पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुरुक्षेत्र २८

इमेज
कुरुक्षेत्र २८                                    क्रिश      मी आणि रमा दोघ ही एका रेस्टॉरंट मध्ये चहा पीत बसलो होतो . त्याच वेळी आमच्या पाठीमागच्या बाकावर दोन व्यक्ती बोलत होते .त्यांचा आवाज मला ओळखीचा वाटला. म्हणून मी मागे वळून पाहिले. तेव्हा माझ्या अंदाज खरा ठरला . ते दुसरी कोणी नसुन धीरज कल्याण आणि त्याची रिकाम टेकडे  दोस्त गप्पा मारत बसले होते. ते  कुणालातरी धडा शिकविण्यात बद्दल बोलत होते.म्हणून मी ध्यान देऊन त्यांचे बोलणे ऐकू लागलो होतो. बोलता बोलता त्यांनी दामिनीच्या नावाचा उल्लेख केला. तसा  मी जास्तच लक्ष देऊन लागलो. दामिनी माझी मानलेली बहीण होती ; परंतु तिची माया माझ्या सख्ख्या बहिणी पेक्षा ही माझ्यावर जास्त होती रमाने मला  विचारले ," काय झाले म्हणून ?" मी देखील तिला खुणेनेच गप्प राहण्यास सांगितले. एकंदरीत तिला बदनाम करण्याचा विचार होता त्यांचा. म्हणून  मी हळूच माझ्या मोबाईल फोन ऑन करून त्या मध्ये सर्वांचा आवाज रेकॉर्डिंग करून घेऊ लागलो होतो. त्यांची संपुर्ण  योजना मी ऐकूनही घेतली नि आवाज रेकॉर्डिंग करून घेतली.        त्यानंतर ते सर्वजण उठले आणि तिथून बाहेर पडले. म

कुरुक्षेत्र - २७

इमेज
कुरुक्षेत्र - २७          मी कपडे बदल केले कारण मला अमरला भेटायला जायचेे असते. मी मना मध्ये निश्चय केला की, आज आपले गुपित अमर जवळ जाहीर करायचेच. खूप झाला हा लुपा-छुपीचा  खेळ, आज बोलून टाकायचे की  त्याला  ," आय लव यू " पण  त्याचे  माझ्या इतकेच माझ्यावर  प्रेम करत असेल का ?        हो .  नक्कीच करत असेल. पण त्याने  कधी जाहीर का केले नाही ? कदाचित त्याची पण माझ्या सारखीच अवस्था असेल. किंवा  माझ्या सारखाच माझ्याशी खेळत तर नसावा ना ?  कुणास ठावूक ? खेळत ही असेल. किंवा   त्याच्या जीवनात माझ्या व्यतिरिक्त  दुसरी कोणी असेल का ? छे छे छे ! तसं अजिबात नसेल , कारण तसे जर असतं तर आपल्याला नक्कीच कळलेच असते आणि मला काय वाटतं माहितेय  तो सुध्दा  माझ्या इतकाच माझ्यावर प्रेम करत असावा.  फक्त जाहीर करायला घाबरत असावा आणि त्याचं  कारण म्हणजे मागे आपण नाही का म्हटले  होते की ,अमर फक्त माझा मित्र आहे. मी त्याच्यावर प्रेम मुळीच  करत नाही. कदाचित हा  त्याचाच  परिणाम असावा आणि म्हणूनच त्याची  माझ्या समोर कबूल करण्याची   हिंमत झाली नसेल. म्हणून मला वाटतं की आता आपण   पुढाकार घ्यावा आणि स्वतःच जाहीर

