पोस्ट्स

आव्हान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

आव्हान १

इमेज
आव्हान १       " आव्हान  " ही कादंबरी आँक्टोबर २०१६ ला प्रकाशित झाली. आणि खरं सांगायचं तर ह्या कादंबरी ची कल्पना माझी नसून माझ्या एका मित्राची आहे, १९८८ ची गोष्ट आहे, त्यावेळी मी आठ नाटक आणि चार कादंबरी लिहिल्या होत्या. परंतु त्या प्रकाशित करू शकलो नाही. कररण कोणताही प्रकाशक माझी कादंबरी प्रकाशित करायला तयार नव्हता. मी कित्येक प्रकाशकांना जाऊन भेटलो. त्याना विनंती सुध्दा केली. परंतु त्यांचे एक ठरलेले उत्तर आमच्या कडे वेळ नाही. मी एकदम कंटाळून गेलो होतो. त्याच वेळी माझी तळेकर नावाच्या  व्यक्तीशी ओळख झाली. अर्थात तो माझ्या धाकट्या भावाचा मित्र होता. माझा भाऊच त्याला म्हणाला, की माझा भाऊ सुध्दा कथा नि नाटक लिहितो. त्यावर तो म्हणाला,"  तुझ्या भावाला मला भेटायला सांग." तो एका एकांकिका नाटकाचे दिग्दर्शन करत होता. मी त्याला भेटायला गेलो, तेव्हा तीन नाटके घेऊन गेलो होतो. त्याने नाटक पाहिली नि मला म्हणाला , " तुम्ही अगोदर कथा लिहून कथेला किंवा नाटकाला शीर्षक देता ?." मी म्हणालो, मी अगोदर शीर्षक देतो नि त्या शिर्षकावरून कथेची रचना करतो." त्यावर तो बो