पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुरुक्षेत्र - ५१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
कुरुक्षेत्र - ५१       आई म्हणाली ," हा सारा खेळ आपल्या दैवाचा आहे बाळ.   आपल्या हातात काहीच नसते . आपण फक्त निमित्त असतो . तेव्हा यशदादा म्हणाला ," हे जरी खरे असले तरी तू आमच्यापासून एवढे मोठे रहस्य लपविले  नसते तर कदाचित आता जे घडले ते मात्र निश्चित झाले नसते .  त्यावर आई उत्तरली ,"  जे झाले यायला उपाय नाही आता. चल मला त्याच्याकडे घेऊन."       "  हो. चल आम्ही पण येतो तुझ्या सोबत." मग आम्ही सर्वजण जायला निघालो.   कल्याणला इमर्जन्सी वार्ड मध्ये  दाखल केलेले असते. आणि त्याच्यावर  वैद्यकीय उपचार सुरू झालेले असतात. मोठे आई- बाबा  सुध्दा  तेथे उपस्थिती असतात. त्यांनी अगोदर  कल्याण च्या  घरच्यांना फोन करून इस्पितळात बोलविले असते. कल्याण चे पालन कर्ते  आई-वडील, वैशाली वहिनी आणि दोन मुले आलेली असतात. आम्हाला इस्पितळात आलेले   पाहून मोठ्या बाबांना आणि मोठ्या आईला  मोठं आश्चर्य वाटत होते आणि मोठी खाऊ की गिळू ना नजरेने आमच्याकडे पाहत असते . शिवाय त्या दोघांना असा प्रश्न पडला असावा की आम्ही कशासाठी आलोय इस्पितळात आता ? कदाचित धीरज जिवंत आहे का मृत्यू पावला हे

कुरुक्षेत्र ५० | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
कुरुक्षेत्र ५०                          धीरज      मी मोठ्या विवंचनेत सापडलो होतो. कारण ड्रायव्हर ची पत्नी केस मागे घ्यायला तयार नव्हती. आम्ही तिला पैशाचे लालच दाखविले. परंतु ती ऐकायलाच तयार नव्हती. तिचे म्हणणे होते की माझ्या नवऱ्याचा प्राण तुमच्या दुश्मनी मुळे गेला. मला न्याय पाहिजे. जे पैसे तुम्ही देऊ केलंत त्या पैशाने माझ्या नवऱ्याचा प्राण परत येत असेल  तर मी केस मागे घ्यायला तयार आहे. पण तिच्या या प्रश्नाचे उत्तर कुणापाशी ही नव्हते. त्यावर मी म्हणालो," मरण पावलेल्या माणसाला परत जिवंत करता येत नाही. परंतु मी देत असलेल्या पैशाने तुझं नि तुझ्या मुलांचं भविष्य उज्जवल होईल. तेव्हा विचार कर नि मला उत्तर दे. " त्यावर ती म्हणाली ," माझ्या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी माझ्या सासुरवाडीची शेतीवाडीच पुरेशी   आहे. त्यात मी धान्य पिकवून मी माझं नि माझ्या मुलांचे  उदरनिर्वाह नक्कीच होईल. त्यासाठी मला तुमची दयेची भीक नकोय आणि त्याच बरोबर माझ्या नवऱ्याचा जीव घेणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. शेवटी माझा नाईलाज झाला.  मला मुकाट्याने माघारी परतावे लागले. पण नंतर मला कळले की मा

कुरुक्षेत्र - ४९ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
कुरुक्षेत्र - ४९       आम्ही वकील सुभाष सोबत पोलीस स्टेशनला पोहोचलो. आणि जामीनीवर सोडून घरी आणले घरी. त्यावेळी बाबा घरी आले होते. धीरेन ला पाहता त्याच्यावर कडाडले नि मग  म्हणाले ," अरे , मूर्ख माणसा ! त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कार चे ब्रेक करायला कुणी सांगितले तुला ?"      " नाही सांगितले कुणी. मीच केले."      " लाज नाही वाटत मीच केले म्हणून सांगायला."      "  चुकून झाले ."      " चुकून झाले .असे कोर्टात सांगणार आहेस का ?"      " पप्पा कशाला त्याच्यावर रागवता.  आता झाली ना चूक त्याच्या हातून ? आता त्याला त्यातून बाहेर कस काढायचं ते बघा."      " बाहेर ते कसं काढणार ?"      " काहीतरी उपाय करायलाच हवा ना ?"      " अजिबात नाही. कुणी सोडवायचं त्याला ."      " अगं गायत्री असं कसं बोलू शकतेस तू ?"      " तुम्ही अजिबात त्याला पाठीशी घालू नका. त्यानं लहान सहान नाही. फार मोठा अपराध केला. त्या अपराधाची शिक्षा त्याला मिळायलाच पाहिजे."      " तु नक्की त्याचीच आई आहेस न

