पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

रामायण भाग १८ | Ramayana episode 18 | Author : Mahendranath Prabhu.

इमेज
रामायण भाग १८ | Ramayana episode 18 | Author : Mahendranath Prabhu          श्रीरामांचा रथ जस जसा पुढे सरकत होता. तस तशी अयोध्येतील प्रजा देखील पुढे पुढे सरकत होती. आणि सतत श्रीरामाना विनंती करत होती. की आम्हाला सोडून जाऊ नका. जी अवस्था लोकांची झाली त्याच्या ही पेक्षा वाईट स्थिती महाराज दशरथांची झाली होती. आपल्या भवनात महाराणी कौशल्या सोबत बसल्या होत्या. महाराज दशरथ दुःखी अंतकरणाने  श्रीरामाचा जप करत होते. महाराणी कौशल्या ह्यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वहात होत्या. तीच अवस्था लक्ष्मणाच्या पत्नीची अर्थात उर्मिला नि माता सुमित्रांची होती. कोणीही कोणाशी बोलत नव्हते. श्रीरामाचा रथ नदीच्या किनाऱ्यावर येताच आर्यसुमन्त ने रथ थांबविला. आणि तशी पण संध्याकाळ झाली होती म्हणून श्रीराम सर्वांना उद्देशून म्हणाले," लोक हो , आता संध्याकाळ होत आली आहे तेव्हा तुम्ही आता इथून माघारी जा." त्यावर कोणीतरी म्हणाले ," आम्ही जाण्यासाठी आलेलो नाही. तेव्हा श्रीरामानी न समजून विचारले," म्हणजे ? तुम्ही आमच्या सोबत कुठपर्यंत येणार बरं ?" त्यावर कोणीतरी म्हणाले,"

छत्रपती शिवाजी महाराज ३७ | chhatrapati shivaji maharaj episode 37 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ३७ | chhatrapati shivaji maharaj episode 37 | Author :- Mahendranath prabhu         शरीफ जी राजे म्हणाले," आम्ही म्हणत होतो की लखुजी राजे आणि एकमेकांच्या समोरासमोर आल्यानंतर काय करणार ? म्हणजे तशी वेळ येणार नाही म्हणा. कारण लखुजी राजे मोहीमे वरच नाहीत." शहाजी राजे म्हणाले," ते आताच कसं सांगता येईल ? मोहीमे चे काही सांगता येतं का ? कधी पण फर्मान निघू शकतं. आणि सामोरा समोर आल्यानंतर लढणे भागच आहे ना ?" पुढे     शहाजी राजे आणि लखुजी राजे समोरासमोर जसे आले तसे शहाजी राजे म्हणाले," संभाजी दादाच्या वेळी माझ्या हातात तलवार नव्हती म्हणून मारू शकलात संभाजी दादांना. आता पाहू या कोण वाचवायला येतो ते तुम्हाला." त्यावर लखुजी राजे म्हणाले," आम्ही पण हातात काही चुडा भरलेला नाही." असे म्हणून दोघांचे  तुंबळ युद्ध जुंपले. कोण कुणाला कमी पडत नव्हता. तश्या दोघीही माय लेकी किंचाळून उठल्या. अर्थात ते स्वप्न होतं. वेरूळ मध्ये जिजाबाई आणि सिंदखेड मध्ये म्हाळसा बाई दोघींना ही एकच स्वप्न पडले. झोपते वेळी दोघींच्या ही मनात एकच विचार सुरू होत

रामायण भाग १७ | Ramayana episode 17 | Author : Mahendranath Prabhu.

