पोस्ट्स

इनाम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

इनाम-३

इमेज
इनाम-३      " आता नाही वाटत ना ? पण एक जरूर मान्य करशील. आणि तो दिवस फार दूर नाहीये."  विक्रांत खात्रीपूर्वक बोलला. त्यावर एकजण त्याची थट्टा करत बोलला," कशावरून सांगतोयस तू हे ? स्वप्न वगैरे पडलेय का तुला ?"      " तिला पाहिल्या पासून  ती रोजच पडताहेत."      " काय सांगतोयस ! खरंच का ?"      " मग काय खोटं वाटतंय का तुम्हाला ?"      "  खोटं नाही . पण  तुझी आणि तिची भेट आजच झाली ना ? " दुसऱ्या ने विचारले.       " वेडा आहेस. कित्येक दिवसापासून मी तिच्यावर पाळत ठेऊन आहे . फक्त हात पकडण्याची हिंम्मत मी आज केली."       " आणि त्याचे  प्रतीस्वरूप  चिन्ह उमटले तुझ्या गालावर .नाही का ?" तिसरा उपहास पूर्ण स्वरात बोलला. तसा विक्रांत रागाने बोलला," साल्या ,थट्टा करतोयस होय रे माझी !"       " सॉरी विकीदादा  ! पण खरं आहे ना हे ?"       " आज  तिच्या हाताच्या चापटाचे निशाण  माझ्या गालावर उमटले असले तरी उद्या ह्याच गालावर तिच्या ओठांच्या लिप्टिकचे लाल निशाण ही उमटलेले दिसेल तुम्हांला."

इनाम-२

इमेज
इनाम-२       " मी काय समजते स्वतःला ते तुम्हांला तेव्हा दाखवून देईन , जेव्हा तुम्ही दुसरी  बायको  आणाल ."     " मला चॅलेंज करतेस ! थांब. तुला दाखवितोच मी माझा इंगा. " असे बोलून तो उठला नि तिला म्हणाला," पण  आधी पैसे दे मला दारू प्यायला."      " मी का  म्हणून  देऊ ? जा तिच्याकडेच मागा .जिच्या सोबत लग्न करणार आहात ना, तिच्याकडे जा मागायला."      " तिच्या कडे पण मागेंन. पण ती इथं येईल तेव्हा."      " तिची काय हिंम्मत इथं यायची !"      " मी घेऊन येईन तिला."      " पण मी या घरात येऊ देईन तेव्हा ना ? नाही तिच्या झिंजा पकडून गांवभर तिची धिंड काढीन तर नावाची मी सिंधू नाही."      " पण मी तुलाच घरातून बाहेर काढली तर ! काय करशील ?"      " प्रयत्न तर करून बघा. नाही तुम्हांला पण तिच्या सोबत घरातून बाहेर काढीन तर नाव बदलून ठेवा माझं ."     "  अस्सं ! आता बघतोच मी तू काय करतेस ते.मी तिला उद्या घेऊनच येतो इथं."     " आणा तर खरं !  मग पाहू या कोण हरतेय ते."     " एवढी

इनाम-१

इमेज
इनाम-१           कोंबडा आरवला पहाट झाली. तशी सिंधू झोपेतून जागी झाली. डोळे चोळत - चोळत ती अंथरुणावरून उठली. तेव्हा तिची नजर घड्याळ्याकडे गेली. त्यावेळी घड्याळ्यात सकाळचे सहा वाजल्याचे तिला दिसले. दिवसभर बिगारीचं काम करून थकुंन जायची ती. आणि त्यात आणखीन कामाची भर म्हणजे ,संध्याकाळी घरी आल्यानंतर स्वयंपाक बनविणे,भांडी , कुंडी घासणे वगैरे... ही सर्व कामे देखील करावी लागत होती. त्यामुळे अंथरुणावर पडल्या पडल्या पार झोपून जायची ती. त्यामुळे अंथरुणावरुन उठण्याची अजिबात इच्छा नसे तिची ; पण काय करणार ? आखीर पापी पेट का सवाल है ? उठावेच लागायचेच तिला. कारण मोल मजुरीच्या कामाला गेले नाही तर पैसे कोठुन येणार घरात ? आणि खायला प्यायला तरी काय मिळणार ? गरीब लोकांचे जीवन म्हणजे हातावरचे पोट .जर कामावर गेले नाही तर तो दिवस उपासच घडायचा. म्हणून नाईलाजाने ती उठली. तेव्हा तिचा नवरा तिच्या शेजारीच दारू पिऊन मस्त झोपला होता नि मोठमोठ्याने घोरत ही होता. त्याच्या दारूच्या व्यसनाला सिंधू खुप वैतागली होती. त्यावरून त्या दोघांचे नेहमी भाडंण असे. ती त्याला नेहमी म्हणे की,दारू सोडा." पण तिच्या