रोबोट-१२
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रोबोट-१२ |
तोतया बॉडीलेस पुरता गोंधळला. त्याला कळेना हा
बॉडीलेस तर इथं आहे तर मग त्या दहशतवाद्याना अडविणार कोण ? शिवाय एकच माणूस चार ही ठिकाणी कसा काय पोहोचू शकतो आणि हा जाहीर पणे कसे काय सांगू शक्यतो ? काही कळत नाही. आता उद्याच काय तर कळेल.
चला आपलं इथलं काम संपलं. खरं तर आपली पण हीच जफर खान यशव्ही होऊ नये आणि एकदा का जफर खानचा निकाल कागला की आपण पण सिंगापूरला जायला मोकळे. असा विचार करून तेथून सटकला. अचानक पणे
आवाज बंद झाल्याने पोलीस सुध्दा कैद्यांना घेऊन पोलीस
स्टेशनला निघाले.
दुसऱ्या दिवशी खरोखर वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या की पाकिस्तान च्या मुख्य चार शहरात बॉम्ब स्फोट
झाले त्यात लाखोंच्या संख्येने मृत्यू मुखी पडले आणि तेवढेच जखमी देखील झाले. त्यामुळे पाकिस्तान सरकारने दहशतवाद्याना दिसता क्षणीच शूट करण्याची ऑर्डर दिली.
त्यामुळे आतंकवाद्याना पाकिस्तानातून पळ काढण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय उरला नाही. काहीनी तर पाकिस्तातुन पळ काढून अफगाणिस्तान मध्ये आश्रय मिळविला तर काहींनी चीन मध्ये आश्रय घेतला. परंतु भारतात येण्याची हिंम्मत मात्र कुणी करू शकले नाहीत. कारण भारतात येणे म्हणजे मृत्युला आमंत्रण दिल्या सारखेच आहे. एवढी त्यांच्या मनात बॉडीलेस बड्डलची दहशत मनात निर्माण झाली होती. तर दुसरीकडे बॉडीलेसचा गोडवे गायिले जात होते. सर्वांच्या मुखी एकच वार्ता होती ती म्हणजे हे घडलं कसे ? पण कोण सांगणार ? बॉडीलेस तर दिसत नाही. मग विचारणार कोणाला ?"
त्यानंतर पोलिसांनी जफर खानच्या काही माणसांना
पळून जाण्याची संधि स्वतःच उपलब्ध करून दिली.आणि
पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्या नवीन
अड्यावर पोहोचले. तेथे जाऊन पाहतात तर जफर खान
आणि त्याच्या भावाला अगोदरच कुणी तरी ठार मारून गेलं
होतं आणि हे बॉडीलेस शिवाय दुसऱ्या कुणाचेही काम नाहीये हे पोलिसांच्या ध्यानात येताच पोलिसांनी जखमी आणि मृत लोकांना आपल्या ताब्यात घेतले आणि घटनास्थळा चा पोलीस पंचनामा केला. मृतदेह पोष्टमार्टम साठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिले. जखमी ना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठविले आणि लगेच गब्बरच्या बंगल्याच्या दिशेने धाव घेतली. कारण इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे याना ठाऊक होते की बॉडीलेस नक्कीच गब्बरला ठार मारण्यासाठी गेला असावा. तर दुसरीकडे गब्बरला कळून चुकले की , आता इथं राहणं शहान पणाचे नाहीये. त्याने इथून पळून सिंगापूरला जाण्याचा बेत निश्चित केला. त्याने आपल्या लहान भावाला म्हणजेच साबाजी ला बोलविले आणि म्हणाला ," छोटू चल आपण आता सिंगापूरला जाऊ. " तेव्हा साबाजी ने विचारले," का दादा ?"
