पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत ११२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ११२             महाभारत ११२       सुभद्रा जवळ एक दासी आली नि म्हणाली ," महारानी की जय असो." तेव्हा सुभद्रा ने विचारले ," बोल काय खबर आणलीस ?" तेव्हा ती दासी म्हणाली ,"  रणभूमीवरून एक पत्र आलंय." सुभद्रा ने पत्र घेतले नि वाचू लागली.त्यात अभिमन्यू लिहिलं होतं की काल पितामहाशी सामना झाला. तेव्हा त्यानी मला आशीर्वाद दिला नि म्हटलं तुला पाहून मला माझे बालपण आठवले.पत्र वाचता वाचता तिला अचानक रडू कोसळले. तेव्हा तेथे वासुदेव येऊन तिला विचारू लागले की सुभद्रा काय झाले का रडतेस तू ?" तेव्हा सुभद्रा म्हणाली, रणभूमीवरून अभिमन्यू चे पत्र आले आहे . परंतु न जाणो मला असं का वाटतं की रणभूमीवर अवश्य दुर्घटना घडली आहे पिताश्री !" त्याच वेळी दुसरीकडे म्हणजे हस्तिनापूरात महाराज धृतराष्ट्रानी संजय कडून युध्द भूमीवरील वार्तालाप ऐकून महाराज धृतराष्ट्र उद्गारले ," आज दुर्योधनाने अभिमन्यू सोबत  जे केले. त्यावरून तर मला असं वाटतंय की पांडव माझ्या शिल्लक असलेल्या मुलांना देखील जिवंत सोडणार नाहीत."किंचित थांबून ते पुढे म्हणाले ,"  हे संजय जर

महाभारत १११ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १११                           महाभारत १११     सुशर्माला वचन देऊन दोघेही बंधू तेथून निघाले. आपल्या घोड्यावर विराजमान होताच दु:शासनाने विचारले ," दादा तू सुशर्माला असं का वचन दिलेस "     " अरे दु:शासन वचन पळायला आपण काय पितामहा आहोत काय ? आणि आपण वचन पाळतोय की नाही हे पाहायला सुशर्मा जिवंत राहणार आहे काय ? आज त्याचा प्रतिद्वंद्वी अर्जुन आहे, तेव्हा अर्जुन त्याला जिवंत सोडणार आहे काय ? मग कशाला चिंता करतोस. ही खुश खबर आपण पितामहा देवू !" त्यावर दु:,शासन उद्गारला ," पण दादा ही खुश खबर ऐकून पितामहा खुश होणार नाहीत."     " माहितेय ते मला, म्हणूनच जायचंय."  आणि थोड्याच वेळात ते पितामहांच्या येथे पोहोचला. घोड्यावरून खाली उतरून  त्यांच्या पाशी येऊन दोघांनीही पितामहांना  प्रणाम केला. पितामहांनी त्या दोघांना आयुष्यमान भव ! चा आशीर्वाद दिला. त्यानंतर त्यांनी विचारले ," आज युद्धाचा काय बातमी ?" त्यावर दुर्योधन उद्गारला ," आज काही खास नाही घडलं फक्त युध्द झाले. परंतु उद्या साठी मात्र एक खास बातमी आहे." त्यावर त्यांनी वि

महाभारत ११० | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ११०                महाभारत ११०     आचार्य द्रोणाचार्यांच्या शिबिरात दुर्योधन , दु:शासन , कर्ण, आणि शकुनिमामा त्याना भेटायला आले होते.परंतु आचार्य द्रोण आपल्या शिबिरात नव्हते.थोड्या वेळ वाट पाहिली पण त्यांच्या येण्याची चिन्हे काही दिसत नव्हती.तेव्हा नाईलाजाने दुर्योधनाने द्वारपालला हांक मारली.तसा द्वारपाल अदबीने समोर येऊन उभा रहात म्हणाला," आज्ञा युवराज !"     " आचार्य द्रोण कुठं जातो ते सांगून गेले काय ?"     " नाही युवराज." द्वारपाल उद्गारला.     " सांगून गेले असते तर त्याने अगोदरच सांगितले नसते का मित्र ?"     " पण गेलेत तरी कुठं ?" दुर्योधनाने उद्गारला.     " अजून कुठं जाणार ? गेले असतील आपल्या प्रिय शिष्यांना सांगायला की उद्या जे ते व्यूह रचतील त्याची तोड काय आहे ?" त्यांच्या या वक्तव्याने आणखीन कुणाला राग आला नसला तरी कर्णाला त्यांचा राग अवश्य आला. परंतु अजून काय बोलताहेत हे ऐकून घेण्यासाठी गप्प राहिला. दुर्योधन आणि दु:शासन हे दोघेही मामाच्या व्यक्तव्यावर विचार करू लागले होते. खरंच असे असेल का वगैरे

