पोस्ट्स

बिन फेरे हम तेरे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

बिन फेरे हम तेरे २

इमेज
  बिन फेरे हम तेरे २                                               छे उगाच काहीतरी मी विचार करते आहे, माझ्यावर कशाला करेल तो प्रेम ? बारबाला वर कुणी प्रेम करतं का ? रस्त्यावरील धूळ घरात कोण कसं आणील ? आणि समजा तो जरी तयार झाला असला तरी घरातील माणसे तयार व्हायला हवीत ना ? जाऊ दे उगाच स्वप्न पाहण्यात काही अर्थ नाहीये. एक वर्षांपूर्वी आपलं जीवन किती उल्हासपूर्ण होतं. बाबांची मी लाडकी मुलगी फार प्रेम होते बाबांचे माझ्यावर. म्हणूनच आई नको म्हणत असतानाही बाबांनी मला कॉलेजला टाकले. आईचे ही प्रेम फार होते माझ्यावर परंतु घरची आर्थिक परिस्थिती फार बिकट असल्याने तिचे म्हणणे होते, पोर दहावी पर्यंत शिकली ना , बस झालं तिचं आता शिक्षण ,परंतु बाबांचे म्हणणे होते की , मुलगी पुढे शिकायचे म्हणते तर तू उगाच खो कशाला घालतेस मध्ये ? त्यावर आई म्हणाली ," अहो , हो पण शिकायला पैसा पाहिजे तो कुठून आणणार ?" त्यावर बाबा म्हणाले," मुलींना पदवीधर होईपर्यंत शिक्षण फ्री असते "      " अहो  हो, पण बाकी चा खर्च नाही आहे का ?"     " वह्या पुस्तके, ट्युशन वगैरे.....त्यांना कुठून आ

बिन फेरे हम तेरे १

इमेज
बिन फेरे हम तेरे १                       राजेश्वर म्हात्रे हे एक नामांकित बिल्डर  त्यांचा शांती बिल्डर अँड डेव्हपर्स ही त्यांची कंपनी. परंतु त्यांचे बालपण फार कष्टमय परिस्थिती मध्ये गेले. कारण त्यांचे वडील त्यांच्या बालपणीच वारले. त्याचे त्यावेळी असेल दहा वर्ष असेल. त्याना चार मोठ्या बहिणी होत्या. हे सर्वात धाकटे बंधू. सायन कोळीवाड्याला रेल्वेच्या कॉर्टर मध्ये ते राहात होते. परंतु वडिलांचे निधन झाल्याने त्याना रेल्वेचा रूम सोडावा लागला. त्यावेळी रेल्वे कामगारांना पगार काही फार नव्हता. त्यामुळे जानकीबाई ना फक्त पाचशे  रुपये महिन्याला पेन्शन मिळत असे. आणि पदरात मुले पाच होती. अर्थात एवढ्या पैशात घर चालविणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांचा एकुलता एक भाऊ जाणकीदास तिच्या मदतीला धावून आला.तो तिला म्हणाला ," ताई , तू माझ्या घरी येऊन रहा.       कल्याण मध्ये कचौरे म्हणून एक गाव आहे , तेथे त्यांचा जानकीदास राहात होता. त्यांनी आपल्या बहिणीला आपल्या घरी बोलविले नि आपल्या घरी राहायला सांगितले. त्याप्रमाणे राजेश्वरची आई , जानकीबाई आपल्या मुलांना घेऊन आपल्या भावाच्या घरी राहू लागली.