पोस्ट्स

छत्रपती शिवाजी महाराज लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

छत्रपती शिवाजी महाराज ४३ | chhatrapati shivaji maharaj episode 43 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ४३ | chhatrapati shivaji maharaj episode 43 | Author :- Mahendranath prabhu         पण ते सध्या ते दोन्ही मुलुख निजामशाहीत आहेत, ते परत आपल्या ताब्यात घेणे आवश्यक आहे, म्हणून आम्ही आदिलशहा सैन्य वापरून ते दोन्ही मुलुख जिंकून घेतले. आता ते आपले झाले. अर्थात त्यावर भोसल्यांचा झंडा फडकवला. आता पासून तो मुलुख आपला.तुम्हाला हवे असलेले स्वराज निर्माण करण्याची सुरुवात झाली आहे." असे म्हणताच जिजाबाईंना इतका आनंद झाला की त्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही.त्या पळतच शहाजी राजांना बिलगल्या. तेव्हा शहाजी राजांनी त्यांना आपल्या मिठीत घेतले. पुढे      त्यानंतर शहाजी राजे त्यांना शंभू महादेवाच्या मंदिरात आणतात. जिजाबाई इतक्या खुश होत्या की त्यांना वाटत असते की शहाजी राजे अजून काही खुश खबर देतात की काय म्हणून त्या शहाजी राजांना  इथं घेऊन येण्याचे कारण विचारतात. तेव्हा शहाजी राजे म्हणाले," आता शंभू महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून संकल्प करू की, या पुढे आमचे विचार बदलणार नाहीत.असे बोलून शंभू महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून संकल्प ही केला की या पुढे आम्हाला

छत्रपती शिवाजी महाराज ४२ | chhatrapati shivaji maharaj episode 42 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ४२ | chhatrapati shivaji maharaj episode 42 | Author :- Mahendranath prabhu     पण तिथं पोहोचण्याची वाट जरा बिकट आहे. म्हणून तिथं पोहोचण्यासाठी आम्ही सर लष्कर हा मार्ग निवडला आहे. हा मार्गच आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. पण त्यासाठी विचारपूर्वक पाऊले टाकत पुढे जायचे आहे. नाहीतर तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. स्वराज्य निर्माण करायचं म्हणजे गोवर मोडून चुलीत कोंबण्या इतके सोपे काम नाहीये ते. जरा धीर धरा. आम्ही जे योजले आहे ते करूनच दाखविणार आहोत. याची खात्री बाळगा." पुढे     जिजाबाई म्हणाल्या," आम्हाला अजून एक पद दिसतंय आणि ते म्हणजे निजामशाहीत , कारण मलिक अंबर आता राहिले नाहीत तेव्हा तिथं तुमची जास्त गरज असेल. नाही ?"    " असं काय म्हणताय तुम्ही ?"    " नाही नाही तुमची ती बाजू सुध्दा पटण्यासारखीच आहे. निजामशाहीत दोन व्यक्तींची मदार होती. एक आता राहिले नाहीत आणि दुसरे आम्ही.मग ज्यांनी आम्हाला उभे केले त्यांचे उपकार विसरून कसे चालेल. नाही का ? तिथे फतेह खान असेलच;पण त्यात तुम्ही उजवे आहातच. अर्थात तुम्ही वजीरे आलम व्हाल च म्हणजे आणख

छत्रपती शिवाजी महाराज ४१ | chhatrapati shivaji maharaj episode 41 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
  छत्रपती शिवाजी महाराज ४१ | chhatrapati shivaji maharaj episode 41 | Author :- Mahendranath prabhu      जिजाबाईचां राग अनावर झाला. त्यांनी आपली तलवार उपसली नि त्याच्या गळ्याला लावली नि त्याच्या गळा कापून टाकणार तोच गोमाजी म्हणाला," जिजा अक्का तुमचे हात ह्याच्या घाणेरड्या रक्ताने विटाळू नका.त्याला माझ्या हवाली करा?" त्यावर जिजाबाई म्हणाल्या," आता ह्याचे अगोदर डोळे फोडू नका. त्याला पाहू दे त्याच्या डोळ्याने त्याच्या शरीराचे कसे तुकडे तुकडे होताहेत.ह्याची फार खांडोळी करून टाका मेल्याची  ! साऱ्या जगाला कळू दे, स्त्री वर वाईट नजर ठेवणाऱ्यांना काय गत होते आमच्या राज्यात." तसा गोमाजी त्याला म्हणाला चल रे, तुझी मस्ती कशी जिरवतो ती बघ आता!"असे बोलून त्या तिघांनाही घेऊन गेले. पुढे    एक पठाण आला नि जिजा बाईंच्या हातात फर्मान देवून गेला जिजाबाईंनी फर्मान खोलून वाचू लागल्या. इतक्यात तिथं उमाबाईना पाहून जिजाबाई चपापल्या. पण आता फर्मान लपवू पण शकत नव्हत्या. कारण उमा बाईंनी फर्मान पाहिले होते.म्हणून त्यांना वाटले की हे फर्मान वजीरे आलंम मलिक अंबर चे असणार , इकलाख खा

छत्रपती शिवाजी महाराज ४० | chhatrapati shivaji maharaj episode 40 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ४० | chhatrapati shivaji maharaj episode 40 | Author :- Mahendranath prabhu         शहाजी राजे म्हणाले," आम्ही हे निश्चित च करू, परंतु या वाटेत दुश्मन खूप आहेत आणि आता ते आणखीन वाढतील."    " म्हणजे अजून कोण दुश्मन झाले आहेत."    " बाहेरचे तर होतेच पण आता आतले देखील वाढतील. भर दरबार बादशहा ने आमचा केलेला सत्कार कित्येक जणांना आवडलेला नाहीये. त्यात आमचे घरचे ही आहेत नि बाहेरचे ही म्हणून सावधगिरी बाळगणे फार गरजेचे आहे." पुढे       मंबाजी राजे आपल्या बंधू ला म्हणजेच खेलोजी राजे ना शहाजी राजा विरुध्द भडकवण्याचा काम करतात. भातवडीच्या मोहीमेत आपण पण पराक्रम केला होता ना, मग सारे श्रेय शहाजी राजांनाच का दिलं गेलं ?" त्यावर खेलोजी राजे उद्गारले," आम्हाला ही तेच कळत नाही. आम्हाला का नाही श्रेय दिलं गेलं ? आम्हाला तो आमचा अपमान वाटला." मंबाजी राजे अजुन आगीत तेल ओतत म्हणाले," मला काय वाटतं माहितेय शहाजी राजांनीच काहीतरी डाव खेळला असावा." खेलोजी राजांनी न समजून विचारले ," म्हणजे ?"   " म्हणजे