पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

छत्रपती शिवाजी महाराज २१ | chhatrapati shivaji maharaj 21

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज २१     " पण लग्नाच्या वेळी आपण ठरवलं होतं ना की हे सगळं बदलायचं हो ना ?"    " ते लहान पणीचे स्वप्न होतं हे मोठे पनीचे सत्य आहे."    " हो मान्य, पण आमचं ऐकून तर घ्याल."    " कशासाठी ? आम्हाला त्याचीगरज नाही." असे बोलून उत्तराची अपेक्षा न करता शहाजी राजे थेट निघून गेले. पुढे     शहाजी राजे सदरेवर गेले नि कारभारी कडे सारा वसुली ची नोंद मागितली. कारभारीनी नोंद दिली ही पण शहाजी राजांनी मागच्या वर्षाची नोंद वही दाखवा." असे ते त्यांना म्हणाले. त्यामुळे कारभारी ला भीतीने घाम फुटला होता. तसे शहाजी राजे म्हणाले की, तुम्हाला नेहमी घाम का फुटतो?" इतक्यात तेथे पंत आले नि म्हणाले," राजे, कारभारी ना त्यात ले काहीही माहित नाही. ही नोंद वही घ्या." शहाजी राजेंनी नोंद वही घेतली नि तपासली. नोंद वह्या नवीन दिसत असल्यामुळे शहाजी राजेंच्या मनात शंका आली म्हणून त्यांनी विचारले," पुन्हा नव्याने नोंदी केल्यात का ?"    " नाही जुनीच आहे."    " मग ही पिवळी का नाही. नाही म्हणजे जुन्या नोंद वह्या पि

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

इमेज
  रामायण -१             बाल काण्ड       अनेक वाचकांची रिक्वेस्ट आली की मी रामायण वर लिहावे. मूळ रामायण वाल्मिकी ऋषी ने लिहिले.त्यानंतर सोळाव्या शतकात गोस्वामी तुलसीदास रामचरितमानस हा हिंदी भाषेत ग्रंथ लिहिला. ग.दि. मांडगुळकर गीत रामायण म्हणून संपूर्ण रामायण काव्यात लिहिले. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण म्हणून काव्यात लिहिले. त्यानंतर अनेक साहित्यकानी इतर सर्व भाषेत अनुवादित केले.परंतु मराठीत कोणी लिहिले आहे किंवा नाही ते मात्र माहीत नाही. तसे पाहायला गेले तर रामायणाची कथा आपल्या सर्वांना माहीत तर आहेच, पण तरी देखील पुन्हा पुन्हा ती कथा वाचावी एवढी अविठ गोडी आहे या कथेत. पुस्तकरुपी कथा वाचायला सर्व वाचकांना  आवडते. मी ते लिहिण्याचा प्रयत्न करतोय जमेल की नाही ते माहीत नाही. अर्थात मी लिहीत असलेले रामायण रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका रामायण या हिंदी मालिकेवर आधारित असणार आहे, त्याचे कारण असे की मी माझ्या वडिलांकडून बालपणी ऐकलेले रामायण नि दूरदर्शन पाहिलेले रामायण मध्ये भरपूर साम्यता आहे. म्हणून विचार केला या मालिकेवर आधारित लिहावे. ही वाचकांनी नोंद घ्यावी. काही चुकलं तर अ

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

इमेज
Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?   Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी? जानें सही तिथि           Shri Krishna Janmashtami 2022 Date: भगवान श्रीकृष्ण का जन्म अष्टमी तिथि को रोहिणी नक्षत्र में हुआ था। लेकिन कई बार ऐसी स्थिति बन जाती है कि अष्टमी तिथि और रोहिणी नक्षत्र दोनों एक ही दिन नहीं होते। इस बार भी कृष्ण जन्म की तिथि और नक्षत्र एक साथ नहीं मिल रहे हैं। 18 अगस्त को रात्रि 9 बजकर 21 मिनट के बाद अष्टमी तिथि का आरंभ हो जाएगी, जो 19 अगस्त को रात्रि 10 बजकर 59 मिनट तक रहेगी। वहीं रोहिणी नक्षत्र का आरंभ 19 अगस्त को रात्रि 01 बजकर 54 मिनट से होगा।  शास्त्रों में इस तरह की उलझनों के लिए एक आसान सा उपाय बताया गया है कि गृहस्थों को उस दिन व्रत रखना चाहिए जिस रात को अष्टमी तिथि लग रही है। पंचांग के अनुसार, 18 अगस्त दिन गुरुवार को गृहस्थ आश्रम के लोगों को जन्माष्टमी का पर्व मनाना सही रहेगा क्योंकि 18 को मध्यरात्रि व्यापनी अष्टमी है। किस दिन रखना चाहिए जन्माष्टमी का व्रत         जो लोग वैष्णव व साधु संत हैं उनको 19 अगस्त को व्रत रखना चाहिए, 19 अगस

