पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत ५४ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ५४                                ५४                        गंगापुत्र भीष्म      एका म्यानात जश्या दोन तलवारी राहू शकत नाहीत. अगदी तसेच एका राज्यात दोन युवराज असू शकत नाही. परंतु हे धृतराष्ट्राला कसे समजविणार ? कारण तो पुत्र मोहात इतका आंधळा झालाय की त्याला आपल्या पुत्रा शिवाय दुसरे काही दिसतच नाही आणि मी त्याच्या वर बळजबरी करू शकत नाही. किंवा आदेश ही देऊ शकत नाही. की तुला मी म्हणतो तेच करावे लागले. त्याला कारण मी केलेली प्रतिज्ञा आज माझ्यासाठी अडसर बनली आहे. मी एकदम लाचार झालोय त्यामुळे. अशा वेळी माझी माता गंगाच मला योग्य ते मार्गदर्शन करील असा विचार करून मी गंगेच्या काठावर गेलो. परंतु काय आश्चर्य ते पहा. मी आईला हात जोडून नमस्कार केला. परंतु नेहमी प्रमाणे आज आई पाण्यातून बाहेर आली नाही. म्हणून मी तिला हांक मारली. मी म्हटलं , " आई , मला तुझ्या मदतीची आज फार गरज आहे, अश्या प्रसंगी तू माझ्यावर रागावून  रुसून बसू नकोस."     तेवढ्यात गंगामाता पाण्याच्या बाहेर येत मला म्हणाली,     " तू एकदम भ्याड लोकासारखा प्रत्येक संकटाला माझ्याकडे का धावत येतोस. ?  तू

महाभात ५३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभात ५३                                    ५३                      धृतराष्ट्र     दुर्योधन आत्महत्या  करिन असं सांगून गेल्यामुळे मी मोठ्या चिंतेत पडलोय की आता काय करावे ? कारण पांडवांना घेऊन येण्यासाठी मी विदूरला कांपिल्या नगरात पाठविले होते. अर्थात काही दिवसांत पांडव हस्तिनापुरात येऊन पोहोचणार ....मग ते इथं आल्यानंतर युवराजाचं स्थान त्याला द्यावेच लागणार नाहीतर जनसमुदाय भडकल्या शिवाय राहणार नाहीये. आणि जर आपण युधिष्ठिरशी न्याय करायला जातोय तर दुर्योधन गप्प बसणार नाही. अश्या परिस्थिती मध्ये काहीतरी मार्ग शोधून काढणे अनिवार्य आहे. असा विचार करीत असल्यामुळे गांधारी कधी आपल्या कक्षेत येऊन पोहोचली  हे मला कळलं देखील नाही. त्यामुळे झाले काय ...? गांधारीच्या द्यानी अवश्य आले. तिने ताबडतोब मला विचारलेच ," आर्यपूत्र "असे तिने मला दोन वेळा म्हटलं. परंतु मी माझ्याच विचारात मग्न असल्याने मला कळलेच नाही. तिने पुन्हा एकदा मोठ्या ने म्हटले मात्र मी लगेच भानावर येत फक्त " हूं ! " म्हटलं नि लगेच स्वतःची  झालेली चूक सुधारण्यासाठी मी म्हटलं ," गांधारी तू कधी आल

महाभारत ५२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ५२                          ५२       गांधार नरेश शकुनी दुर्योधन ला उपाय सुचविला की आपल्या वडिलांकडे जाऊन बाळहट्ट कर. असे म्हटल्याक्षणी लगेच तो तयार ही झाला आणि गेला ही आपल्या बापाला भेटायला.त्याला स्वतःचं असं काही मतच नाहीये. शकुनी मामा सांगेल ती पूर्व दिशा ! एका अर्थाने शकुनी मामा बोलला ते देखील खरेच आहे म्हणा. बाळहट्ट प्रभावी शस्त्र आहे, आई-वडील त्या शस्त्रापुढे शरणांगती पत्करतातच. त्यामुळे दुर्योधन सुद्धा तेच केलं.गेला महाराज धृतराष्ट्राच्या कक्षेत नि उद्गारला ," हे काय ऐकतो आहे मी पिताश्री ?"      " ते तूच सांग बरं काय ऐकलेस ते ."      " मी असं ऐकलंय की आपण विदुर काकांना हा आदेश दिला की कांपिल्याला जाऊन पांडवांना घेऊन यायला सांगितले."       "  त्या शिवाय दुसरं काय करू शकतो मी ! जर तुम्ही लोकांनी लाक्षग्रहा बद्दल मला विचारले असते तर मी तुम्हां लोकांना मी हेच सांगितले असते की ते करू नका. कारण शेवटी करून काय फायदा झाला ? आता ते लोक जिवंत आहेत हे कळल्यावर ही मी स्वस्थ बसलो लोक काय म्हणतील याचा विचार केला आहे का कधी नाही ना ? म

महाभारत ५१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ५१                              ५१            " अर्जुन ..... परंतु  तो तर आपल्या पासही बंधू सोबत ..  . ?      " बातमी ही आहे महाराज की आपल्या प्रिय पांडु पुत्र जीवित आहे."      " काय ? तू तर मोठी आनंदाची बातमी आणली आहेस आता मी आपल्या पूर्वजांना तोंड दाखवायला लाजावे लागणार नाही.त्यामुळे माझ्या मनाला पडलेला प्रश्न दूर झाला. "      " आपल्या पूर्वजा समोर लाजायचं कारणच नाही मुळी , कारण लाक्षग्रहाच्या कारस्थानात आपला हातच नाही मुळी ! परंतु जनसमुदाय च्या मुखातूनही विधात्याहीच बोलत असतो अर्थात जनसमुदाय चे म्हणणे आहे की आपल्याला षडयंत्रा विषयी माहिती जरूर असणार म्हणून आपल्या चेहऱ्यावर लाक्षग्रहाची राख फासली गेली आहे आणि म्हणूनच ती राख पुसून काढण्याची आपल्याला एक सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे अर्थात त्या संधी फायदा आपण जरूर उचलावा. "      " त्यासाठी मला काय करायला हवं ?"      " त्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आणि ते काम म्हणजे कुण्या दूताला कांपिल्या नगरीला पाठवून त्या दूताच्या मार्फत त्याना संदेश द्या की तुम्ही लोक जिवंत ऐ

महाभारत ५० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ५०                            ५०     " तो पहा, त्या ब्राह्मण कुमाराने मत्स्यभेद केला." असे कुणीतरी ओरडले. लगेच ब्राम्हण कुमार की जय ! असा ललकारी घुमली. मघापासून अखंड फिरत  असलेले   मत्स्ययंत्र आता बंद पडले होते. धन्य आहे तो ब्राह्मण कुमार जे दिगग्ज महावीराना जमले नाही ते एका ब्राम्हण कुमार ने करून दाखविले. आतापर्यंत मी दोन महावीराना ओळखत होतो. एक माझा परम मित्र कर्ण आणि दुसरा अर्जुन आणि आता हा तिसरा महावीर म्हणायला हवा. परंतु हा ब्राम्हण कुमार कोण कुठला ? हे जाणून घ्यायला हवे. असा विचार सुरू असतानाच मी काय पाहिलं तळ्याच्या काठावर तो भगवी वस्त्र परिधान केलेला  तो ब्राम्हण कुमार  वक्ष ताणून उभा होता. त्याने माशाचा डोळा अचूक टिपला होता. कोण असेल बरं हा ? असा प्रश्न माझ्या मनात आलाच होता.     इतक्यात मगध नरेश उठून उभा राहात बोलला की, पांचाल नरेश आपण एका ब्राह्मणाला स्वयंवर मध्ये भाग घेण्याची परवानगी देऊन आम्हां सर्व क्षत्रियांचा अपमान केला आहे. " तेव्हा पांचाल नरेश द्रुपद उद्गारले ," एकदम चुकीचे बोलताय आपण मगध नरेश जरासंध !"       " ते कसं ?&

महाभारत - ४९ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत - ४९                              ४९        मी उत्सुकतेने विचारले की , हे खाली आसन कोणाचे आहे ?" त्यावर धृष्टद्युम्न उद्गारला ," ते आसन भगवान श्रीकृष्णाचे आहे आणि ते आल्याशिवाय स्वयंवराला सुरुवात होणार नाहीये." खरं सांगायचं तर त्यावेळी मला खूप राग आला धृष्टद्युम्नचा म्हणे , श्रीकृष्ण आल्याशिवाय स्वयंवराला सुरुवात होणार नाही. एवढा का बरं मान देतात त्याला. परंतु काही न बोलता गप्प बसावे लागले मला आणि थोड्याच वेळात मथुराधिपती , यादवकुलोत्पन्न , भगवान श्री s s कृ s s ष्ण s मंडपात आल्याची आणखी एक ललकारी वातावरणात  घुमली. प्रवेशद्वारातून निळ्या वर्णाचा श्रीकृष्ण प्रवेशत होता. त्याच्या समवेत त्याचा बंधू बलराम , प्रद्युम्न , रुक्मरथ, उध्दव ,सात्यकी इत्यादी यादव होते मंडळातील सर्व नरेश, इतकेच काय पुरोहितांसह राजस्त्रियांच्या सौधातील सर्वजण  आदराने उभे राहिले. माझ्या शेजारी बसलेले कर्ण, शकुनीमामा , दु:शासन, अश्वत्थामा सर्व उभे राहिले. मला मात्र उठावंस वाटलं नाही. त्यामुळे मी उठलो नाही. माझ्या मनाला राहून राहून एकच गोष्ट खटकते की त्याला लोकं इतका मान  का देतात ? मी हस

महाभारत ४८ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभू.

इमेज
महाभारत ४८                                      ४८      पांडव जसे ऋतू बदलण्याची वाट पाहत होते. अगदी तशी वाट हस्तिनापुर नरेश धृतराष्ट्र ही ऋतू बदलण्याची वाट पाहत होते. कधी एकदा सूर्योदय होतो नि आपल्या मनातील साऱ्या आशा- आकांक्षा कधी पूर्णत्वास जातात. असे झालंय होतं त्यांना. कारण त्यांच्या उच्चकांक्षा मार्गातले सर्व काटे दूर झाले होते. परंतु ही खुशी कुणा जवळ ते जाहीर करू शकत नव्हते. म्हणून ते योग्य वेळेची वाट पाहत होते. ते आपल्या विचारात इतके मग्न झाले की त्याना गांधारी त्यांच्या कक्षेत आल्याची पण जाणीव झाली नाही. हे गांधारी ने अचूक जाणवले म्हणूनच की काय त्यांनी आंत प्रवेश करताच विचारले की , आपण कोणत्या विचारात मग्न आहेत एवढे ?"      " हे तू कसे ओळखलेस की विचार करतोय म्हणून."      " त्यात काय ? तुम्ही नेहमी माझ्या नुसत्या पावलांच्या आवाजनेच मला ओळखता परंतु आज नाही ओळखले. त्यावरून समजले मी !"       " अगदी बरोबर बोललीस तू ."       " बरं ते जाऊ दे. काय करत होता ते सांगा बरं ."       " आता आपली मुलं मोठी झाली. अर्थात त्यांच्या