" अरे का म्हणून काय विचारतोयस ? बॉडीलेस सर्वाना ठार मारले आणि आता तो आपल्याला सुध्दा ठार मारल्या
शिवाय राहणार नाही. तेव्हा तो इथं येण्यापूर्वी आपण इथून
पलायन करू." साबाजी बोलला ," पण दादा डॉ.विश्वजित ना
आपल्या सोबत घ्यायला हवे आहे ना ?'
" अरे , त्याला सोड इथंच. प्रथम स्वतःचा जीव वाचव आणि तसा पण तो आपल्या आता काही कामाचा राहिला नाहीये. "
" असं का म्हणतोयस तू दादा ?"
" अरे त्याचा स्मृतिभ्रश झाला आहे त्याचा आपल्याला
आता काहीच उपयोग नाहीये. चल लवकर. "
" म्हणजे त्याना इथंच सोडून गेलो तर त्याना पोलीस
पकडतील ना ?"
" नाही पकडणार . पोलीस इथं येईपर्यंत हा बंगला
जमीनदोस्त झालेला असेल."
" म्हणजे कसा काय ?"
" मी टाईम बॉम्ब फिट केला आहे चल लवकर तो
फुटण्या अगोदर आपण बंगल्याच्या बाहेर ओढत घेऊन गेला आणि त्याच क्षणी मोठा स्फोट झाला नि आणि बंगला
पत्याच्या महाल प्रमाणे जमीनदोस्त झाला. आपण डॉ. विश्व वाचवू शकलो नाही याचे फार दुःख झाले त्याला. ते दोघेजण मोटार मध्ये बसून पळण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्याना गराडा घातला नि त्या दोघांना पकडले आणि पोलीस स्टेशनला आणण्यात आले. तेव्हा साबाजी पोलिसांना काहीतरी सांगू इच्छित होता. परंतु पो. इन्स्पेक्टर विरेंद्र राणे त्याला बोलू न देता म्हणाला ," तुला पण बोलण्याची संधी दिली जाईल. परंतु त्या अगोदर तुझ्या मोठ्या बंधू ना प्रथम बोलण्याचा संधी दिली जात आहे."
तसा साबाजी मोठ्या ने ओरडला ," तो माझा भाऊ नाहीये." तसा गब्बर बोलला ," अरे सांबा काय बोलतोयस तू
हे ?" साबाजी बोलला ," खरं तेच बोलतोय." पण तो काही
बोलण्या अगोदरच पो. इन्स्पेक्टर विरेन्द्र राणे ने त्याला रोखले म्हणजे बोलण्याची संधी न देता ते हेड कॉन्स्टेबल जयदेवला म्हणाले," जय ह्याला घेऊन जा इथून ." हेड
कॉन्स्टेबल जयदेव लगेच त्याला तेथून दुसऱ्या कोठडीत घेऊन गेला. त्यानंतर गब्बर कडे वळून पाहत ते बोलले ," तुम्हें पता है जब जहाज़ डूबने लगता हैं तो सबसे पहले चूहे
भाग जाते है यह तो सुना था । लेकिन समय बुरा आनेपर अपना सगा भाई भी रिश्ता तोड़ देता है , यह तो पहली बार
देखने को मिला । " त्यावर गब्बर बिच्चारा काय बोलणार
गप्पच बसला. पण मनात मात्र संशयकल्लोळ मांजला.
त्याला कळेना साबाजी असा का बरं वागला असेल ? काही कळत नाही . असा मनात विचार सुरू असतानाच पो.इन्स्पेक्टर विरेंद्र राणे ने विचसरले," हुं आता जरा माझ्याकडे लक्ष द्या नि विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी
उत्तरे द्या. सर्वात प्रथम मला हे सांगा. डॉ. विश्वजित तुम्हाला
कसे नि कुठे सापडले ? कारण त्यांच्या तर विमानाला अपघात झाला होता. मग डॉ. विश्वजित त्यातून वाचले कसे ?" त्यावर गब्बर बोलला," डॉ. विश्वजित ने बनविलेल्या फार्म्युल्या विषयी मला खबर लागली होती . त्यामुळे तो फार्म्युला आपल्यालाच मिळावा म्हणून मी देखील डॉ. विश्वजितचा पाठलाग केला. परंतु डॉ. विश्वजितच्या विमानाला आग लागल्यानंतर ही मीे त्याच्या विमानाचा पाठलाग केला डॉ. विश्वजित चे विमान समुद्रात कोसळले.