इमेज
रामायण भाग १७ | Ramayana episode 17 | Author : Mahendranath Prabhu.                सीता महाराणी कैकेयी जवळ गेली नि म्हणाली, " माता मला वस्त्रे द्या आणि परिधान कशी करायची तेही शिकवा. महाराणी कैकेयी ने सीताला वस्त्रे दिली. तेव्हा मंथरा म्हणाली ," या सुनबाई , मी शिकविते तुम्हाला वस्त्रे परिधान करायची ती." असे तिला बाजूला घेऊन जात पुढे म्हणाली ," सुनबाई या मी तुम्हाला वस्त्रे घालायला शिकविते. सर्वात प्रथम तू ही राजवस्त्रे आणि अंगावरील अलंकार उतरवून ठेव." असे म्हणताच गुरुमाता म्हणाली ," सीता भले तू मुनिवेष धारण कर , परंतु आपल्या अंगावरील आभूषणे उतरू नकोस . एक स्त्री.साठी आभूषणे उतरविणे अपशकुन मानला जातो." त्यावर सीता म्हणाली ," जशी आपली आज्ञा गुरुमाता !" सीता त्या मंथरा सोबत गेली , तर दुसरीकडे अयोध्येतील सारी प्रजा राजभवनच्या द्वारावर एकत्रित पणे उभे असतात. प्रेजेचे म्हणणे होते की रामावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. कारण राम विना ही अयोध्या उजाडलेल्या बागे सारखी भकास दिसत आहे. तेव्हा आम्ही हा अनर्थ होऊ देणार नाही. आणि  जर का विरोध करू

छत्रपती शिवाजी महाराज ३६ | chhatrapati shivaji maharaj episode 36 | Author :- Mahendranath prabhu.

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ३६ | chhatrapati shivaji maharaj episode 36 | Author :- Mahendranath prabhu.        शहाजी राजे आपल्या शिलेदारा सोबत गप्पागोष्टी करत असतात. प्रत्येकजण आपापल्या बहादुरीचे किस्से सांगत असतात. इतक्यात एक पठाण खलीता घेऊन आला नि मंबाजी राजेंच्या हातात दिला आणि मंबाजी राजांनी तो खलिता वाचला. शहाजी राजे मनातल्या मनात विचार करत होते की, कोणाचा बरं असेल हा खलीता ? मोंगलांचा का निजामशाहीचा ? कसं कळणार ? मंबाजी राजे तर तोंड वर करून पाहत देखील नाहीत आमच्याकडे ? पण काहीतरी खास आहे खालीता मध्ये, हे नक्की !" पुढे     जिजाबाई तलवारी जवळ उभ्या असतात नि तलवारी शी हीजगुज करत असतात. इतक्यात तेथे गोदा येते नि त्यांना म्हणते की , पोटातील बाळाला समजवताय का स्वतःला ?अहो अशी वेळच येणार नाही बघा. थोरले धनी काहीतरी मार्ग काढतील बघा." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," हुं तुझे बोल खरे होवो !" गोदा म्हणाली," पण फक्त गोष्टी करून पोट भरत नाही त्यासाठी बाळाच्या आऊ ने काहीतरी खायला हवं." त्यावर जिजाबाई म्हणाल्या," गोदा जेवढ्या सासूबाई आम्हाला बोल लावत न

रामायण भाग १६ | Ramayan episode 16 | Author : Mahendranath Prabhu.

इमेज
रामायण भाग १६ | Ramayan episode 16 | Author : Mahendranath Prabhu.         परंतु जर पिताच अन्याय करू लागला तर दुसरा उपाय काय आहे दादा ? आपल्या धर्मात्मा पुत्राला एका स्त्री च्या मोहात पडून......" लक्ष्मण ला पुढे बोलू न देता श्रीराम म्हणाले ," बस कर लक्ष्मण. आणि आता माझं ऐक. तुझे , पिताश्री विषयी इतके घाणेरडे विचार असतील तर आजपासून तू मला दादा म्हणायचे सोड. आणि आजपासून तू मला आपले तोंड दाखवू नकोस." तेव्हा लक्ष्मण विव्हल स्वरात उद्गारला ," दादा हे आपण काय बोलत आहात ? मी आपल्या शिवाय एक क्षणभर सुध्दा जगू शकणार नाहीये. दादा आपण माझ्यासाठी ईश्वर आहात. आपल्या बरोबर कोणी अन्याय केला तर मी ते कसे सहन करणार सांगा बरं !"     " हे तुला कोणी सांगितले की माझ्यावर अन्याय होत आहे अथवा अत्याचार होत आहे , खरं सांगायचं तर तू जे काही बोललास तोच अत्याचार आहे. जो तू आपल्या मोठ्या भावावर आणि पिताश्री सोबत करत आहेस."   " पिताश्री वर s s "   " हां पिताश्री वर त्यांची पीडा काय आहे ते तुला माहीत आहे का ? त्यांची समस्या काय आहे ते माहीत आहे का त