पोस्ट्स

अखंड सौभाग्यवती भव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

अखंड सौभाग्यवती भव ४ |मराठी ❤ स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा, मराठी स्टोरी

इमेज
अखंड सौभाग्यवती भव ४            मधुचंद्र साजरा करून एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर प्रिया ने अगोदर स्नान केले. किचनमध्ये जाऊन चहा-नाश्ता तयार केला नि मग राज ला उठवायला गेली. पण राज काही उठेना म्हणून त्याच्या गालात चावायला गेली तशी राज ने तिला पकडून आपल्या मिठीत घेतले. तशी प्रिया म्हणाली,    " मिस्टर उठा आता, वाजले किती ते बघा अगोदर."    " ते वाजू देत गं , ते काय आपल्यासाठी थांबणार आहे का ?"     " ते नको थांबू दे, तुम्ही अगोदर चहा नाश्ता करून घ्या."      " ते नाश्ता कोणाला पाहिजे ? तू जवळ असताना ?"      " पुरे हां हा चावटपणा ! सकाळी सकाळी देवाचे नाव  घ्यायचे सोडून हे काय नको ते."      " देवाचं नाव मंदिरात हे काय मंदिर आहे ?" असे म्हणून तिला किस करतो.तेवढ्यात बाळ उठलं.तशी म्हणाली ," सोडा मला.बाळ उठलं बघा."      " हे बाळ पण ना, नको तेव्हाच उठते."      " शी ss असं बोलतात आपल्या बाळा बद्दल."      " बरं राहिलं आमचं." असे म्हणत आळस देत उठला. चादर एका बाजूला भिरकावली

अखंड सौभाग्यवती भव ३ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, मराठी ❤ स्टोरी

इमेज
अखंड सौभाग्यवती भव ३        देवाची करणी आणि नारळाच्या आंत पाणी असे जे म्हणतात ते खरंय. म्हणजे बघा ना , ते दोघेही रोज रात्री शाररिक संबंध करत होते.परंतु तरीही कंदनचा बीजांकुर  तिच्या पोटात वाढला नाही. पण माझ्या एक दिवसाच्या प्रयत्नात  तिच्या पोटात बीजांकुर बस्थान मांडले. नि हळूहळू तो पोटामध्ये आकार घेऊ लागला नि नऊ महिने पूर्ण होताच त्या बळाने जन्म घेतला. त्या दोघांना तर अतिशय आनंद झाला.म्हणजे त्या दोघांना असे वाटत होते की ते बाळ त्या दोघांचे आहे.परंतु मला त्या दोघांच्या नात्या विषयी काही कल्पना नसल्याने मला वाटले ते बाळ माझे आहे. परंतु त्या दोघांना मात्र वाटत होतं की ते बाळ त्याचे आहे. परंतु म्हणतात. पाप करणाऱ्या ला परमेश्वर अशी अद्दल घडवितो की त्यांची त्यांनी कधी कल्पना देखील केलेली नसते. पण का कुणास तिला आपल्या कृत्याची लाज वाटू लागली. आणि त्यामुळे तिच्यात बदल होत गेला. तिला स्वतःला जाणवू लागले की आपण जे करतोय ते पाप आहे, असे जाणवल्या नंतर मात्र तिने कंदन ला टाळू लागली. तशी कंदन ला पण त्या गोष्टीची  जाणीव झाली की प्रिया आता बदलली आहे, अर्थात ती आता राजाराम वर प्रेम करू

अखंड सौभाग्यवती भव २

इमेज
अखंड सौभाग्यवती भव २     " हो , बाबांनी समजावले मला." कंदन उद्गारला.    " अरे,थोडे राजाराम चे गुण घे. तो कसा वागतोय आणि तू कसा वागतोयेस ?" खरं तर कंदन ला राग आलेला असतो आपल्या आईचा.कारण ती त्याच्या वैऱ्यांचे गुण गात होती ती पण त्याच्या समोर.पण तो त्यावेळी काहीच बोलला नाही.कारण तसं करणं त्याच्या पुढील चालीस धोकेदायक ठरलं असतं. म्हणून तो गप्प राहिला.फक्त इतकंच म्हणाला," हो आई, तू सांगशील तसाच वागेन मी !" असे म्हणताच अरुंधती खुश होत म्हणाली," माझे गुणांचे बाळ ते." असे म्हणून त्याला आपल्या हाताने चाचपून त्याच्या तोंडावरून आपला प्रेमळ हात फिरवला. त्याच वेळी जर तिला पाहता आलं असतं तर तिला जाणवलं असतं की त्याच्या डोळ्यात या क्षणी किती अंगार भरला आहे तो.     आता इथून पुढे-     अगं  दुसऱ्या दिवशी कंदन उठला नि स्नान वगैरे करून डायनींग टेबल पाशी आला.कारण नाश्ता करायची वेळ झाली होती. सगळे अगोदरच डायनींग टेबल पाशी जमा झाले होते. कंदन ला पाहून राज म्हणाला," नाश्ता करून घे. आजपासून तू माझ्या सोबत ऑफिस ला चालायचे आहे."    " पण मी

अखंड सौभाग्यवती भव १

इमेज
अखंड सौभाग्यवती भव  १      अघटित घडलं कसं कथेचा दुसरा भाग काही वाचकांची रिक्वेस्ट आली की या कथेचा पुढील भाग कथा अपुरी वाटते.कंदन हार मानून गप्प बसण्यातला नव्हता.अर्थात तुरुंगातुन सुटल्यानंतर त्याने काहीतरी केलं असेलच ना ? शिवाय प्रिया ने त्याला जो धोका दिला त्याची शिक्षा तिला नको का द्यायला ? वगैरे पाहू या तुरूंगातून सुटून आल्यानंतर नवीन प्लॅन काय करतो ते. पण त्या अगोदर अघटित घडलं कसं चा शेवटचा भाग पुढे देत आहे.          न्यायाधिक्षांनी आपला निकाल जाहीर केला. आम्हाला निर्दोष करार देऊन कंदनला आमची मानहानी केल्याबद्दल त्याला दंड करण्यात आला. आणि त्याला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मला मात्र आनंद गगनात मावेनासा झाला. कारण आज अघटीत गोष्ट घटीत घडली होती.याचे आश्चर्य मला जरूर होते की हे अघटीत घडले  कसे ? कारण आम्हा पती-पत्नीचे शारीरिक संबंध कधी झालेच नव्हते. मग हा चमत्कार घडला कसा ? खूप विचार केल्यानंतर एक रात्रीचा प्रसंग मला आठवला. मधुचंद्राला गेल्या वेळीच्या एका रात्री राजने मलादेखील अर्धा ग्लास नशावाले दुध पाजले होते. त्या रात्री आम्हा दोघात काय महाभारत घडले त