कडून मिळालेला शाप अथवा आशीर्वाद वरदान समजून छोट्यानी स्वीकारायचे असते.परंतु आपण  आपल्या कक्षेत काळोख का करून ठेवला आहे ? ते नाही सांगितलेत अजून."    " आता उजेडाची पण भीती वाटू लागलीय विदुर. .कारण हस्तिनापूर मध्ये संपूर्ण काळोख दाटला आहे आणि त्या काळोखात आपण सारे चाचप