पोस्ट्स

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुरुक्षेत्र -४३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी.

इमेज
कुरुक्षेत्र -४३            " काय ?" मी जवळ जवळ किंचाळलोच. मला भोवळ यायची तेवढीच शिल्लक राहिली होती. तरी पण मी हिंम्मत करून त्याला विचारले ," विलास आणि मुलं कुठे आहेत? म्हणजे  सुखरुप तर आहेत ना ? " त्यावर फोन करणारी व्यक्ती अडखळत म्हणाली ," स..स..र  ते त्या - च इमारतीत गेले होते. कसेबसे एवढेच तो म्हणाला. मी समजलो की काय झाले असेल ते. माझ्या नजरेसमोर अंधार दाटला. मला पुढील काहीच दिसेना . माझ्या तोंडातून " नाही " अशी जोरदार किंकाळी बाहेर पडली आणि माझ्या हातातून रिसिव्हर आपोआप गळून खाली पडला. क्षणभर मला वाटलं माझे शरीर प्राणहीन  झाले की काय ? माझी अवस्था अशी झालेली पाहून माझ्यासमोर बसलेल्या तिघांच्याही चेहर्‍यावर एक अनामिक भीतीची छाया उमटली . कल्याण लगेच माझ्या हातातून गळून पडलेला रिसिव्हर उचलून " हॅलो " म्हटले .परंतु तोपर्यंत समोरून फोन कट झाला होता .फोन कुठून आला होता आणि फोन वरून  काय खबर आली होती  याची त्यांना काहीच कल्पना येईना ;  पण क्षणभरच. त्यांनी त्या साईटवर फोन केला. पण तिकडून ही फोन कुणी उचलेना. तेव्हा माझ्या खांद्याला पकडून गदागदा 

कुरुक्षेत्र -४२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी.

इमेज
कुरुक्षेत्र -४२          " होय बाळ." मी म्हणाले ," तू आपल्या लहान भावंडा सोबत राहायला ये."      " नाही आई, मी च्या निपुत्रिक आई-वडिलांना सोडून देऊ शकत नाहीये."       "  का बरं ?"       "  आई , तुझ्या जवळ माझ्या व्यतिरिक्त अजून तीन मुले आहेत. परंतु  त्या दांपत्या जवळ माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणी नाही . त्यांना दोन मुलं झाली होती पण ती जगली नाहीत. शिवाय ते माझे पालन कर्ते  आहेत. त्यांना अशा अवस्थेत सोडून आलो तर उद्या माझ्यासारख्या अनाथ  बालकांचा सांभाळ करायला कुणीही तयार होणार नाहीये. शिवाय ती कृतज्ञता होईल. तुझी अशी इच्छा आहे का ? की उद्या तुझ्या मुलाला बेईमान म्हणून साऱ्या जगाने ओळखावे."      " नाही बाळ. मी अशी कधीही अपेक्षा करणार नाही तुझ्याकडून ."       " मग मी जिथे आहे तिथेच राहू दे मला. आता तेच माझे माता पिता आणि तेच माझे घर आहे कायमचे ."       " धन्य आहेस. तू आज मी धन्य झाले तुझ्यासारखा कर्तव्यनिष्ठ मुलाला जन्म देऊन ."       " एक काम करशील माझ्यासाठी!"       "  काय करू मी तू माझी

कुरुक्षेत्र ४१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी.