त्यावेळी मी प्रयत्नाची पराकाष्टा करून डॉ. विश्वजितला
वाचविले. परंतु मला हवा असलेला फार्म्युला त्या विमानात नाही सापडला. कारण डॉ. विश्वजित ने बॉडीलेस ला अगोदरच उडी मारायला लाविली होती आणि उडी मारली तेव्हा तो अदृश्य असल्यामुळे तो कुणाला ही दिसला नाही.
डॉ. विश्वजितचा चेहरा आगीत होरपळल्यामुळे विद्रुप झाला होता त्यामुळे त्याना ओळखता पण येत नव्हते. मी त्याच्या चेहऱ्यावर प्लस्टिक सर्जरी करून घेतली. त्यामुळे आता चेहराच पार बदलला होता. परंतु डॉ, विश्वजित कोमात गेले. त्यामुळे माझे सारे स्वप्न उद्ध्वस्त झाले. पण तरी देखील मी हिम्मत न सोडली नाही. डॉ. विश्वजित वर उपचार सुरू ठेवले.
डॉ. विश्वजित कित्येक महिन्यानंतर कोमातून बाहेर आले, तेव्हा त्यांना जाणवले की आपण कुठल्यातरी इस्पितळात अँडमीट आहोत. हे द्यानात येताच त्यांनी तेथील
डॉक्टराना विचारले," मैं कहाँ हूं ?" तेव्हा डॉक्टर ने कहा," तुम सिंगापुर के एक अस्पताल में हो । तुम्हें जब यहाँ जख्मी हालत में लाया गया था तभी तुम बेहोश थे।"
" यहाँ मुझे कौन लेके आया था क्या आप उसका नाम बता सकते है।"
" हां क्यों नहीं .....उनका नाम गब्बर है । और वो यहाँ के बहुत मशहूर उद्योगपति मे से एक है।"
" क्या मैं उनसें मिल सकता हूं ?"
" क्यों नहीं जरूर मिल सकते है।
" तो कृपा करके आप उनको बुलाने का कष्ट करें."
तेव्हा लगेच फोन करू न प्रसिद्ध उद्योगपति गब्बर ला बोलावून घेतले. तेव्हा गब्बर ने विचारले की डॉक्टर मैं इनको
अब घर ले जा सकता हूँ ?"
" जरूर ले जा सकते है। लेकिन ख्याल रहे की उनके दिमाग पर ज्यादा जोर ना डालिये । धीरे धीरे पुरानी बातें उन्हें
याद दिलाने की कोशिश करे, शायद कुछ याद आये।"
" मतलब वो सब भूल चुके है ?
" हां उनकी याददाश्त जा चुकी है।" डॉक्टर ने कहा ।
" फिर यह मेरे किस काम के है ?"
" क्या कहा ?"
