पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

छत्रपती शिवाजी महाराज १८

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज १८        मलिक अंबर ने दरबार बरखास्त केला.सगळे उठून निघून गेल्यावर फतेह खान सह तो खिडकी पाशी आला तेव्हा जिजाबाई आणि गोमाजी जिना उतरत होते. त्यांच्या कडे मलिक अंबर म्हणाला," बिजली है, बिजली जल्दी से उसे नहीं रोखा  गया तो सबको जलाकर राख कर देगी ।"    " आप उनकी तारीफ कर रहे है ।"    " तारीफ नहीं हाकीगत बयान कर रहा हुं।" पूढे     मुराद खान आपके दावत नामे पर नहीं आया उसने अपने वकील को भेजा तो आपको बुरा लगा, और यहां शाहजी राजे खुद नहीं आया तो अपने जनाने को भेजा तो उन पर गुस्सा होने के बजाय आप उनकी तारीफ कर रहे है, हमारे समझ में कुछ नहीं आता ?" फतेह खान उद्गारला. मालिक अंबर म्हणाला, " तुम्हारे समझ में कुछ आएगा भी नहीं."      मलिक अंबरच्या मुलाने अर्थात फतेह खान ने समजून बापाला विचारले की, क्या मतलब है आपका?" मालिक अंबर म्हणाला," उन्होंने क्या गलत कहा ? जरा बात को समझो फिर कहो । मान लो की अगर आप वजीरे आलम होते, और यही बात अगर शाहजी राजेने आपसे कही होती तो आप क्या करते ?" फतेह खान गर्जला की  हम उन्ह

बेवफा ११

इमेज
  बेवफा ११     " म्हणायला कशाला हवे , मला दिसत नाहीये का ? कसा वागतो आहेस तो आपल्या बायकोशी ? थोडीशी जरी शरम असेल ना, तुझ्याजवळ तर आत्ताच आपली सासरी जा तुझ्या मेहुण्याचे अक्सिडंट झालंय. चांगलेच निमित्त मिळालंय. सासुरवाडीला जा , मेहुण्याला पण बघून ये नि बायकोला पण भेटून ये, जमल्यास स्वता सोबत घेऊनच ये."असं आईने मला फर्मावले म्हणून मी बाईक घेऊन आलो तुला भेटायला."    " मग आलं तर  चांगलच झालं ना ? तुम्ही स्वतः मला भेटायला आल्यामुळे माझ्या आईच्या मनात ही आता संशय येणार नाहीये."   " मला अजूनही कळत नाहीये की मी जे केलं ते योग्य का अयोग्य ?" पुढे. ऋषी मी घरी जाण्याचा विचार करीतच होतो इतक्यात प्राचीच्या मॉम चां फोन आला नि त्यांनी मला आजची रात्री इथंच राहण्याचा आग्रह केला.मी नकार पण देवू शकलो नाही. आता राहणे भागच होते.मी मनात म्हटलं की आज ची रात्र तर इथं राहायचं आहे, त्यात राहू इतके दिवस सोबत होतोच ना, एका खोलीत मग तेव्हा काही झालं नाही आम्हा दोघां मध्ये तर एका रात्री ने काय होणार आहे ? असा विचार करून मनावर आलेले दडपण क्षणात दूर झालं.थोड्या

