पोस्ट्स

Ramayan लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

रामायण -३ | ramayana episode 3 | author :- Mahendranath prabhu

इमेज
रामायण -३       महर्षी वशिष्ठ म्हणाले ," आज आश्रमातील तुम्हां लोकांचा अंतिम दिवस आहे. आज मी तुम्हाला एक अंतिम पाठ शिकविणार आहे."असे म्हणून किंचित थांबले. क्षणभर वेळाने ते पुढे म्हणाले ," आज मी तुम्हां साऱ्यांना गुरूदक्षिणा या ऋणातून मुक्त करत आहे. या पुढे तुम्हांला या वशिष्ठांची आज्ञा पाळायची गरज नाहीये.  स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घ्यायला मोकळे आहात. मुख्य सांगायचे म्हणजे शास्त्रांच्या नियमानुसार मनुष्याला एकूण तीन ऋण फेडायचे असतात. आता ते ऋण कोणते ते ऐका. देव ऋण , पितृ ऋण आणि आचार्य ऋण , त्यापैकी देव ऋण भक्ती आणि यज्ञा मार्फत फेडले जाऊ शकते. शिवाय समस्त प्राणी मात्रा मध्ये जेव्हा तुम्हां लोकांना ईश्वर दिसू लागेल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमची पूजा ईश्वरापर्यंत पोहोचली असे समजावे. पितृ ऋण म्हणजे आपल्या सुखाचा विचार न करता आपल्या आई-वडिलांची सेवा करणे , मृत माता पित्याचे श्राद्ध आणि तर्पण करणे ह्यालाच पितृ ऋण फेडणे म्हणतात. आणि आचार्य ऋण म्हणजे गुरू दक्षिणा तर माझी गुरू दक्षिणा ही असेल की तुम्ही सर्वांनी आपल्या कर्मा ने नि आचरणाने लोकांच्या मनावर आपला एक आदर्श पणाचा एक ठस

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

इमेज
  रामायण -१             बाल काण्ड       अनेक वाचकांची रिक्वेस्ट आली की मी रामायण वर लिहावे. मूळ रामायण वाल्मिकी ऋषी ने लिहिले.त्यानंतर सोळाव्या शतकात गोस्वामी तुलसीदास रामचरितमानस हा हिंदी भाषेत ग्रंथ लिहिला. ग.दि. मांडगुळकर गीत रामायण म्हणून संपूर्ण रामायण काव्यात लिहिले. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण म्हणून काव्यात लिहिले. त्यानंतर अनेक साहित्यकानी इतर सर्व भाषेत अनुवादित केले.परंतु मराठीत कोणी लिहिले आहे किंवा नाही ते मात्र माहीत नाही. तसे पाहायला गेले तर रामायणाची कथा आपल्या सर्वांना माहीत तर आहेच, पण तरी देखील पुन्हा पुन्हा ती कथा वाचावी एवढी अविठ गोडी आहे या कथेत. पुस्तकरुपी कथा वाचायला सर्व वाचकांना  आवडते. मी ते लिहिण्याचा प्रयत्न करतोय जमेल की नाही ते माहीत नाही. अर्थात मी लिहीत असलेले रामायण रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका रामायण या हिंदी मालिकेवर आधारित असणार आहे, त्याचे कारण असे की मी माझ्या वडिलांकडून बालपणी ऐकलेले रामायण नि दूरदर्शन पाहिलेले रामायण मध्ये भरपूर साम्यता आहे. म्हणून विचार केला या मालिकेवर आधारित लिहावे. ही वाचकांनी नोंद घ्यावी. काही चुकलं तर अ