पोस्ट्स

कुलांगार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुलांगार ९

इमेज
कुलांगार ९     " तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.हेच दादा ला समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो समजूनच घेत नाही."    " तू काय मला समजवणार मीच तुला समजवतोय की तू माझ्या नि माली च्या मध्ये येऊ नकोस. आणि ते तुझ्या हिताचे देखील नाहीये."    "  दादा असं नको रे, वागूस तुझ्या अश्या वागण्याने आईला किती त्रास होतोय याची कल्पना आहे का तुला ?"    " ए कुणाची आई ? माझी कुणी आई बीई नाही. आणि तू जबरदस्तीने नाते जोडू नकोस माझ्याशी !"     " जबरदस्ती कशी रे, एकाच आई ची मुलं आहोत ना आपण रक्ताचे नाते तुटते का कधी ?" त्यावर तो कुत्सित पण हसला नि मगपुढे बोलला ," रक्ताची नाती म्हणे तुटत नसतात. मग माझी आई माझ्या बापाला सोडून तुझ्या बापाकडे का गेली ? का तिला लग्ना शिवाय राहता येत नव्हतं का ? कित्येक स्त्रिया एकाच मुलावर पूर्ण आयुष्य काढतात. मग माझ्या आईला  का नाही जमलं हे ?"      " हे बघ त्यात आईची काही चूक नाही. तुझ्या आजी-आजोबांनी जर तिला सहारा दिला नाही तर कुठं जाईल ती ? सांग बरं."     " खोटं साफ खोटं. माझे आजी-आजोबा तिला रहा म्

कुलांगार - ८

इमेज
कुलांगार - ८        जेव्हा ही गोष्ट माली ला समजली तेव्हा माली ने एकदम आकांत केला. मुलाचे अपहरण कुणी केले ते काही कळेना दयानंद ने पोलीस कम्प्लेट केली. पोलिसांनी त्याना आश्वासन दिले की लवकरच आम्ही तुमच्या नातत्वांचा शोध घेऊ. पण त्या अगोदर अपहरण कर्त्या चा तुम्हाला फोन येईल तेव्हा आम्हाला सूचित करायला विसरू नका. दयानंद ने होकारार्थी मान डोलावली. नि तेथून घरी परतले. माली सारा दोष राहुल ला देवू लागली. तुम्हांला स्वतःच मूल हवं होतं ना ? म्हणून माझं बाळ माझ्या पासून हिरावले गेले. राहुल ने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ती कुणाचेच ऐकायला तयार नव्हती. अपहरण कर्त्याच्या फोनची वाट पाहण्या खेरीज दुसरा कोणताही उपाय नव्हता.        दोन दिवस झाले तरी राहुल च्या मुलाचा काही थांगपत्ता लागला नाही. पोलीस सुध्दा हैराण होती. की अजून कसा अपहरण कर्त्याचा फोन आला नाही. तेवढ्यात अपहरण कर्त्याचा फोन आला. दयानंद ने रिसिव्हर उचलून कानाला लावत "  हॅलो " म्हटले तेव्हा पलीकडून रोहन ने आवाज बदलून म्हटले की, फोन मुलाच्या आईला द्या. त्यावर दयानंद म्हणाले ," तुला मुलाची आई कशाला पाहिजे

कुलांगार - ७

इमेज
कुलांगार - ७     रोहन तुरुंगात गेला म्हणून ती झाली खरी परंतु तिच्या पुढे आता एक नवीनच संकट उभे राहिले. तिला रोहन पासून दिवस गेले होते. तिला जेव्हा त्या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा सुरुवातिला आनंद झाला खरा की आपण आई होणार परंतु वातव्याची जाणीव होताच तिच्या पाया खालची  जमीन सरकल्याचा भास तिला झाला. कारण लग्न करताच आई झालेला मुलीला समाजात मान्यता  तर नाहीच मिळणार  शिवाय बदनामी तर इतकी होईल की तिला घराच्या बाहेर पडणे देखील मुश्किल होईल. म्हणून तिच्या आई ने तिला गर्भपात करायला सांगितले. परंतु माली गर्भपात करायला तयार नव्हती. तिचं म्हणणे होते की असे पण माझ्याशी कोणताही तरुण लग्न करण्यास तयार होणार नाहीये. अश्या परिस्थिती मध्ये अनायसे मला मातूत्व लाभले आहे , ते मी का स्वीकार करू नये.? " त्यावर तिची आई तिला म्हणाली,       " अगं हे बाळ नाहीये कलंक आहे, तुझ्या माथी मारलेला."       " आई, त्यात त्या बाळा चा काय दोष बरं ? त्याला कोणत्या अपराधाची शिक्षा देऊ मी ? म्हणून  मी त्याला जन्म देणार."       " वेडी झालीस का ?  लोक शेण घालतील तोंडात."       " आ