छत्रपती शिवाजी महाराज १७

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज १७   "  फुलांचा सुगंध अर्थात स्वारीचा खलिता आहे."  त्यांनी तो खलिता उघडला नि वाचला. तेव्हा त्यांच्या चेऱ्यावर एकदम विलक्षण छटा उमटल्या. पुढे    जिजाबाईंनी शंभू महादेवाला हात जोडून सांगणे केले की, स्वारीनी खलिता पाठवून आमच्या दु:खावलेल्या मनावर हळूवार फुंकर घातली. आता स्वारी ना लवकर पाठवून दे, नाही नाही फक्त आमच्यासाठीच नाही कारण आम्ही इतके पण स्वार्थी नाहीये. साऱ्या रयतेसाठी ज्या रयतेसाठी स्वारी रक्ताचे पाणी करत आहेत ते सार्थकी लागतच नाहीये, हे त्यांना कळू दे. रयते मध्ये उरला सुरला सन्मान संपण्या पूर्वी त्यांना माघारी येऊ दे, आम्ही अभिषेक करू."     गोदा शेणाचा सडा घालत असते इतक्यात इकलाक खान दोन शिपाई सह तेथे येतो. त्याला पाहून हातातील सडा घालायचे मटके तिथच ठेवून पटकन लपते. पण त्याला त्याची चाहूल लागली तो संशय ने इकडे तिकडे पाहू लागला इतक्यात तेथे मंबाजी राजे आणि पंत आले नि त्याला घेऊन जाऊ लागतात. तसा तो म्हणाले," यहां कुछ जानी पहचानीसी महक आ रही है, पहले मैं उसे देखू।" त्यावर मंबाजी राजे म्हणाले की, त्यासाठी तुम्ही कशाला हे आहेत न

बेवफा १०

इमेज
बेवफा १०      " अगं मग एक फोन तरी करायचा होतास, मी किती घाबरले होते काय झालं नि काय नाही."    " चुकलं खरं आमचं. पण खरं सांगू मला काही सुचेनासे झालं होतं बघ. म्हणून तुला फोन करायचे विसरून गेले."     पुढे      मग मॉम ला एकदम आपल्या जावयाची आठवण आली तसे तिने विचारले," काय गं तू एकटीच आली ती ? नाही म्हणजे जावई सोबत आले नाहीत म्हणून म्हटलं." तेव्हा मी मनात म्हटलं की, मॉम आता तुला मी कसं सांगू की तुझ्या जावयाचे माझ्यावर नाही तर दुसऱ्या मुलीवर अफेर सुरू आहे. खरं तर मी त्या दोघांच्या मध्ये भिंत म्हणून उभी आहे, काही करून मला त्या दोघांच्या जीवनापासून दूर जायला हवं. अर्थात मला ऋषी सोबत घटस्फोट घ्यावा लागणार. परंतु हे तुला कसं सांगू ? कारण तुम्हा दोघांना दुःख तर होणारच आहे, आम्हा दोघी बहिणीच्या नशिबी असं का आलं ? काही कळत नाहीये. मी माझ्याच विचारात गुंग असलेली पाहून मॉम च्या मनात शंका आली तिने मला विचारलेच की, अगं मी काय विचारते आहे  ? कोणत्या विचारात गर्क झाली आहेस एवढी ?" मॉम च्या अचूक प्रश्नाने मी पूर्ती भांबावली म्हणजे काय उत्तर द्यावे हे मला चटकन स

छत्रपती शिवाजी महाराज १६

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज १६            हिराजी नाईलाजाने कडे घेतात आणि त्यांना प्रणाम करतात. तेव्हा संभाजी राजे प्रसन्नतेने म्हटले की, वा शहाजी राजे वा ! आज तुम्ही सिद्ध केलात की तुम्ही आमचे धाकटे बंधू नसून थोरले आहात." हे ऐकून जिजाबाईच्या  चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. पुढे   शहाजी राजे विचारमग्न अवस्थेत बसलेले असतात. तेव्हा तेथे जिजाबाई आल्या नि त्यांचे लक्ष आपल्या कडे केंद्रित व्हावे म्हणून त्या थोड्याशा खाखरल्या.  तेव्हा शहाजी राजे त्यांच्या कडे वळून पाहतात. तेव्हा जिजाबाई म्हणाल्या की, तुम्ही आमचा, आऊ साहेबांचा, संभाजी दादा साहेबांचा विचार करत नसणार हे आम्ही ओळखले. परंतु आपण कसला तरी गहन विचार करत आहात हे नक्की ? पण कसला विचार करताय ते नाही कळलं ? " त्यावर शहाजी राजे म्हणाले की, दादा साहेब तर मोहीमे वरून आले, परंतु शत्रू सोबत झुंज देत असलेल्या फौज फाट्याचे काय ? म्हणजे त्यांच्या कडे कोण लक्ष  देत असेल ? आणि ते कुणाचे आदेश पाळत असतील. मनगटात शौर्य असूनही ते मनातून खचले तर नसतील ना ? आणि जर का ते मनातून खचले असतील तर जनावरांचे काय त्यांना तर लगेच  कळते ? ते उधळले तर नसतील न