कुरुक्षेत्र -२६

इमेज
कुरुक्षेत्र -२६         मग पप्पांनी आजोबांना विचारलेे. तेव्हा आजोबांनी विचारले ," तू मुलगी पाहिलीय का ?" पप्पा म्हणाले ," हो." मग  आजोबांनी विचारले की , बरं.कधी बघायला जायचंय  मुलीला ?" पप्पा म्हणाले की , आधी मी मुलीच्या बापाला फोन करून विचारतो की कधी यायचं मुलगी पाहायला ?"            त्यावर आजोबा उत्तरले ," ठीक आहे आधी त्यांना विचार , आणि  मला तसे सांग . मग सर्व जाऊ पाहायला."         " सर्वजण म्हणजे ?" पप्पानी गोंधळून विचारले.        " तू मी , तुझी बायको , तुझा धाकटा भाऊ ,भावजय आणि नवरा मुलगा. बस्स !" तेव्हा माझ्या मनात आले होते की सरळ बोलुन टाकावे  की काका काकी नकोत म्हणून. पण नाही बोलु शकलो. पण माझे काम पप्पानी केले. पप्पा म्हणाले ,"  त्याला कशाला उगाच त्रास ?"       " त्यात कसला आलाय त्रास ?"       " पण नकोच तो आमच्या बरोबर. "       " असं बोल  ना , तुला तो सोबत नको म्हणून. उगाच कारणे सांगू नकोस." त्यावर पप्पा काहीच बोलले नाहीत. परंतु त्यांच्या मनात ही  तेच होते , जे माझ्या मन

कुरुक्षेत्र -२५

इमेज
कुरुक्षेत्र -२५          दुर्वा तिकडून निघून गेल्यावर मी जतीन कडे वळत म्हणालो ," मघाशी अमर समोर होता म्हणून मी तसे बोललो. आता मला  खरे काय ते सांग."      " माझ्यावर  विश्वास नाही का तुझा ?"      " जर खोटं बोलत असशील  ना तर मग दातच पाडीन तुझे."      " धीरज  जतीन खरे बोलतोय." अशोक ने दुजारा दिला.     " आम्ही तुझे मित्र ना ,म्हणून अमर राग काढतो आमच्यावर . " शरद ने पुस्ती जोडली.      " त्याची एकदा तरी जिरवायला पाहीजेल." अजय बोलला.       " ती वेळ लवकरच येईल." मी म्हणालो.       " त्याला अद्दल एकाच गोष्टी ने घडविता येईल." जतीन बोलला.       " कोणत्या ?"       " दामीनीला त्याच्या पासून दूर करायचे."       " म्हणजे ?"       " तू हस्तगत कर तिला."       "  ती कशी ?'       "  अगोदर चारा  घालुन बघ तिला. नाही फसली जाळ्यात  तर उचलायची जबरदस्तीने जो चिज मांगकर नही मिलती है उसे छिन लेना ही बहादुरी है .अशोक बोलला.      मला ही आता त्याचे म्हणणे पटू लागले होते

कुरुक्षेत्र-२४

इमेज
कुरुक्षेत्र-२४         पात्र परिचय - धुर्तराज आणि गायत्री ची मुलं अनुक्रमे- धीरज ,धीरेन , विलास, दुर्वा इत्यादी प्रेमराज आणि कुंदाच्या मुलांची नावे अनुक्रमे - यशराज बळीराज, अमरराज इत्यादी.   कुंदा चा लग्नापूर्वी चा पुत्र - कल्याण उर्फ कुंज     कुंदा च्या भावाचा मुलगा- क्रिश      संपूर्ण जिल्ह्यातील महाविद्यालयांचे सामने भरविले होते. त्यात सरस्वती महाविद्यालयाच्या संघांमध्ये कल्याण कर्णधार होता ,  तर ज्ञान मंदिर विद्यालयाच्या टीम मध्ये अमर कर्णधार होता. सामने अटीतटीचे होते. अमर आणि कल्याण दोघेही चांगले बॅटमन होते , शिवाय चांगले गोलंदाज पण होते ; पण या दोघांपेक्षाही संस्कार महाविद्यालयची टीम  अगोदरच फायनल मध्ये पोहोचली होती. त्या संघाचा कर्णधार क्रिश नावाचा तरुण होता. तो खेळण्यात पटाईत होता. सेमीफायनलमध्ये अमर आणि कल्याण प्रतिस्पर्धी होते. तरीही दोघेही चांगले खेळले. दोन्ही संघाच्या धावा पण सारख्या च झाल्या. त्यामुळे पंचाना न्याय देता येईना. शेवटी रणरेट वरून सरस्वती महाविद्यालयाचा संघ विजयी घोषित करण्यात आला ; पण फायनल मध्ये मात्र संस्कार महाविद्यालयाची टीम जिंकली. मँन आँफ द सीरीजचा

