पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाभारत ६० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ६०                              महाभारत ६०      सुभद्रा एकटीच बगीच्या मध्ये फिरत असते. तेवढ्यात समोरून अर्जुन येतो.अर्जुनाने पाहून तिला एकदम चपापली. तेवढ्यात अर्जुन उद्गारला  ," जर आपल्याला मान्य असेल तर मी आपल्याला प्रणाम करतो." त्यावर ती त्यावर आपली नाराजी दाखवत उद्गारली  ," बोलू नका माझ्याशी मी तुमच्यावर खूप नाराज आहे." त्यावर अर्जुन उद्गारला ," माझ्यावर नाराज .....अरे बापरे ! परंतु अपराध काय आमुचा हे आम्हास कळले असते तर फार बरं झालं असतं ."      " आपणच अर्जुन आहात ,हे का नाही सांगितलंत आम्हाला ?  "       " परंतु आपण हा प्रश्न केलाच नाहीये. उलट आपण असं विचारलात की आपण अर्जुनला ओळखता का ? आणि  मी सांगितले हो म्हणून. मग आमुचे काय चुकले ते आम्हांस कळेल का ?" त्यावर ती त्याला चिडवत बोलली " आंहाहा काय सांगितले की मी पाहिलाय परंतु त्यात काही विषेश गुण नाही असे आपण बोलले नव्हते का ?" त्यावर अर्जुन बोलला की माझ्या मते तर नाही परंतु आपल्या मतानुसार जर विशेष गुण आहे तर तो सांगायला पाहिजे होता ना ? परंतु ते सांगत

महाभारत ५९ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ५९                             महाभारत ५९    पांडव खांडव प्रस्त निघाले. त्यांच्या सोबत , ब्राम्हण ,  क्षत्रिय , वैश्य , शूद्र सुद्धा जात आहेत. कारण त्यांच्या सोबत हस्तिनापुर ची आत्मा सुद्धा जात आहे. श्रीकृष्ण , नांगरधारी बलराम , द्रोणाचार्य  , कृपाचार्य , गंगापुत्र भीष्म  सुद्धा भूमी पूजनासाठी जात आहेत. शिवाय महर्षी व्यास सुद्धा आहेत. त्याना जाणे तर आवश्यकच होते , कारण  तेथे जाऊन त्यांच्या शिवाय दुसरा भूमी पूजन कोण करणार ? नाही का ? आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खांडव प्रस्त ला श्रीकृष्णाने पांडवांची कर्मभूमी म्हटलं आहे ,अर्थात अवश्य तेथे काहीतरी चमत्कार होणार हे निश्चितच आहे ,कारण श्रीकृष्ण विना कारण  काही बोलत नाहीत. श्रम आणि प्रकृती यांचा संघर्ष पाहण्या सारखा निश्चितच आहे. खांडव प्रस्त ही एक  आबड-धोबड जमीन तर आहेच. शिवाय नापीक ओसाड ही आहे इथं पायाला टोचून रक्तबंबाळ करणारे  काटे सुद्धा आहेत. आणि जंगल आहेत, त्यात जंगल  प्राणी , असुर आणि नागवंशी ही इथं राहतात. ते कोणाला ही तेथे येऊ देत नाहीत.असे ओसाड प्रदेश पांडवांना दिलेला पाहून हस्तिनापुर ची प्रजा आपसात कुजब

महाभारत ५८ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ५८                                 महाभारत    ५८     एकीकडे   युवराज युधिष्ठिरच्या राज्यभिषेकाची तयारी जोरदार सुरु आहे, तर दुसरीकडे पांडू पुत्र राज दरबारात जाण्यापूर्वी राज टिळक करण्यासाठी आपल्या आई कडे येतात नि आपल्या आईला विनंती करतात की , आई, दादाला टिळक कर." सहदेव उद्गारला.      " अरे , मी कसा टिळक करणार ?"      " आई, हा टिळक नाही तर आपला आशीर्वाद असेल." अर्जुन उद्गारला.      " माझा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे अर्जुन. आणि घरात सून आल्यानंतर  काही विशेष अधिकार सून आणि सासू या मध्ये वाटले जावेत. मर्यादांची काही सीमा आखल्या गेल्या पाहिजेत. सासू बनल्यानंतर जे अधिकार पत्नी चे आहेत ते तिने आपल्या सूनबाईला देणे आवश्यक आहे.त्यामुळे घरात नेहमी शांती राहील नि वादविवाद होणार नाहीत.अर्थात टिळक लावण्याचा अधिकार द्रौपदीचा आहे तेव्हा तिनेच तो करायला पाहीजेल." त्यावर द्रौपदी उद्गारली ," जशी आपली आज्ञा !" असे म्हणून प्रथम तिने राजमाता कुंतीचे चरणस्पर्श केले .तेव्हा त्यांनी आशीर्वाद देत म्हटलं ," सौभाग्यवती भव ! पुत्रवती भव !

