पोस्ट्स

पुत्र असावा ऐसा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

पुत्र असावा ऐसा ( भाग तिसरा )

इमेज
  पुत्र असावा ऐसा ( भाग तिसरा )          "तुम्ही सुद्धा बाबा सोबत गार्डन मध्ये फिरायला जा . तिथ तुमच्या वयाचा . खूप बाया असतात. त्यांच्या सोबत मैत्री करा. मग त्यांच्या सोबत तुमच्या पण टाईमपास होत जाईल. असं ?         " एकदम बरोबर . बोललीस तू सूनबाई ! मी हिला किती दिवसापासून तेच सांगतोय की तू माझ्या सोबत फिरायला चल . तर मला बोलते की, हे काय वय आहे का आपलं , फिरायचं ?" गणपतराव म्हणाले .         " मग बरोबर तेच बोलली मी . हे काय जोडयानं फिरायचं वय आहे का आपलं ? उगाच आपलं काय पण बोलायचं ." सुमतीबाई लटक्या रागानेच म्हणाल्या .         " काय पण आई, बाबा अगदी बरोबर बोलताहेत . आणि आपल्याच नवऱ्याबरोबर फिरायला कसली लाज आहे ? आणि मी म्हणते का लाजायचं  नि कुणाला लाजायचं ?"        " बघ ना, मी पण तेच म्हणतोय ."        " तुम्ही तर बोलूच नका. म्हातारपणी नको ते चाळे सुचतय तुम्हाला "         तेवढ्यात तेथे विशाल येतो . त्याने आपल्या आईचे बोलणे किंचित असावे . तो आपल्या आईला म्हणाला, " आई , तू त्याच्या नादाला नको लागूस . मी काय सांगतो ते ऐक.&q

पुत्र असावा ऐसा ( भाग चौथा )

इमेज
पुत्र असावा ऐसा ( भाग चौथा )                  अखेर तसेच झाले .विशालच्या वडिलांनी विशाल लाच पैसे देऊ केले.परुंतु त्याने घेण्यास नकार दिला. विशाल बरोजगार झाला. त्यामुळे त्याच्या घरची परिस्थिती फारच बिकट झाली. दुसरी नोकरी ही मिळेना.   दुसरी गोष्ट म्हणजे घर कसे चालवावे हाच मोठ प्रश्न होता. धंदा करायचा म्हटला तरी त्यासाठी भांडवल कुठून आणावयाचे ? त्यात करून आई-वडीलांचीही जबाबदारी त्याच्यावरच होती कारण दोन्ही मोठ्या भावांकडे चार चार महीने राहून आता तीन नंबरच्या घरी राहायला  आले  होते. तेव्हा त्याने दोन्ही भावाना विनंती करून पाहीली की यावेळी आई-बाबाना तुमच्याच घरी राहूं दे. जरा माझीआर्थिक परिस्थिती बिकट आहे म्हणून आई-बाबाना तुमच्या पैकी कुणीतरी ठेवून घयावे. " त्यावर त्याचा मोठा भाऊ कुत्सितपणे म्हणाला," का ? सगळी अकड निघाली ? म्हणे आई-बाबांच्या खानावळीचे पैसे घ्यायचे नसतात कळलं. आता किती कठीण आहे ते घर चालविने. "           " दादा मी माझ्या मताशी अजूनही ठाम आहे तुम्हा दोघांना फक्त एकच विनित आहे की फक्त हे चार महीने आई-बाबांची जबाबदारी घ्या. वाटल्यास आई-बाबा कडून मिळणारे पै

पुत्र असावा ऐसा ( भाग दुसरा )

इमेज
  पुत्र असावा ऐसा ( भाग दुसरा )            ठरल्याप्रमाणे विशालने आपल्या आई - वडिलांना अगोदर विश्वासात घेतले नि मग आपल्या प्रेम प्रकरणा विषयी सविस्तर माहिती दिली . तेव्हा त्याचे वडील म्हणाले, " तू स्वतःच मुलगी पसंत केली आहेस तर फारच उत्तम . आमचा पण तेवढा वेळ वाचला." असे बोलून आपल्या पत्नीकडे पाहत ते बोलले, " काय गं, बरोबर बोलतोय " हो ना, फार चांगले काम केलेस तू. पण आता एक काम कर." तेव्हा विशालने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्या म्हणाल्या , "एक दिवस तिच्या आई-वडिलांना घेऊन ये आपल्या घरी म्हणजे तिला घेऊन यायला सांग ." असं म्हणत असतानाच त्याच्या ध्यानात . आलं की, वधूच्या घरी प्रथम मंडळींनी  जायचं असत . हे ध्यानात येताच त्या मध्येच म्हणाल्या, " नाही नको . आपणच जाऊ त्यांच्या घरी !" त्या नवऱ्याकडे पाहत म्हणाल्या, " होयकी नाही हो ?" " हो हो बरोबर बोलली तू. आपण जाऊ या आधी . मग ते लोक येतील . पुढची बोलणी करायला झालं .        विशालचे आई-वडील तिच्या घरी गेले. तिच्या आई - वडिलांना देखील जावई म्हणून विशाल पसंत होताच पण आज

पुत्र असावा ऐसा (भाग एक )

इमेज
  पुत्र असावा ऐसा (भाग एक )         कुटूंब प्रमुख म्हणजेच माळी ! अर्थात प्रत्येक घरात एक कुटूंब प्रमुख म्हणून असतोच असतो : जसा की बाग फुलविणारा माळी ! अर्थात बाग फुलविताना माळ्याला जसे फार क्षम करावे लागतात . अगदी तसेच प्रत्येक कुटूंब प्रमुखाला आपल्या कुटूंबासाठी फार क्षम करावे लागतात. अर्थात त्यांचे कर्तव्यच आहे म्हणा ते . पण असे किती कुटूंब प्रमुख आपलं कर्तव्य पार पाडत . असतील हे सांगणं जरा कठिणच आहे . कारण कित्येक कुटूंबामध्ये त्याचे कुटूंब प्रमुख मद्यपान करणारे असतात. त्यामुळे त्यांच्या कुटूंबाला अतोनात हाल सोसावे लागतात असो .        गणपतरावाचं कुटूंब म्हणजे सुखी कुटूंब असं म्हणायला काही हरकत नाही . म्हणजे त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षीत केले. त्यामुळे त्यांना चांगल्या नामकीन कंपनी मध्ये नोकऱ्या सुद्धा मिळाल्या आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे गणपतरावांनी प्रत्येक मुलासाठी एक वेगळं घर घेऊन ठेवलं जस जशी त्याची लग्न झाली तस तसे त्यांना त्याचे वेगळे संसार ही थाडून दिले आणि त्या मगचा त्यांच्या उददेश एकच होता की, एकाच घरात राहून भांडण तंटा करून घरातून बाहेर पडावे आणि वेगळा सं