पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

छत्रपती शिवाजी महाराज ३५ | chhatrapati shivaji maharaj episode 35 | Author : Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ३५ | chhatrapati shivaji maharaj episode 35 | Author : Mahendranath prabhu   🚩       गोदा गेली नि म्हाळसा बाई आंत आल्या. त्यांना पाहून शहाजी राजांना आश्चर्याचा धक्का बसला. इतक्यात जिजाबाई ची त्यांच्या वर नजर गेली आपल्या आऊ साहेबांना पाहून त्यांचे मन एकदम भरून आले. त्या पळतच आपल्या आऊ साहेबांना बिलगल्या.  त्यानंतर म्हाळसा बाई दोन्ही हात जोडून जावई पाशी जाऊन म्हणाल्या की, राजे आम्हाला माफ करा. आमच्या स्वारी च्या चुकीची शिक्षा आमच्या जिजाना देवू नका."   पुढे    शहाजी राजांना कसं तरीच वाटलं क्षणभर काय बोलावे ते सुचलच नाही. पण नंतर म्हणाले," हे काय बोलताय तुम्ही भलतच. आम्ही जिजाबाईना शिक्षा का बरं देवू ? जिजाबाई आता तुम्हीच सांगा तुमच्या आऊ साहेबांना खरं काय आहे ते."    म्हाळसा बाई म्हणाल्या," नाही म्हणजे तुम्ही आता म्हणाला होती उमाबाई जवळ आमची जिजाची तक्रार करणार आहे म्हणून. नाही म्हणजे आम्ही अगोदरच इथ आलो जेव्हा तुम्ही जिजाना दम देत होता. पण असं आम्हाला आंत येणे रास्त वाटलं नाही म्हणून आम्ही गोदा ला वर्दी द्यायला ...

रामायण भाग १५ | Ramayana episode 15 | Author : Mahendranath Prabhu.

इमेज
रामायण भाग १५ | Ramayana episode 15 | Author : Mahendranath Prabhu.       " आई , तू माझी जननी आहेस. तू एक माता असून दुसऱ्या मातेच्या आज्ञेची अवहेलना करायला सांगतेस. अधर्माचा रस्ता स्वीकारायला सांगतेस ! " पण माता काहीच बोलत नाही हे पाहून  श्रीराम म्हणाले ," रघुकुल ची कुलवधू माता कौशल्या रघुकुल ची रीत विसरली. आपले पूर्वज राजा सगर ची संतान आपल्या पित्याची आज्ञा मानून पृथ्वी पातळ एक करून आपल्या प्राणांची आहुती दिली होती. सत्यवचन आपले दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आपले पूर्वज राजा हरीचंद्राने पुत्राला आणि पत्नीला भर बाजारात विकले होते. मी पित्याचे वचन आणि मातेची आज्ञा पाळण्याचा व्रत घेतले आहे. मला त्यातून  विन मुख व्हायला सांगतेस. पदभ्रष्ट व्हायला सांगतेस आणि स्वतः त्या पापात भागीदारिणी होऊ नकोस आई !"    " हुं ss निभाव रघुकुल ची रित कर्म , धर्म, आणि कर्तव्य तू आपल्या धर्माचे पालन कर मी आईच्या धर्माचे पालन करीन. अर्थात गाई च्या वासरा प्रमाणे तुझ्या मागून मी देखील येईन माझ्या बाळा!"     " नाही आई तू माझ्या बरोबर येऊ शकत नाहीस. कार...

छत्रपती शिवाजी महाराज ३४ | chhatrapati shivaji maharaj episode 34 | Author :- Mahendranath prabhu

