पोस्ट्स

प्रेरणादायक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

भिऊ नकोस

इमेज
भिऊ नकोस ( सत्य घडलेली घटना) एकदा काय झाले. आमच्या गावात चोर शिरल्याची खबर पसरलेली.कुणी म्हणे अमक्या गावात शिरले नि चार-पाच लोकांची घरे लुटली.तर कुणी म्हणे चोरांचा जो मोरक्या आहे त्याच्या पायात स्प्रिंगवाले शूज आहेत.त्यांने वरून उडी मारली की उंच उडतोय चेंडूवाणी.असं रोज नवीन नवीन बातम्या ऐकायला मिळत होत्या.त्यामुळे चर्चेला तर उधाण आले होते. आम्हा लहान मुलांची तर भितीनं गाळण उडाली होती.संध्याकाळ झाली की,कुणी घराच्या बाहेर पडेना.आणि रात्र पडली की विचारूच नका.कुणीही ह्या घरातून त्या घरात जाईना.न जाणो काळोखात आधीच चोर येऊन लपला असेल तर कुणी सांगावे. प्रत्येकाला स्वत:च्या जिवाची पर्वा.लहानापासून मोठ्यांपर्यंत. दिवसादेखील रानावनात एकटादुकटा कुणीही फिरकत नसे.जायचंच झालंच तर चार-पाच जणांना सोबत घेऊन जायचं. ते पण खाली हात नाही. हातात दांडे-बंदूक शिवाय एक सोबत कुत्राही असे.अशी भयानक आणि विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती.काय करावे ते कुणालाच सुचत नव्हते. आजूबाजूच्या गावात दरवडा पडला. नि लोकांची घरे लुटली. गेल्याच्या खबरी रोज कुठून ना कुठून मिळायच्या. त्यामुळे खरे काय नि खोटे काय याची कुणीही