कुलांगार -६

इमेज
कुलांगार -६        रोहन त्या दोघांच्या पाठमोरी आकृतीकडे पाहून स्वतःशीच हसला. नि मान वळवून पाठीमागे फिरला. तेवढ्यात त्याच्या समोरून एक सूंदर शी मुलगी येत होती. तिच्याकडे पाहताच तो स्वतःचे भान हरपून गेला. जणू काही तिला पाहताच बाला कलिजा खल्लास झाला ! आणि त्याच्या तोंडून आपोआपच शब्द बाहेर पडले . वाव ! काय माल  आहे, असा माल आपण प्रथमच पाहत आहोत. एकदा तरी हिला आपल्या अंगाखाली घ्यायल हवं. पण कशी मिळणार ? असा विचार मनात सुरू असतानाच ती त्याच्या जवळ आली. तिने त्याला दुरूनच ओळखलं होतं की हा मुलगा आपल्याला न्याहाळत आहे, पाहिलं तिला वाटलं की खरंच आपण फार सुंदर आहोत की आपल्याकडे मुले आकर्षली जातात. पण क्षणभरच. लगेच दुसऱ्या क्षणी तिला जाणवलं की ह्याची नजर चांगली नाहीये. हे द्यानात येताच क्षणापूर्वी तिच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद कुठच्या कुठे गायब झाला नि त्याची जागा आता क्रोधाने घेतली. ती त्याच्या जवळ पोहोचताच ती बोलली," काय पाहतोयस रे मेल्या ? कधी मुलगी पाहिली नाहीस का ?"      " पाहिल्या ना.... खूप !  पण तुझ्या सारखी एक पण नाही. फार आवडलीस तू मला."      " ए तोंड स

कुलांगार - ५

इमेज
कुलांगार - ५         रोहन आपल्या आईला भेटायला तिच्या घरी गेला. त्याचा अंदाज होता की, आपल्या आईला भेटायला कुणी देणार नाही. परंतु तेथे तसे काहीच घडले नाही. उलट त्याला पाहून त्याचे स्वागतच करत ते सर्व सावत्र भाऊ म्हणाले," दादा , तू आलास हे पाहून मला फार बरं वाटलं." राघव म्हणाला. तसा रोहन चिडून बोलला , " खबरदार,कुणी मला दादा म्हटलात तर ! मी कुणाचा दादा नाही की भाऊ नाही. मी फक्त माझ्या जन्मदात्री ला भेटायला आलोय."       " ठीक आहे,भेटून घे." राहुल बोलला.      " मी भेटणारच आहे, ते तू सांगायला नकोय मला."      राहुल ला त्याचा  भयंकर राग आला. तो त्याला सडेतोड उत्तर देणारच होता. परंतु त्याला तसे न करण्याची खुण राघव ने केली. म्हणून राहुल गप्प बसला.  तेवढ्यात स्वयंपाक घरातून कांचन बाहेर येत म्हणाली, " का रे का आलास माझ्या घरी ?"       " माझा हिस्सा मागायला."       " कशाचा रे हिस्सा ?"       " ह्या प्रॉपर्टी मधला." असे म्हणताच सर्वांच्या चेहऱ्यावर मोठे आश्चर्य उमटले. परंतु कुणीच काही बोलले नाही. परंतु कांच

कुलांगार - ४

इमेज
कुलांगार - ४         रोहनच्या आजी ने अर्थात सखुबाई ने रोहनला घेऊन आपल्या माहेरी घेऊन आली. आणि भावाच्या घरी राहू लागली. सखाराम मेहुण्याच्या शेतात मजुरांचे काम करू लागले. त्यामुळे त्याना दोन वेळचे जेवण मिळू लागले. सखुबाई च्या  भावजय ला मात्र आपली नणंद आपल्या घरी राहायला आली हे अजिबात आवडलेले नाही. परंतु कायदेशीर त्या त्या दोघांना घरातून हाकलून देऊ शकत नव्हती. कारण सखुबाई ह्या घरची मुलगी होती. अर्थात ह्या घरावर तिचा सुध्दा तेवढाच  अधिकार होता. म्हणून गप्प बसण्याव्यतिरिक्त ती काहीच करू शकत नव्हती. मात्र ती आपल्या नणंदवर तोंड सुख घ्यायची. म्हणायची ," सुनेला भिऊन कुणी आपले घर सोडतं का ? वन्स तुम्हाला आपल्या असं पळून यायला नको होतं."      " वहिनी ,  ती हडळ पासून माझ्या नातवाला दूर ठेवायचे होते. ती सारखी त्याला  भेटायला यायची."      " आई आहे ती त्याची !  येणार नाही का ती आपल्या मुलाला भेटायला ?"      "  म्हणूनच मला तिच्या पासून दूर काययचं होतं.'      " अशी आई-मुलाची ताटातूट करू नये माणसाने ताई !"      " आणि तिने माझी नि माझ्या मुलाची त