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज ३४ | chhatrapati shivaji maharaj episode 34 | Author :- Mahendranath prabhu         जिजाबाई उदारल्या, की आम्ही काहीही सिद्ध करत नाही. आम्ही फक्त जाऊ बाईना भेटायला आलो होतो. आमच्याने उठवत नव्हते म्हणून जरा बसून राहिलो. " त्यावर सोयराबाई म्हणाल्या," इतका कळवला जर तुमच्या तीर्थरूपानी दाखविला असता तर आमचा पुत्र जिवंत असणार होता."   पुढे       म्हाळसा बाई रेणुका मातेच्या देव्हाऱ्यात दिवा लावत होत्या. इतक्यात तेथे लखुजी राजे आले नि त्यांना म्हणाले," म्हाळसा बाई !" तश्या त्या म्हणाल्या," तुम्ही आलात वर्दी नाही नगारा नाही." लखुजी राजे म्हणाले," आम्हीच तुम्हाला वर्दी द्यायला आलोय." तेव्हा त्यांनी उलट प्रश्न केला की, तुम्ही का ? दुसरं कुणीच नाहीये का ?" लखुजी राजे म्हणाले," दुसऱ्या कोणाची हिम्मत होईना , म्हणून मग आम्ही आलो." म्हाळसा बाई म्हणाल्या," तुम्ही आलेत ते बरं झालं म्हणा !  आमच्या जीवाला किती घोर लागला होता. तिथं काहीतरी अघटीत घडेल असं वाटलं होतं पण तुम्ही सुखरूप आलात. आम्हाला अजून काय हवे ?...

रामायण भाग १४ | Ramayana episode 14 | Author : Mahendranath Prabhu

इमेज
रामायण भाग १४ | Ramayana episode 14 | Author : Mahendranath Prabhu     महाराणी कौशल्या विष्णू देवाला वंदन करून जपमाळ घेऊन जपमाळ करत असते . तेव्हा तेथे महाराणी सुमित्रा येतात नि महाराणी कौशल्याला उद्देशून म्हणाल्या ," ताई , आपण तर आपल्या भवनातच देवाचे मंदिर स्थापित केले आहे नि स्वत: ही आपल्या भवनातून बाहेर पडत नाही. तेव्हा महाराणी डोळे उघडून सुमित्रा कडे पाहत म्हणाल्या,     " बोल सुमित्रा ! तुला काही सांगायचे आहे का ?" त्यावर महाराणी सुमित्रा म्हणाल्या," ताई , जरा भवनाच्या बाहेर तर येऊन बघ. अयोध्येतील जनतेने संपूर्ण अयोध्या नगरी सजविली आहे. जणू त्यांच्या साठी तो सण आहे." तेव्हा महाराणी म्हणाल्या ," ठाऊक आहे मला. सारे नगर दीपमाळा ने प्रकाशित झाले आहे. उद्या प्रातःकाळी रामाला राज्यभिषेक होणार आहे. प्रजा आपल्या भावी राजाला शुभकामना देऊ इच्छित आहेत." त्यावर महाराणी सुमित्रा म्हणाल्या ," ताई , आपण  भवनात बसल्या- बसल्या आपल्या भवनाच्या  बाहेर काय चाललंय याची पूर्ण कल्पना आपल्याला आहे ? परंतु माझी इच्छा आहे की  आपण जरा आपल्या  भवनाच्या छप्परावर ...

रामायण भाग १३ | Ramayana episode 13 | Author : Mahendranath Prabhu.

इमेज
रामायण भाग १३ | Ramayana episode 13 | Author : Mahendranath Prabhu.      महाराज दशरथ आणि राम त्या कक्षेतून निघाले. तसे द्वारपाल म्हणाला ," महाराज एक निवेदन आहे आपल्यासाठी !" त्यावर महाराज म्हणाले ," बोल काय निवेदन द्यायचे आहे तुला ? "      " महाराज महाराणी कैकेयीची दासी आली होती आपल्याला भेटू इच्छित होती. आम्ही इथूनच माघारी पाठविले."     " काय संदेश घेऊन आली होती ?"     " महाराणी कैकेयी ने आपल्याला आपल्या भवन मध्ये भेटायला बोलविले होते."     " राम तू जा आपल्या कक्षेमध्ये तिथंच गुरुदेव पण येणार आहेत. तू आणि सीता कडून एक अनुष्ठान करू इच्छित आहेत ते." तसा राम ने होकारार्थी मान डोलावली. महाराज महाराणी कैकेयीच्या भवन मध्ये गेले आणि राम आपल्या कक्षेत गेले तेव्हा तेथे गुरुदेव वशिष्ठ अगोदरच उपस्थित होते. श्रीरामानी गुरुदेव चे चरण धुतले आणि पाण्याचे पात्र सीते जवळ दिले. सीते कडून लगेच ते उर्मिला ने घेतले. श्रीरामानी उपरणाने त्यांचे चरण पुसून काढले.    " राम आज आम्ही तुझ्या कडून जे अनुष्ठान करण...