महाभारत १०९ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १०९                   महाभारत १०९      पितामहा पडल्या त्याच दिवशी भीमाच्या हातून माझ्या पुत्राचा अर्थात भानुसेंनचा वध झाला.त्यांच्यात अंत्यसंस्कार करायचा सोडून मी पितामहांना भेटायला गेलो.परंतु मला माहित आहे की माझा पुत्र मी त्याच्या  अंत्यसंस्कारासाठी गेलो नाही म्हणून तो माझ्यावर रागावणार नाहीये याची मला पूर्ण खात्री आहे.परंतु संग्रामात वीरांचे मरण पत्करणाऱ्या त्या शुराला माहिती नव्हतं की ज्याच्या हातून त्याचा वध झाला तो त्याचा सख्ख्या चुलता आहे ! अज्ञानाच्या पोटी म्हणून का होईना पण भिमानं माझ्या एका पुत्राचा बळी घेतला होता. त्याबद्दल मी भीमाला दोष देत नाही म्हणा. त्या बिच्चाऱ्याला काय माहीत की आपण ज्याचा वध करत आहोत तो आपल्या जेष्ठ भ्राताचा पुत्र आहे. परंतु श्रेद्धेचे,मायेचे नात्याचे उरले सुरले अंकुरही माझ्या मनातून होरपळून गेले होते. मन बधिर झालं होतं ! शरीर सुन्न होतं ! मधूनच पितामहांची विकलांग मूर्ती शिबिराच्या पटला पटलांवर दिसत होती. वैरभाव न ठेवता युध्द कर- निरहंकारी नेतृत्व कर ! हे त्यांचे निर्वानीचे बोल फेर धरून डोळ्यासमोर नाचत होते. डोळे मिटून आसणार बसलो होतो बैठकीची

महाभारत १०८ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत १०८                     महाभारत १०८      दहाव्या दिवशी युध्द सुरू झाले. अर्जुन पितामहा पर्यंत पोहोचू नये म्हणून दुर्योधन पक्का बंदोबस्त केला होता.परंतु अर्जुनला कर्णा व्यतिरिक्त दुसरा कोण  रोखू शकणार होता म्हणा. आचार्य द्रोण जरी असले तरी ते त्यात पडणार नाहीत. कारण त्याना ही माहीत आहे की ते स्वतः आणि गंगापुत्र पुत्र भीष्म जोपर्यंत रणभूमीवर आहेत तोपर्यंत पांडवांना विजयी श्री मिळणे शक्य नाहीये. म्हणून ते अर्जुनला कदापि अडविणार नाहीत आणि केलेही तेच. अर्जुनला दुरूनच पितामहांचा ध्वज दिसला तसा तो वसुदेव कृष्णाला म्हणाला ," केशव तो पहा पितामहांचा ध्वज. तिकडे घेऊन चल. तेव्हा अश्वत्थामा सहित सर्वांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही त्याला फार काळ रोखू शकले नाही. अर्जुन पितामहांच्या रथा पाशी पोहोचला. गंगापुत्र भीष्मांनी आपल्या धनुष्यावर बाण चढविला नि अर्जुन वर सोडणार तोच शिखंडी अर्जुनच्या पुढे उभा राहिला. शिखंडीला पाहतच गंगापुत्र भीष्मांनी आपल्या बाणांची दिशा बदलली नि बाण सोडला नि आपले धनुष्य खाली ठेवले नि फक्त तलवार हातात घेतली, उद्या कोणी असे  म्हणू नये की अर्जुन