कुलांगार -३

इमेज
कुलांगार  -३                                    ३        कांचन ने पळून जाऊन राहुशी कोर्ट मॅरेज केला. कारण राहुलच्या आई-वडिलांचा ही त्या दोघांच्या लग्नाला विरोध होता. अर्थात कोर्ट मॅरेज करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता दोघां जवळ. लग्न घरी आले तर राहुल च्या वडिलांनी  त्या दोघांना घरात प्रवेश न देता बाहेरच्या बाहेर हाकलून दिले. राहुलची आई त्या दोघांना घरात घेण्यास राजी होती; परंतु तिचे राहुलच्या वडिलांच्या पुढे काही चाललं नाही. तिचे म्हणणे होते की, आता मुलांनी लग्न केलेच आहे तर त्या दोघांना घ्या आता घरात." तसे राहुल चे वडील उद्गारले ,     " अजिबात नाही. तुला ही त्यांच्या सोबत जायचं असेल तर जाऊ शकतेस तू ." असे म्हटल्यानंतर त्या बिच्चाऱ्या काय बोलणार म्हणा. त्या निरुत्तर झाल्या. त्यानंतर राहुल आपल्या पत्नीला घेऊन तेथेच गावात भाड्याने एक खोली घेतली नि त्यात ते दोघेजण  राहू लागले. राहुल गावातल्या शाळे मध्ये प्युन ची नोकरी करत होता. दोघांनी मधुचंद्र सुध्दा साजरा केला. त्या दोघांचे जीवन एकदम सुखात सुरू होते.       लवकरच कांचन ला दिवस गेले. आणि तिच्या वर आकाश कोसळले.

कुलांगार -२

इमेज
कुलांगार -२     कुमुदचे नाव बदलून सुमती ठेवण्यात आले. दोन्ही बहिणी एकदम खेळीमेळीने राहत होत्या. कुमुद आपल्या नवऱ्याच्या जीवनात आल्यानंतर कल्याणी ने आपली झोपण्याची खोली बदलली. परंतु दयानंद एक दिवस आड करून तिच्याही खोलीत येत असत. तिने त्याना आपल्या खोलीत येण्यास मनाई केली. म्हणाली ," तुम्ही आता माझ्या शयनगृहात येत जाऊ नका."     "  का ? आता मी तुझा नवरा नाही राहिलो ?"     " असं म्हटलं का मी ?"     " तुझ्या खोलीत यायचं नाही याचा अर्थ काय होतो ,मला सांग बरं."      " तुमचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे,परंतु माझ्या पेक्षा ही कुमुद चा तुमच्यावर नि तुमचा तिच्यावर जास्त अधिकार आहे, शिवाय तुम्ही जर असे माझ्या खोलीत येत राहिलात तर ,तिला काय वाट्टेल बरं ? तिचा विश्वासघात केल्या सारखा नाही होणार का ?"     " तुला माहितेय मला इथं कुणी पाठविले ?"     " कुणी पाठविले ?"     " सुमती ने ."     " काय सांगता ?"     " खरं तेच."     " कुमुद ने पाठविले तुम्हाला ?"     " हो. "   

कुलांगार -१

इमेज
कुलांगार  -१       वाडा गावचे एक मोठे जमीनदार, त्यांची अमाप जमीन दयानंद पुजारी त्यांचे नाव परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. लग्न होऊन बारा वर्षे झाली. तरी त्यांच्या घरी पाळणे हलले नव्हते. आता आजूबाजूचे लोक त्यांच्या पत्नीला वांझ म्हणू लागले होते.  आता तर त्यांची त्याना म्हणू लागली की दुसरे लग्न कर. परंतु ते आपल्या आई चे अजिबात मनावर घेत नव्हते. सांगून सांगून शेवटी कंटाळल्या. अखेर त्यांनी आपल्या सुनेलाच गळ घातली. त्या म्हणाल्या ," सुनबाई , तू तर बघबाई सांगून. माझं तर ऐकेनासा झालाय. कदाचित तुझं ऐकेल तो." शेवटी त्यांच्या पत्नी कल्याणी त्याना  म्हणाली ," माझं एक ऐकता का ?" त्यावर दयानंद म्हणाली," हो , ऐकेन ना बोल. काय म्हणणे आहे तुझे ?" कल्याणी बोलल्या," तुम्ही सासूबाईचे ऐकत का नाही ?"       " तुला माहितेय ती मला काय करायला सांगतेय ती ?"       " दुसरे लग्नच करायला सांगताहेत ना  त्या ?"       " हो !"       " मग काय चुकीच्या सांगताहेत त्या ?"      " तुला दुसरी सवत आणलेली चालेल तुला ?"