महाभारत ५७ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ५७                              महाभारत ५७       द्वारकेवरून बलराम आणि श्रीकृष्ण हस्तिनापुर ला येऊन बरेच दिवस झाले होते. त्यामुळे द्वारीकेवरून सुभद्राचे पत्र आले होते. ते श्रीकृष्ण वाचत होता. तेव्हा तेथे बलराम आले नि श्रीकृष्णा ला विचारू लागले की कोणाचे आहे ते पत्र ? " त्यावर श्रीकृष्ण उत्तरला ," द्वारीकेवरून सुभद्राचे पत्र आले आहे दाऊ ." बलराम ने विचारले ," काय लिहिलंय त्यात ?" श्रीकृष्ण उत्तरला ," काही नाही क्षेमखुशलचे पत्र आहे दाऊ !" तेव्हा बलराम ने फ़क्त  " हूं s ss म्हटलं. इतक्यात द्वारपाल उद्गारला ," युवराज आपल्या दर्शनाचे अभिलाशी आहेत." तेव्हा श्रीकृष्णाला वाटले की आपल्याला भेटायला युवराज युधिष्ठिर की काय येत आहेत. म्हणून हर्षभराने श्रीकृष्ण बलरामला म्हणाला ," दाऊ युवराज युधिष्ठिर येत आहेत आपल्याला भेटायला मी घेऊन येतो त्याना." तेव्हा द्वारपाल उद्गारला ," मी युवराज युधिष्ठिर विषयी खबर द्यायला नाही आलोय तर युवराज दुर्योधन बद्दल सांगायला आलोय." तेव्हा श्रीकृष्ण उद्गारला ," दाऊ , दुर्योधन फक्त आपल

महाभारत ५६ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ५६                                        ५६                                राधेय         काल राज्यसभेत हे काय घडलं ते सर्वकाही समजलं. परंतु मला मात्र  ते आवडलं नाही. संपत्ती आणि सत्ता मानवी मनाला कधीकधी पशुहूंनही क्रूर कार्य  करवितात. अर्थात राज्यातील आपल्या नाय्य भाग मागणाऱ्या युधिष्ठिरला हस्तिनापुरच्या मान्यवरांनी दिलेला न्याय तर अयोग्यच होता. जरी राज्याच्या विभाजनाचा प्रस्ताव पितामहांनी ठेवला असला तरी त्या मागची प्रेरणा शकुनीमामाची असावी. म्हणजे पितामहांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सावजाला टिपण्याचे काम नक्कीच शकुनी मामानी केले असावे. परंतु सर्वांसमोर असे भासविले की हस्तिनापुर च्या परिवारात आपण हस्तक्षेप करत नसून केवळ आपल्या इच्छेखातर आपण राज्यसभेत बसलो आहोत. काय हा निर्लल्जपणा ! मला तर असं वागणे अजिबात आवडलेले नाहीये. पण न आवडणाऱ्या साऱ्या गोष्टी काही नेहमी थोपविता येतातच असं नाही हं ! मला शकुनिमामा स्वतःचं राज्य गांधार सोडून नेहमी हस्तिनापुरातच राहणे  पसंत नव्हतं. सर्व कलहाचे मुळ तेच होते म्हणा. आपण कोण त्याना सांगणार ना ? कारण आपला मित्र दुर्योधन त्या शकुनिमामाच

महाभारत ५५ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
महाभारत ५५                       महाभारत ५५        कुंती आपल्या पुत्रासह द्रौपदी ला घेऊन महाराज धृतराष्ट्राच्या कक्षेत जातात तेव्हा दुर्योधन पत्नी भानुमती तेथे गांधारी सोबत उपस्थित होती. ती आपल्या सासूबाईला अर्थात गांधारीला छोटी आई अर्थात कुंतीच्या आगमनाची सूचना देत म्हणाली ," आई, छोटी आई आपणास भेटायवास आल्या आहेत." तश्या गांधारी उठून उभ्या राहतात.कुंती त्यांच्या जवळ आली तशी उद्गारली ," प्रणाम ताई !"     " प्रणाम मोठ्या आई !"     " सुनबाई , आपल्या छोट्या आईला नि थोरल्या जाऊबाई चे स्वागत कर बरं."      " आपल्याच घरात स्वागत करायची काय गरज आहे ताई !"     " गरज आहे तर !  तुला माहितेय वारणावंतच्या दुर्घटना नंतर मला असं वाटत होतं की सारे हस्तिनापुर  उजाड पडले नि हस्तिनापुर ची सारी खुशीच निघून गेली. परंतु आता असं वाटू लागलंय की गेलेली खुशी वापस परतून आली. अर्थात ह्या या खुशी अभिनंदन करायलाच हवे कुंती !"      " जशी आपली मर्जी !"     " तू नव्हतीस तर दुर्योधनच्या विवाहाच्या वेळी माझं मन एकदम उदास झालं होतं