पोस्ट्स

परिवर्तन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

परिवर्तन-२

इमेज
परिवर्तन-२         आप्पासाहेबांना इत्यंभूत सविस्तर घडलेली हकीगत सांगितली. सर्व शांतपणे  ऐकून घेतल्यानंतर आप्पासाहेब तिला धीर देत म्हणाले," तू म्हणतेस ते जर खरे असेल तर तुला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी."    आप्पासाहेबांकडून हे आश्वासन मिळताच तिच्या जीवात जीव आला. आणि त्यांचे आभार मानत ती पुढे म्हणाली,       " माझ्या सारख्या अबलेला जर तुम्ही न्याय मिळवून दिलात तर आप्पासाहेब तुमचे  फार उपकार होतील बघा माझ्यावर. आणि तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही." त्यावर आप्पासाहेब बोलले की, बरं , बरं ! काकासाहेबांशी बोलतो मी या संदर्भात."      " काहीही उपयोग होणार नाही त्याचा."      " का बरं म्हणतेस तू असं ?"      " तुमच्याकडे येण्यापूर्वी मी त्यांचकडेच गेले होते. न्याय मागायला."       " बरं मग काय म्हणाले ते ?"       " ते जे म्हणाले त्याचे वर्णन मी इथं करू शकत नाही."       " का ?"       " ते असभ्यपणा ठरेल."       " असं काय बरं म्हणाले ते ?"       " ते मी तुम्हांला सा

परिवर्तन-१

इमेज
परिवर्तन-१                       काकासाहेब मयेकर हे या गावचे एक श्रीमंत गृहस्थ ,तसे पहायला गेले तर ते गावचे मुळ रहिवाशी नसून ते शेजारच्या गावातून पाहुणे म्हणून या गावात राहायला आले नि इथलेच होऊन गेले. आता ते या गावचे मुख्य आधारस्तंभ झाले होते. त्याला  कारण  या गावचे  लोक  दुःख आणि  दारिद्र  यात  खितपत पडलेले . या गावच्या लोकांवर या गावातील  जमीनदार लोकांचे पूर्णपणे वर्चस्व होते.        सारे गावकरी त्यांच्या घरची चाकरी करत अर्थात त्यांच्या शेतात राबत असत. त्याना त्यांच्या कामाची मजुरी मिळे ; परंतु फार अल्प प्रमाणात आणि एवढी कमी कशी मजुरी  हे देखील विचारण्याचा त्याना अधिकार नव्हता. मग अँडव्हास पैसा किंवा धान्य मिळण्याची तर दुरचीच गोष्ट होती आणि काकासाहेबानी मुख्य हेच हेरले  की, या गावातील मुलभूत गरजा काय आहेत ? त्या कशा प्रकारे आपल्याला दूर करता येतील आणि लोकांना आपल्याकडे कसे वळविता येईल. यासाठी त्यांनी एक नामी उपाय शोधून काढला. त्यांच्या घरी एक घरगडी म्हणून  एक माणूस  कामाला होता. अर्थात तो त्याच गावचा रहिवाशी होता. तो फार गरीब असल्याने त्याचे लग्न सुध्दा झाले नव्हते.