कुरुक्षेत्र ४८| मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
कुरुक्षेत्र ४८        मी आमच्या काकांच्या   घरी फोन करून दुर्घटनेची खबर दिली. थोड्याच वेळात आमच्या परिवार आणि काकांचा  परिवार इस्पितळात पोहोचले. परंतु आजोबा तर बेशुद्धावस्थेत होते. त्याना दुरून पाहण्याखेरीज दुसरे काहीच करू शकत नव्हतो आणि आमच्या डोक्याला बांधलेले बँडेज पाहून आईने विचारले ," अरे तुम्हाला कसा मार लागला ? तुम्ही तर  तिघे दुसऱ्या गाडीतून गेले होते ना ?"      " हो .आमच्या ही कार ला अपघात झाला ." मी म्हणालो.      "  अरे , देवा ! असे रे कसे झाले ? " आईने विचारले," दोन्ही कार चे ब्रेक फेल. ? कुण्या वाद्या दुश्मनाचे तर हे काम तर नव्हे ना ?" आई अगदी सहजच बोलून गेली. परंतु त्यावेळी धीरेन च्या डोळ्यात मला भीती दिसली. त्याचे अंग भीतीने थर थर कापत असल्याचे मला जाणवले. तसा लगेच माझ्या  संशय आला की आई म्हणते तसेच तर  घडले  नसेल ना ? मी स्वत:लाच  प्रश्न केला. बहुधा तसेच घडले असावे. नाही तर एकाच वेळी दोन्ही  कार चे ब्रेक फेल कसे होतील ? दाल में काला जरूर है. वर्ना उसके आँखों में भय कैसा ? और क्यों ?  याचा अर्थ एकच असू शकतो. खरे तर हे आम्हाला

कुरुक्षेत्र - ४७ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
कुरुक्षेत्र - ४७       आम्ही घरी आल्यांतर यधदादा बळीदादावर रागवत म्हणाला ," अरे तो एक मूर्ख माणूस आहे ; पण तू का लागला त्याच्या नादाला ? "       " अमर आता तूच सांग रे , मी त्याला आव्हान दिले की त्याने मला आव्हान दिले.?"       " ठीक आहे,त्याने तुला आव्हान दिले. परंतु थोडक्यात बाजी लावून मागे हटवायचे होते ना ? त्याला बरबाद करून तुला काय मिळाले ?"       " घमंडी माणसाचे घमंड तोडल्याचा आनंद झालाय मला. "      " हे तू चांगले नाही केलेस .आता एवढे पैसे कुठून आणणार आहे तो ?" यश दादा  बोलला.       " कुठन का आणे ना ? आपल्याला काय त्याचे .बळी दादा बेफिकीर पणे बोलला. तेव्हा यशदादा म्हणाला ," अमर आपण त्याला मदत करूया थोडी शी ? "       " पण ते घ्यायला तयार होईल का?"       "  बघू प्रयत्न करून."  तेव्हा बळीदादा यशदादा वर नाराज होत म्हणाला ,"  दादा शर्थ झाली तुझ्या या दयाळू पणाची !" त्यावर यशदादा बळीदादाला  समजावत  म्हणाला,       " अरे कसे झाले तरी तेआपले भाऊ च आहेत ना ? पाण्यावर काठी मारल्याने