इमेज
कुरुक्षेत्र ४१ देवधर      मला जेव्हा अमर कडून समजले की, अपहरण कर्त्याचा फोन अगोदर धीरजला आला होता. आणि  धीरज ने अपहरण कर्त्याला धिरजने दिलेले उत्तर मला अजिबात आवडले नव्हते. मी घरी येतात सर्वांना हॉल मध्ये यायला सांगितले. तसे एकेक करून सर्वजण हजर होतात. मी मी धीरज कडे पहात  त्याला विचारले ," धीरज तुला अपहरण कर्त्याचा  फोन आला होता का ?"        "  नाही."        "  खोटं बोलू नकोस. मला सत्य कळले आहे सारे ."        त्यावर तो बेफिकीरपणे म्हणाला ,"  कळले आहे तर मग विचारता  कशाला ?"  मी संतापाने  म्हणालो ," धीरज , हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाहीये ." त्यावर तो उत्तरला ," मी  आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला  बांधील नाहीये. आजोबा ,"  तेव्हा गायत्री चिडून म्हणाली ,"  नालायक ! उलट उत्तरे देतो मोठ्या माणसांना." तेव्हा धुर्तराज  मध्येच म्हणाला," गायत्री  तू शांत रहा . मी विचारतो त्याला."   तेव्हा मी  धुर्तराज ला म्हटले ," तू काय विचारणार ? आतापर्यंत विचारलेस का  काही ?"        "  पण मला सांग

अखंड सौभाग्यवती भव ४ |मराठी ❤ स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा, मराठी स्टोरी

इमेज
अखंड सौभाग्यवती भव ४            मधुचंद्र साजरा करून एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर प्रिया ने अगोदर स्नान केले. किचनमध्ये जाऊन चहा-नाश्ता तयार केला नि मग राज ला उठवायला गेली. पण राज काही उठेना म्हणून त्याच्या गालात चावायला गेली तशी राज ने तिला पकडून आपल्या मिठीत घेतले. तशी प्रिया म्हणाली,    " मिस्टर उठा आता, वाजले किती ते बघा अगोदर."    " ते वाजू देत गं , ते काय आपल्यासाठी थांबणार आहे का ?"     " ते नको थांबू दे, तुम्ही अगोदर चहा नाश्ता करून घ्या."      " ते नाश्ता कोणाला पाहिजे ? तू जवळ असताना ?"      " पुरे हां हा चावटपणा ! सकाळी सकाळी देवाचे नाव  घ्यायचे सोडून हे काय नको ते."      " देवाचं नाव मंदिरात हे काय मंदिर आहे ?" असे म्हणून तिला किस करतो.तेवढ्यात बाळ उठलं.तशी म्हणाली ," सोडा मला.बाळ उठलं बघा."      " हे बाळ पण ना, नको तेव्हाच उठते."      " शी ss असं बोलतात आपल्या बाळा बद्दल."      " बरं राहिलं आमचं." असे म्हणत आळस देत उठला. चादर एका बाजूला भिरकावली

अखंड सौभाग्यवती भव ३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, मराठी ❤ स्टोरी

इमेज
अखंड सौभाग्यवती भव ३        देवाची करणी आणि नारळाच्या आंत पाणी असे जे म्हणतात ते खरंय. म्हणजे बघा ना , ते दोघेही रोज रात्री शाररिक संबंध करत होते.परंतु तरीही कंदनचा बीजांकुर  तिच्या पोटात वाढला नाही. पण माझ्या एक दिवसाच्या प्रयत्नात  तिच्या पोटात बीजांकुर बस्थान मांडले. नि हळूहळू तो पोटामध्ये आकार घेऊ लागला नि नऊ महिने पूर्ण होताच त्या बळाने जन्म घेतला. त्या दोघांना तर अतिशय आनंद झाला.म्हणजे त्या दोघांना असे वाटत होते की ते बाळ त्या दोघांचे आहे.परंतु मला त्या दोघांच्या नात्या विषयी काही कल्पना नसल्याने मला वाटले ते बाळ माझे आहे. परंतु त्या दोघांना मात्र वाटत होतं की ते बाळ त्याचे आहे. परंतु म्हणतात. पाप करणाऱ्या ला परमेश्वर अशी अद्दल घडवितो की त्यांची त्यांनी कधी कल्पना देखील केलेली नसते. पण का कुणास तिला आपल्या कृत्याची लाज वाटू लागली. आणि त्यामुळे तिच्यात बदल होत गेला. तिला स्वतःला जाणवू लागले की आपण जे करतोय ते पाप आहे, असे जाणवल्या नंतर मात्र तिने कंदन ला टाळू लागली. तशी कंदन ला पण त्या गोष्टीची  जाणीव झाली की प्रिया आता बदलली आहे, अर्थात ती आता राजाराम वर प्रेम करू

