पोस्ट्स

काळपुरुष लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

काळपुरुष -३

इमेज
काळपुरुष -३                                    ३ आवाज बंद झाल्यावर इन्सपेक्टर विजय ने त्या अरबाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इस्पितळात पाठविला .नि स्वाती ने सांगितलेल्या पत्त्यावर बाबरच्या अड्यावर धाड टाकली. पण त्या अगोदरच बाबर ने सर्व मुलींना तेथून दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी हलविले होते. परंतु एक रूम आतून बंद होता. ज्या रुम मध्ये तो अरब स्वाती सोबत होता. तो रूम मास्टर  किल्लीच्या मदतीने उघडला गेला. परंतु आतील दृश्य पाहून सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले,अर्थात रूमच्या आंत मध्ये ना अरब होता ना स्वाती होती . त्यामुळे सर्वना प्रश्न पडला की  कुठं गेलीत हे दोघेही ? पळून गेले म्हणायचे तर दरवाजा आतून  बंद होता. खिडक्या ही बंद होत्या. बाथरूम ,सौचालय चेक केले असता तेथेही संशयास्पद असं काहीही  आढळलेले नाही. मग हे दोघेही गेले कुठे ? म्हणजे त्या दोघांना जमीन ने गिळले का आकाशात उडून गेला. काही कळायला मार्ग  नाही . आता काय करावं बरं ? असा विचार मनात सुरू असतानाच तेथे पोलिसांची धाड पडली. आणि त्यानी त्या रूम ची कसून तपासणी केली; परंतु संशयास्पद असे तेथे काहीच आढळले नाही. म्हणूनच इन्सपेक्टर विजय ने सी. सी. ट

काळपुरुष - २

इमेज
काळपुरुष - २          इन्स्पेक्टर विजय विचारच करत होते एवढ्यात फोन ची बेल वाजली. विजयने लगेच रिसिव्हर उचलून कानाला लावत हॅलो म्हटले , तेव्हा पलीकडून स्वातीच्या आईचा आवाज आला. त्यांनी आपली मुलगी सहीसलामत घरी परतल्याची फोनवरून माहिती दिली. तक्रार मागे घेण्यासाठी त्यानी फोन केला होता. परंतु त्यांनी दिलेली माहिती मात्र कोड्यात टाकणारी होती. इन्स्पेक्टर विजय ने त्याना त्यांच्या मुली सोबत पोलीस स्टेशनला यायला सांगितले. आणि थोड्याच वेळात स्वाती नि तिची आई पोलीस स्टेशनला पोहोचले. तेव्हा इन्स्पेक्टर विचारले की, तुमच्या सोबत नेमके काय घडले ते सविस्तर सांगाल का ? " त्यावर स्वाती म्हणाली," मी बस स्थानक वर बस येण्याची वाट पाहत होते. एवढ्यात तेथे एक कार येऊन उभी राहिली. आणि  कार मध्ये बसलेल्या  व्यक्ति ने पुढील दरवाजाची काच खाली  करून माझ्या कडे पहात म्हटले ," हॅलो स्वाती कशी आहेस तू  ?" मी  त्याच्याकडे पाहिले नि त्याला लगेच ओळखले. तो प्रशांत होता. माझ्या सोबत कॉलेज मध्ये शिकत होता.मी लगेच हसून उत्तर दिले, फाईन ! तू कसा आहेस ?      " मी कसा दिसतो तुला ?"      "

काळपुरुष -१

इमेज
काळपुरुष -१                                 १       (कथा काल्पनिक आहे,फक्त मनोरंजनासाठी लिहिली. वास्तवीकेशी ह्या कथेचा काही संबंध नाही. कोण आहे हा काळपुरुष सस्पेंस थ्रिलर रहस्यमय कथा ) आप्पासाहेब सकाळी उठले नाहीत की त्याना सर्वात पहिले वर्तमानपत्र लागायचे. त्यांचे म्हणणे असे की नित्य नियमाने प्रत्येक माणसाने वर्तमानपत्र वाचायला हवं. जगात रोज घडणाऱ्या घडामोडीची   माहिती घेणे गरजेचे आहे, परंतु आज-काल वर्तमानपत्र वाचायला  एवढा वेळ आहे,  कोणापाशी ? रोजच्या धावपळीच्या जीवनात माणूस एकदम मेटाकुटीस आलेल्या असतो. पण तरी देखील थोडा वेळ वृत्तपत्र वाचण्यासाठी वेळ काढायलाच हवा नाही का ? तरच कळेल ना ? आपला देश कुठं चालला आहे ? आप्पासाहेब वर्तमानपत्र चाळत असतात, तेवढ्यात त्यांची नजर एका बातमी वर जाऊन स्थिरावली. त्यात लिहिलं होतं की , सकाळी कामाला गेलेली मुलगी घरी परतली नाही. ती काम करत असलेल्या कंपनीत तिच्या आईने चौकशी केली असता तिला समजले की ती आज कंपनीत आलीच नाही. असे म्हणताच तिच्या आईच्या काळजात एकदम चर्रर्र झालं. आणि भीतीने अंगावर काटा उभा राहिला. आणि मनात अनेक प्रश्न उभे राहिले. कं