छत्रपती शिवाजी महाराज २० | Chhatrapati Shivaji Maharaj 20

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज २०         तेव्हा शाहजी राजेनी सांगीतले की विशेष काही नाही. मोहीम फत्त झाल्यानंतर दौलताबादला जावेच लागते. तसेच आम्ही उद्या ही जाणार आहोत. आणि हे काय आम्ही पहिल्यांदाच जात नाहीये. तुम्हाला त्याचेच तर दडपणन आलं नाही ना ?" जिजाबाई उद्गारल्या," नाही नाही तसं काही नाही." असे जिजाबाईंनी म्हटलं खरं पण त्यांच्या मनातील भीती काही केल्या जात नव्हती. पुढे     मलिक अंबर बुध्दी बळाचा डाव एकटाच खेळत होता. इतक्यात तेथे त्याचा मुलगा फतेह खान आला एकदम बेचैन होता. मलिक अंबर आपल्या मुलाकडे न पाहताच विचारले," परेशान हो."     " कोई परेशानी नहीं."    " तो फिर यहां खड़े क्यों है ?"    " खड़े इसलिए है की हम आपसे पूछना चाहते है ।"    " क्या पूछना है, पूछिए ।"    " आपने क्या सोचा है ?"    " किस बारे में ?"    " शाहजी राजे आयेंगे तो ...?"    " अच्छा तो परेशानी की वजह यह है ।"    " हां अब बताए ना क्या सोचा है आपने."    " जब आयेंगे तो देख लो."    " ह

बेवफा १२ | Unfaithful 12

इमेज
बेवफा १२        पुन्हा जर सुरभीच्या आसपास जरी दिसलास तर आपल्या पायावरून जाणार नाही घराला सरळ तिरडी वरून स्मशानात जाशील." असे बोलून त्यांनी मला सोडून दिले. पुढे प्रकाश     सुरभी च्या बॉडीगार्ड ने माझीही कंपलेट केली की मी सूर्भीच्या प्रियकराला भेटू दिले म्हणून. त्यामुळे सुरभीच्यां वडिलांनी म्हणजेच क्रांतीलाल शहा नि मला बोलावणे पाठविले. मी समजून गेलो की मला कशाला बोलविले असेल ते. मी गेलो त्यांच्या घरी तर त्यांनी मला भरपूर काही सूनविले. तेव्हा मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगून टाकले की जसे तुमच्या मुलीचे महाराष्ट्रीयन मुलाशी प्रेम आहे तसेच माझे एका महाराष्ट्रीयन मुलीवर प्रेम आहे, त्यामुळे मी तुमच्या मुलीचा पत्नी म्हणून मी कदापि स्वीकार करणार नाही." तेव्हा ते रागवत म्हणाले,    " हे अगोदर सांगायचं नव्हतं का ?"    " मी सांगितले होते माझ्या वडिलांना परंतु माझे वडील ही तुमच्या प्रमाणे पक्के बिजनेसमेन निघाले. त्यांनी फक्त व्यवहार पाहिला. आमच्या मनाचा कधी विचारच केला नाही. मग आम्ही का विचार करावा तुमच्या प्रतिष्ठेचा ? तुम्ही आम्हाला तुमची मुलं म्हणून जबरदस्तीने ल

छत्रपती शिवाजी महाराज १९ | Chhatrapati shivaji maharaj 19

इमेज
  छत्रपती शिवाजी महाराज १९    " आम्ही म्हणतोय अजून कोण म्हणेल ?"    " आम्हाला आपली आठवण येत होती की नव्हती हे फक्त शंभू महादेवच सांगू शकेल. कारण केवढ्याचे फुल आधी शंभू महादेवाना अर्पण करून मग तुम्हाला खलीता लिहिला . मोगऱ्याचे फुल आधी त्याला अर्पण करून मग तुम्हाला खलीता लिहिला." त्यावर  जिजाबाईंनी हर्षभराने स्मित हास्य केले. पुढे      इतक्यात तेथे उमाबाई आणि सोयराबाई आल्या. त्यांना पाहून शहाजी राजे नि जिजाबाई शंभू महादेवाच्या पाया पडून उठून उभे राहतात. तेव्हा सोयराबाई ने विचारले की, जाऊ बाई आम्हाला इथं का आणलेत बरे ?" त्यावर उमाबाई म्हणाल्या,    " का म्हणजे ? देवाच्या पाया पडल्या नंतर थोरा मोठ्या च्या पाया पडायचे असते." त्यावर सोयरा बाई उद्गारल्या की ती रीत आपल्या काळात होती. आता कुठं आलीय रीत ? काय सूनबाई तुम्हाला तरी आठवतेय का ?"    " अहो, जाऊ बाई त्या अजून लहान आहेत, शिवाय कुंकू मोहीमे वर गेलय म्हटल्यावर चित्त थारेवर असेल तेव्हा ना ?" असे म्हणताच सोयरा बाईंनी संधी साधली. त्यावर त्या म्हणाल्या की ,चित्त थाऱ्या वर असल्या श