" कुछ नही कुछ नहीं । " लगेच आपलं वक्तव्य बदली करून मी बोललो . तेव्हा साबाजी म्हणाला," बॉस इसे हम
साथ में ले चलते है,क्या पता कुछ दिनों के बाद धीरे धीरे इसे सब कुछ याद भी आ जाये ।"
" लेकींन अब यहां रहना खतरे से खाली नहीं है , क्योंकि
अगर यहाँ के सायंस्टीट को पता चला तो की डॉ. विश्वजीत जिंदा है तो फिर से उनपर अटैक हो सकता हैं इसलिए डॉ. विश्वजीत को लेकर हमें हिंदुस्तान जाना होगा और
इनको बचा ने का बस्स यही एक तरीका है । "
त्यानंतर डॉ. विश्वजितला घेऊन मी भारतात आलो आणि इथं येऊन एक छानदार बांगला विकत घेतला आणि त्यात आम्ही आता राहू लागलो. बंगल्याच्या खाली एक तळघर बनवून घेतले. डॉ. विश्वजितसाठी एक प्रयोगशाळा पण बनविली. परंतु डॉ. विश्वजित सर्व काही विसरले होते. त्याना आठविण्यासाठी मी म्युझियममध्ये ठेवलेला बॉडीलेसचे अवशेष चोरून आणले. कदाचित त्या अवशेष पाहून तरी काही आठवते का त्याला हा त्या मागचा उद्देश होता. परंतु तो उद्देश सफल नाही झाला. डॉ. विश्वजित ने ते अवशेष जोडण्याचा प्रयत्न केला. पण तरी देखील डॉ. विश्वजितला काही आठवेना तसा मी चिडलो नि म्हणालो ,
" डॉ. विश्वजित कधी तयार होणार हा तुमचा बॉडीलेस ?
" सांगू शकत नाही ? "
" व्हॉट यु मिन ? कहना क्या चाहतो हो तुम ? "
" मैने पहले भी कही बार कह चुका हूं तुम्हे कि मुझे अब
कुछ याद नही हैं इसलिए वक्त तो जरूर लगेगा ।"
" हां लेकिन कितना ?"
" कुछ बता नही सकता ।"
" तुम सही में भूल गए हो, या फिर भूल जाने का नाटक
कर रहे हो ।"
" नाटक क्यों करूँगा मैं ? "
" लगता तो नही की तुम सचमुच भूल गये हो ? क्योंकि
तुमने बनाया हुआ बॉडीलेस भी तो ऊपर से गिर गया था लेकिन वो तो कुछ भी नही भुला था । तो फिर तुम कैसे भूल गए ?"
" यही तो फर्क है,मशीन और मनुष्य में बॉडीलेस एक मशीन है. और मैं एक मनुष्य हूं भला मैं कैसे मशीन की तरह
काम कर सकता हूं ."
" चलो यह भी माना कि तुम मशीन नही मनुष्य हो ।
फिर भी कुछ तो याद आना चाहिए ।"
" कोशिश तो लगातार चालू है । लेकिन नही हो पा रहा है , क्या करूँ ?"
" इसका मतलब यह है, कि तुम कभी भी बॉडीलेस बना नहीं शकते हो ?"
" एक उपाय है अगर आप कर सके तो ।"
" क्या है उपाय जल्दी बताओ !"
" आप के चिप और ड्रिल मशीन है उसके मदत से बॉडीलेस की तरह गायब हो शकते हो !"
" तो यह पहले बता देना चाहीये था ।" मी एकदम
खुश होऊन म्हणालो . लगेच ड्रिल मशीन च्या मदतीने मी
स्वत:च्या मनगटात चिप टाकली तसा मी अदृश्य झालो .
मी साबाजीला विचारले," सांबा, मी दिसतो का तुला ?"
लगेच साबाजी बोलला," नहीं बॉस ,आप सही में गायब हो चुके है ।" मी बोललो ," पोलिसांनी माझ्या भावाला ठार मारले होते ना हा बघच तू कसा सुड घेतो एकेकाचा तो . पण
सर्वांत अगोदर पहिल्या बॉडीलेस पकडून दिलेल्याना
म्हणजे इथल्या माफिया डॉन जफर खान आणि त्याचे साथीदार ह्यांना पोलिसांच्या कैदेतून मुक्त करायला हवे. मगच आपण इथं राहूं शकतो आणि ड्रग्स चा व्यापार करू शकतो. असा विचार केला नि तो अमलात आणला सुध्दा . पण या नवीन निर्माण झालेल्या बॉडीलेस ने माझे सारे मनसुबे पार उद्ध्वस्त केले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा