पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत २२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत २२   महाभारत -२२         दैव मला अजून काय काय दाखविणार होते ? ते कुणास ठाऊक ? मध्यम वयातच मी विधवा म्हणून जगणार होते. पतीशिवाय स्त्रीच जीवन म्हणजे ज्योतीशिवाय वात. पतीशिवाय जगणे हा विचारच मला सहन होत नव्हता मुळी ! असं वाटतं की माद्री ला अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकावे की तुला तर मी सर्वकाही दिलं. स्त्रीच सर्वात मोठं धन काय असतं तर तिचा तो पती ! ते धन सुध्दा मी तुला मोठ्या उदार मनाने  ते वाटलं. तुला मातृत्व लाभलं नसतं म्हणून मला दुर्वास मुनींवरनी दिलेला दिव्य मंत्र ही तुला मी देऊन टाकला. परंतु पती सोबत सती जाण्याचा अधिकार माझा आहे, तोही तू मागीतलास ? तेही मुलांचे कारण सांगून ?  इतकी कशी तू स्वार्थी निघालीस ? हा अधिकार तरी तू माझ्यासाठी सोडायचा होतास पण तेही नाही जमलं तुला. अशी कशी गं तू स्वार्थी ! सती जाण्याचा हक्क सुध्दा मला असू नये. महाराज गेले नि आता तुही निघालीस ! मग मी कशाला राहू मागे ?  आणि कुणासाठी ? मी माझ्याच विचारात गर्क असतानाच माद्री  सरोवरातून स्नान करून आली. तिने पांढरे वस्त्रे घातली होती. माझ्या जवळ येताच तिने माझ्या पायांना स्पर्श केला नि तोच हात आपल्य

महाभारत -२१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत -२१                                २१     महाराज उग्रसेंन ला सिंहासनावर बसवून त्यांच्या डोक्यावर सुवर्ण राजमुकुट स्वतः श्रीकृष्णाने ठेवला नि सर्व प्रजेला उद्देशून म्हटलं ," मी वसुदेव कृष्ण मथुरा नरेश उग्रसेंन, आणि मथुरा नगरी आणि माझ्या नंद बाबा ना प्रणाम करून बोलतोय की, महाराज उग्रसेंन की जय ! तेव्हा उग्रसेंन उद्गारले ," महाराज  उग्रसेंन ची नाही तर जय वसुदेव श्रीकृष्णची बोला. " तशी मथुरा नगरी वसुदेव कृष्ण की जय असे बोलतात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला ,"   वसुदेव श्रीकृष्णाची जय नाही तर बोला जय मथुरा नगरीची  ,जय नंद बाबाकी जय , बोला यशोदा आई ची जय ! आणि शेवटी  भारतवर्ष की जय ! " असे श्रीकृष्णाने म्हणताच त्याचेच अनुकरण सर्वांनी केले.       त्यानंतर श्रीकृष्ण आपल्या आई-वडिलांच्या सोबत आपल्या घरी आला. तेव्हा त्याची  आई देवकी त्याला नि बलराम ला आपल्या हाताने भरविते. तेव्हा वसुदेव श्रीकृष्णाला विचारतात  की मथुरेचे लोणी चवीला कसं आहे ?"  तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," नंद गावाच्या लोणीची चव ह्या लोणीला अजिबात नाहीये हो ना  दादा ?" बलराम लगेच &q

महाभात - २० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभात - २०                                       २०       सकाळ झाली तरी श्रीकृष्ण अजून उठला नव्हता. आणि यशोदे ने सुध्दा त्याला उठले नाही. ती एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत असते. किती शांत मुद्रा दिसत होती त्यावेळी त्याची. आज तिचा लाल तिला सोडून मथुरेला जाणार होता. हा विचारच मुळात तिला सहन होत नव्हता. परंतु त्याचे मथुरेला जाणे ही तितकेच गरजेचे हॊते. कारण महाराज कंसचा तसा आदेश होता. आणि कंस चा आदेश डावलने नंद गावाच्या लोकांच्या हिताचे ठरले नसते. तो राजद्रोह ठरला असता. त्याची महाभयंकर शिक्षा साऱ्या नंद गावच्या लोकांना भोगायला लागली असती , म्हणून आपल्या हृदयावर दगड ठेवून श्रीकृष्णाला मथुरेला पाठविण्याचा  निर्णय घेण्यात आला होता. अर्थात हा निर्णय घेणे यशोदा आणि नंद गावातील लोकांसाठी कठीण होता म्हणा.      परंतु श्रीकृष्ण  आणि बलराम ह्या दोघांना ठाऊक होतं की   आता आपल्याला जन कल्याणार्थ मथुरेला जाणे अतिआवश्यक आहे, म्हणून श्रीकृष्णा ने आपल्या आई जवळ हट्ट धरला की मला मथुरा बघायला जायचंच आहे. अन्यता ती त्याला तेथे पाठवायला तयार झालीच नसती. परंतु म्हणतात ना बाळहट्ट , स्रीहट्ट, आणि राजहट्

महाभारत -१९ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत -१९                                         १९        श्यामसखा एकटाच एका झाडापाशी उभा असतो. तेवढ्यात तेथे श्रीकृष्ण आला नि त्याला तिथे एकट्याला पाहून विचारले ," अरे,बंधूं तू एकटा इथं काय करतो आहेस ?" त्यावर श्यामसखा बोलला," काय करणार ? मी नेत्र हीन असल्यामुळे एकट्या ला इथं सोडून ते सारेजण निघून गेले. मला म्हणाले, तू श्याम सखा आहेस ना, मग श्याम सोबतच ये."      " कोण बोलतोय तू नेत्र हीन आहेस म्हणून."      " माझ्या सहित सर्वजण च !"      "नेत्र हीन तर थोडे थोडे सर्वच असतात. जे पाहायला पाहत नाहीत आणि नको तेच पाहतात."      " मला तर बस्स आपल्या श्याम ला पाहायचंय."      " एक दिवस जरूर पाहशील तू मला."      " परंतु कधी ?"      " सांगतो. अगोदर मला तू हे सांग मी कसा दिसत असेंन ? म्हणजे कल्पना कर." त्यावर श्यामसखा बोलला ," तुझ्या मुखमांडळावर सुर्यासारखे तेज असेल , डोक्यात मयूर पंख कमरेला बासरी, पितांबर नेसलेला."      " अरे वा ! तू तर मला न पाहताच अचूक ओळखलेस ह्यालाच म्हण

महाभारत -१८ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत -१८                                       १८           श्रीकृष्ण उद्गारला ," भरपूर दिवस झाले या धर्तीवर येऊन परंतु राधा आपल्याला फार विसरूनच गेली. मुरली वाजवून तिला जरा आठवण करून द्यावी. " असे म्हणून मुरली वाजवायला सुरुवात केली.         राधाची आई , राधाचे केस विंचरत होती. एवढ्या त श्रीकृष्णाच्या मुरलीचा सुमधुर आवाज तिच्या कानी पडला. तशी ती आवाजाच्या दिशेने ती चालू लागली. तसे तिच्या आई ने तिला पकडत म्हटलं ," अगं राधा थांब. कुठं निघालीस ?"      "  कुठं म्हणजे ? तो काय मला बोलवतोय ?'     " कोण बोलवतोय तुला ?"     " मुरली वाला तुला कशाला बोलविल ?"     " तो काय मुरली वाजवून मला बोलवतोय."     " अगं कुणी कुणी गुराखी असेल,  मुरली वाजवून आपल्या गाईना  बोलवीत आहे.'       " नाही गं आई ,तो मलाच बोलवतोय."      " कशावरून सांगतेस ?"      "  तो काय राधा राधा अशी धून मुरलीच्या आवाजा ने काढतोय." अशी बोलून ती जाऊ लागते. तशी तिची आई तिला घट्ट पकडत बोलली ," अगं वेडी का खुळी तू ? अ

महाभारत -१७| मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत -१७                         महाभारत - १७             यशोदा तिला आतल्या घेऊन जाते. तर खरोखरच कान्हा इथं सुध्दा लोणी खात असतो. मालती ने जसे  त्याला पाहिले मात्र  तिचा तर स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना , असं कसं बरं  होऊ शकतं ? नाही म्हणजे मी ह्याला तर माझ्या घरी बांधून इथं आली होते. परंतु हा तर माझ्या ही अगोदर इथं येऊन पोहोचला. पण कसा ?" तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाला ," मामी s s "     " तू परत मला मामी म्हणालास ? मी तुझी काकी आहे."      " असे कधी सांगितले तू मला ?"      " अरे यशोदा ! तुझा कान्हा मोठा जादूगार आहे,क्षणात इथं तर क्षणात तिथं. मला  तर काहीच कळेनासे झालंय." असे म्हणून ती आपल्या घरी जायला निघाली. आणि घरी जाऊन पाहते तर तिथंही रस्सीचे बांधलेला. ते पाहून तर तिची मतीच कुंठित झाली. आणि चक्कर येऊन जमिनीवर कोसळली.      यशोदा जात्यावर दळण दळीत असता तेथे श्रीकृष्ण आला नि आपल्या आई ला म्हणाला ," आई,मला लोणी दे ना !" त्यावर यशोदा उत्तरली ," तुला लोणी अजिबात मिळणार नाही." त्यावर श्रीकृष्ण उद्गारला ,"