कुरुक्षेत्र -४६| मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
कुरुक्षेत्र -४६                                 धीरज        " काय झालं धीरज ?  तयार झालेत का ते. पप्पानी मला प्रश्न केला.      "  कसले होताहेत तयार ? उलट त्यांनी आपल्याला कोंडीत पकडले आहे ."     " म्हणजे ?" शनी मामांनी  विचारले.    "  ते फ्लॅट द्यायला तयार आहेत. परंतु त्याबदल्यात फार मोठी रक्कम मागताहेत आपल्याकडे. "      " देऊन टाक. मागतील तेवढे पैसे ." पप्पा म्हणाले.     "  ते पैसे नाही मागत आहेत ."     " मग ?" पप्पानी विचारले. सर्वजण गोंधळलेल्या स्थितीत माझ्याकडे पाहू लागतात. तसा मी पुढे म्हणालो ," प्लॅट च्या त्याबदल्यात आपली केमिकल कंपनी मागताहेत. शिवाय यापुढे एकमेकांचे व्यवसाय करायचे नाहीत . अशी त्यांनी अट पण ठेवलीय. " तसा आजोबा खुश होत म्हणाले ," मग चांगले आहे ना, मान्य करून टाक." तेव्हा  त्याच्यांवर धीरज नाराज होत म्हणाला ,"  मला वाटलंच होतं की तुम्ही  असं म्हणाल ते."      " अरे मग  वाईट काय आहे त्यात ? त्यांना त्यांचा व्यवसाय करू दे . आपण आपला व्यवसाय करू . कल्याण बोलल

कुरुक्षेत्र ४५ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
कुरुक्षेत्र ४५                                    अमर       आज पायल हॉटेल मध्ये धीरज ने  मोठी पार्टी ठेवली होती. टेंडर मिळल्याच्या खुशीने का आमच्या हातून टेंडर हिचकावून  घेतल्याच्या खुशीने ते काही कळत नव्हते .पण असे कसे  घडले यावर आम्ही विचार करू लागलो होतो. राहून  राहुन   आमचा संशय जतीनवर जात होता. टेंडर  बद्दलची गोपनीय माहिती जतीनेच तर पुरविली नसेल ना ?  कुणास ठाऊक ? असेल ,ही ! म्हणजे धीरज ने  त्याला कामावरून काढले. हे  सर्व नाटक होते का  ? असेल ही ! पण दुर्वा कशी सामील  झाली त्यात  ? नाही ,नाही दुर्वाला या बद्दल काही  माहितच नसावे. त्यांनी फक्त दुर्वा चा वापर करून घेतला असावा. कारण धीरज ला माहीत होते की, दुर्वाला आम्ही  सख्ख्या बहिणी सारखे मानतो. त्याचाच  त्याने फायदा उचलला असावा . दुर्वा समोर जतीनेने हे नाटक केले असेल. धीरज ने जतीनला  कामावरून अपमानित करून काढून टाकले म्हणून . त्या बिच्चारीला त्याच्या कारस्थानाबद्दल काहीच माहिती  नसेल . म्हणून ती नवऱ्याच्या  नोकरीसाठी माझ्याकडे आली .कारण तिला विश्वास आहे, मी कधी रिकामी हाताने तिला  वापस पाठविणार नाही . याची पूर्ण खात्री होती त्

कुरुक्षेत्र-४४ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.

इमेज
कुरुक्षेत्र-४४      पाहू काय निष्पन्न होतंय ते. असे मी व्यक्तीशः म्हटले. तेवढ्यात तिथे अमर येताना मला दिसला. मी अमर ला म्हटले की , तुझी झाली का तयारी ?"      " हो ."      " मग चल . निघायला हवे आहे."      " बळी दादा कुठे आहे ?"      " येतोय. कपडे बदली करतोय."       " अरे कपडे कशाला बदली करायला हवे आहेत ? आपण कंपनीत थोडेच चाललोय ?"       " पण दादा आजोबांनी आपल्याला तिथे कशाला बोलविले आहे ?"       " ते तिथे गेल्यानंतरच कळेल. परंतु मला असे वाटतंय की आजोबांनी आपसातील वैर संपविण्याबाबत काहीतरी काहीतरी मार्ग निश्चितच काढला असावा."     " मी एक विचारु दादा ?"     " अवश्य ."     " आजोबांनी आपल्याला धीरज बरोबर असलेली दुश्मनी विसरायला सांगितले तर ?"     " त्याहून सुंदर ते काय असावे ? " यश     " माझा पण तोच विचार आहे." अमर ने दुजोरा दिला.     " पण माझा विचार तसा बिल्कुल नाहीये .तेवढ्यात तेथे आलेल्या बळीने त्यांचे संभाषण ऐकून म्हटले होते . मी आणि दादा दा