पोस्ट्स

वारसदार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

वारसदार-३

इमेज
  वारसदार-३                               ३           सुशिलाबाईची चाल यशव्ही झाली. त्यांच्या दोन्ही मुलांना कंपनीत काम मिळाले. आता उंदीर सारखे हळूहळू घर पोकरण्याचे काम सुरू होणार होते. दोघांनी प्रतापरावांचा लवकरच विश्वास संपादन केला. त्यामुळे त्या दोघांनाही कंपनीत महत्वाच्या पदावर नियुक्त केले. त्यामुळे दोघेही एकदम खुश होते. काही दिवसानंतर सुशिलाबाई आपल्या नवऱ्याला अर्थात धोंडीराम ला भेटायला तुरुंगात गेल्या तेव्हा धोंडीराम तिच्यावर भयंकर चिडला. म्हणाला ," आता कशाला तोंड दाखवायला आलीस मला." त्यावर त्या म्हणाल्या ," असं मी का केले ते नाही का विचारणार ?"       " गरज काय पडली आहे ?"       " तुमचा राग समजू शकते मी पण माझं ऐकून तर घ्याल का नाही."      " काहीही ऐकायचं नाही मला. चल जा इथून."      " मी जाणारच आहे, तुम्हाला फक्त एक खूषखबरी द्यायला आले होते ; परंतु तुमची ऐकायची तयारी नाही तर दुसरं काय करणार मी बापडी ! पण एक सांगून ठेवते की जे काम तुम्हाला नाही जमलं ते काम मी नक्की करून दाखवेन. आणि त्या नुसार मी पहिली सीडी पार के

वारसदार -२

इमेज
वारसदार -२                             २                                 "  हे तुम्ही एवढे खात्री ने कसे सांगू शकता ?" त्यावर त्या म्हणाल्या ," मी त्यांची पत्नी आहे, अर्थात माझ्या पेक्षा दुसऱ्या कुणाला त्यांच्या सवयी जास्त माहीत असू शकतील बरं ? पण तरी देखील खरं काय आहे,मी त्यांच्या तोंडून वदवून घेईन. फक्त माझ्याशी त्यांची भेट करून द्या."       पोलीस तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. इन्स्पेक्टर विजय त्याना भेटातला त्यांच्या पत्नीला पाठविले जाते. धोंडीराम आपल्या पत्नीला पाहून समजतो की आपल्या कडून सत्य वदवून घेण्यासाठी आपल्या पत्नीला पोलीस स्टेशनला घेऊन आलेत. परंतु त्याना हे सांगितले कुणी की मी माझ्या पत्नी जवळ खोटे बोलू शकत नाही. कदाचित हे सुमतीबाई चे काम असावे. पण आता काय करणार ? पोलीस त्यांच्या पत्नीला सोडून तेथून निघून गेले तसे ते आपल्या पत्नीवर रागवत म्हणाले ," तू कशाला आलीस इथं?" त्यावर त्या एकदम निर्विकार चरहऱ्याने म्हणाल्या, मी इथं कशाला आलीय हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, परंतु तुम्ही आता विचारला आहात तर त्याचे उत्तर मी दिल्या शिवाय राहणार

वारसदार -१

इमेज
वारसदार  -१                           १      प्रतापराव  एक प्रसिध्द उद्योगपती , त्यांच्या पुण्यात कपड्याच्या चार मिल्स आहेत. एवढे मोठे उद्योगपती असूनही त्यांचे राहणीमान साधेच सामान्य माणसासारखे ! याचे कारण ते गरिबीतून वरती आलेले. त्यांच्या वडिलांचे एक कपड्याचे दुकान होते. प्रतापरावाणी मात्र तेवढ्यावरच समाधान न मानता त्यांनी मोठे बनण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात ते यशव्ही सुध्दा झाले. आणि त्यात त्यांच्या पत्नी चा शिंहाचावाटा आहे. ती एका उद्योगपतीची एकुलती एक मुलगी होती परंतु तिचे प्रेम प्रतापराव वर होते. हे जेव्हा तिच्या वडिलांना कळले तेव्हा त्यांनी त्यांच्या लग्नास नकार दिला. परंतु मुलीच्या हट्टापायी त्याना शेवटी माघार घ्यावी लागली. परंतु त्यांनी त्याच्या पुढे एक अट ठेवली. की मी हवे ते तुला साह्य करीन परंतु तू एका कपड्याच्या दुकानाचा व्यापारी बनून न राहता मिल्स चा मालक व्हायला पाहिजेस. त्यासाठी लागेल ती मदत मी करीन. आणि जर त्यात तू यशव्ही नाही झालास तर तुला माझ्या मुलीचा नाद सोडला लागेल."       या गोष्टीस तो लगेच तयार झाला. परंतु सुमित्रा मात्र तयार नव्हती. ती आपल्या बापाला म्ह