कुरुक्षेत्र -२३

इमेज
कुरुक्षेत्र -२३       प्रेमराजअजून दोन मुलं झालीत त्यांची नावे अनुक्रमे, बळीराज आणि अमरराज अशी होती. धुर्तराज अजून तीन मुलं झाली. त्यांची नावे अनुक्रमे , सर्वात मोठा धीरज दुसरा धीरेन ,तिसरा विलास आणि मुलीचे नाव दुर्वा असे होते. तसेच त्यांचे स्वभावही वेगवेगळे होते. सर्वात मोठा आपल्या वडिलांसारखा परोपकारी आणि शांत स्वभावाचा होता. बळीराज तापट  होता. चट्कन राग येत असे त्याला. लगेच मारामारी करायला उठे. आणि अंगाने पण मजबूत होता. ताकद शीर होता. अमरराज तापट नव्हता. लवकर राग ही येत नसे त्याला. परंतु अन्याय मात्र सहन होत नसे त्याला. बाकी अभ्यासात हुशार  प्रथम क्रमांक त्याचा असे आणि खेळात ही  हुशार चॅम्पियन गणला जायचा शाळेमध्ये. हे झाले प्रेमराज च्या मुलाचे स्वभाव गुण.        धुर्तराजच्या मुलाचे स्वभाव गुण एकदम भिन्न होते.  सर्वात मोठा धीरज आपल्या वडिलांप्रमाणे धुर्त आणि कपटी होता आणि राग ही लवकर येत असे. शिवाय त्याचे नि बळीराजचे अजिबात पटत नसे. छोट्या , छोट्या गोष्टीवरून ही दोघेही मारामारी करायला उठत असत. पण दोघांची ही ताकद जवळजवळ सारखीच होती. अभ्यासात हुशार पण गणित विषय कच्चा होता दोघांचाही.

कुरुक्षेत्र - २२

इमेज
कुरुक्षेत्र - २२            " मी खोटे सांगेन असे वाटलंच कसं तुला ?"          " सॉरी यार !"          " व्हॅट्स  सॉरी  ? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती."        "  प्लीझ  माफ कर ना आता."        " माफ करीन पण  एका अटीवर ."        " कोणत्या ?"        " मला आता जे काय सांगितले ते पुन्हा  कोणाला ही सांगू नकोस. "        " मान्य . नाही सांगणार."        " आता आपली पसंती झाली. आता फक्त मुलांची पसंती राहिली  ती एकदा झाली की मग लग्नाचा मुहूर्त काढायला मोकळे झालेत आपण." त्यावर तो म्हणाला ," चल,  बाहेर जाऊन आधी खुशखबर देऊन सर्वांना. आणि मुलांची पण  पसंती विचारु ,  कसं ? "       " हो ."  मी म्हणालो. मग आम्ही दोघेही त्याच्या खोलीतून हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये आमची सर्वजण वाट पाहत होते. कमलाकर ने  हिरवा कंदील देताच सर्वांचे चेहरे उजळले. मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. प्रेमला आणि कुंदाला एकांत मध्ये भेटण्याचे आम्ही परवानगी दिली. मला खात्री होती की प्रेमराज माझी निवड डावलणार नाही. आणि