बेवफा ९

इमेज
बेवफा ९             सर्वांना चहा नाश्ता दिल्या नंतर प्राची आपल्या सासू-सासऱ्यांची परवानगी घेऊन आपल्या आईच्या घरी निघून गेली. पनवेलच्या लोकल मध्ये बसली नि खिडकी जवळ बसली नि खिडकीतून बाहेर पळणाऱ्या झाडाकडे पाहत आपल्या गत जीवना विषयी विचार करू लागली.  की कॉलेज मध्ये असतांना मला एका मुलाने  प्रपोच केलं होतं पण मी त्याला म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करत नाही तेव्हा माझा विचार तू आपल्या मनातून काढून टाक." त्यावर त्याने मला विचारले," पण तू का माझ्यावर प्रेम करत नाहीस ? माझ्यात काय कमी आहे."     " तुझ्यात काही कमी नाही रे, पण मला प्रेम करायला आवडत नाही."     " आश्चर्य आहे,तुला  प्रेम करायला आवडत नाही म्हटल्यावर."     " आश्चर्य तुझ्यासाठी आहे ते. माझ्यासाठी नाही."     " काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का ?"     " हो चांगलंच. मुलं अगोदर पूस लावतात आपल्या प्रेमात ओढतात नि आपलं काम झालं की होतात मोकळे. ती बसते नंतर रडत नाहीतर आत्महत्या तरी करते." आपण असं मी का म्हटलं ते त्यावेळी कळलं नसेल  त्याला. आपल्याला तरी तेव्हा कुठं

छत्रपती शिवाजी महाराज १५

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज १५          मंबाजीच्या  हातात कारभाराची सूत्रे दिली म्हणून त्याचा इतका रुबाब वाढला होता की तो आपल्या सख्ख्या भावांडाना देखील ताकीद दिली की या पुढे मी म्हणेन तेच ऐकायचे.माझा आदेश म्हणजे आऊ साहेबांचा आदेश आहे असे समजायचं. त्यावर एकाने आपला विरोध दर्शविला तर त्या बदल्यात त्याच्य कानाखाली एक चपराक बसली. पुढे    जिजाऊंच्या डोळ्यासमोरून काही केल्या ते दृश्य जात नव्हते. त्यामुळे त्या जास्तच खासविस होत होत्या.इतक्यात पाठी मागून शहाजी राजे येतात नि त्यांना चिंताग्रस्त पाहून म्हणाले," विसरता येत नाहीये का सती ची वस्त्रे हाती घेतल्याचे दृश्य ?" तसे जिजाबाईंनी चमकून मागे पाहिले. आणि त्याच क्षणी त्यांच्या मनात एक विचार ही येऊन गेला आणि तो म्हणजे आपण कोणत्या गोष्टी मुळे रुष्ट आहोत, हे स्वारी ना कसे कळाले ? त्याच बरोबर जाणून घेण्याची जिज्ञासा पण मनात बळावली. त्यांनी मागे वळून शहाजी राजे कडे पाहत विचारले " आम्ही का दुःखी आहोत,हे तुम्हाला कसं कळाले ? नाही म्हणजे ही गोष्ट आम्ही कुणा जवळ बोललो देखील नाही." त्यावर शहाजी राजे हसून म्हणाले," आम्ह