प्रेमासाठी काहीही ७| मराठी ❤ स्टोरी, मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी

इमेज
प्रेमासाठी काहीही ७          मला माझ्या पहिल्या जीवना विषयी काहीच आठवत नाही. तेव्हा पोलिसांच्या द्यानात आले की मिराचा खरोखरच स्मृतिभ्रंश झाला आहे, मग त्यांनी तिला फार काहीही न विचारता. सोडून दिले. मग पोलिसांनी मोहन निर्दोष असल्याची सरकार ला दिली त्याची सुटका व्हावी अशी विनंती ही केली. आणि त्या  प्रमाणे मोहन ची निर्दोष म्हणून सुटका पण झाली. सूंदर आणि त्याचा मित्र मदन ह्या दोघांना पोलिसांची दिशाभूल केली म्हणून एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा त्या मिळालेल्या मृतदेह वळविला. त्या बाईचा खून कोणी आणि का केला ?   आता इथून पुढे      तुरुंगातुन सुटून जसा मोहन बाहेर आला तर त्याच्या आई-वडिलांच्या सोबत राधा सुध्दा होती. राधाला पाहून त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला की ही इथं कशी ? मागे तर तुरुंगात मला भेटायला म्हणून आली नि भरपूर काही ऐकवून गेली आणि आता मी निर्दोष आहे हे समजल्यावर मला भेटायला आली आहे. जे नाते स्वतःच तोडून गेली ते नाते पुन्हा कशासाठी जोडायला आली आहे. ज्यांना आपल्या प्रेमावर अजिबात विश्वास नाही त्यानी प्रेम तरी का करावे कुणावर ?  असा मनात

प्रेमासाठी काहीही ६ | मराठी स्टोरी, मराठी कथा,मराठी शॉट स्टोरी, मराठी ❤ स्टोरी

इमेज
प्रेमासाठी काहीही ६         परंतु तिने पाण्यात उडी मारल्यानंतर तिचे डोके खरोखरच एका शिळेवर आपटले.ठरल्या प्रमाणे मदन ने तिला वाचवले.परंतु तिचा खरोखरच स्मृतिभ्रंश झाला. तिचा भाऊ जेव्हा तिला भेटायला आला तेव्हा तिने त्याला ओळखले नाही.उलट तिने विचारले ," आपण  कोण ? मी आपल्याला ओळखत नाही." हे ऐकून सूंदर तर दुःखी झाला. परंतु मदन मात्र खुश झाला. कारण ती पहिल्या जीवना विषयी सारे काही विसरली होती. पण गोष्ट मात्र  विचित्र घडली आणि  ती गोष्ट  म्हणजे मीराच्याच वयाच्या एका  मुलीचा मृतदेह मु नदीच्या तीरावर सापडला. परंतु त्या मृतदेवाच्या तोंडावर अनेक जखमा झाल्याने तो मृतदेह कोणाचा आहे हे कळायला  काही  मार्ग नव्हता. म्हणून पोलिसांनी मीरा च्या घरच्यांना बोलविले तेव्हा सुंदर ने त्या गोष्टींचा फायदा घायचा  ठरविला आणि तो मृतदेह मीरा चाच आहे, असे सुंदर ने सांगितले. परंतु पोष्टमार्टम मध्ये तिचा गळा घोटून तिला ठार मारल्याचे सिध्द होताच सूंदर खुश तर झाला. परंतु तिच्या गळ्यावर कोणाच्याही हाताचे ठसे न सापडल्याने मोहन निर्दोष सुटेल असे वाटले सुंदरला. परंतु ती मुलगी तीन महिन्यांनी प्रेग्नेंट असल्याचे